ZP Bharti Practice Question Paper with Answers. jilha parishad exam all Post Previous year Question Papers PDF Download. जिल्हा परिषद भरती सराव पेपर 1 (तांत्रिक सराव प्रश्न मिक्स) टेस्ट सोडवण्या करण्याकरीता खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
Leaderboard: ZP जिल्हा परिषद भरती सराव पेपर 9
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
-
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
-
Indian Post Recruitment 2023 भारतीय डाक विभागात 3154 पदांकरिता भरती
ZP जिल्हा परिषद भरती सराव पेपर 9
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
ZP जिल्हा परिषद भरती सराव पेपर (मिश्र प्रश्न) सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsमहाराष्ट्र दारूबंदी अधिनियम च्या कोणत्या कलमानुसार परवान्याशिवाय मोहा फुलांची निर्यात किंवा आयात करण्यास मनाई करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsहिंदू विवाह विधेयकाला पाकिस्तानमधील नुकतीच मंजुरी देण्यात आली. या कायद्यानुसार हिंदूंसाठी मुलगा व मुलगी यांचे लग्नासाठी किमान वय किती वर्षे इतके निश्चित करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsभारतरत्न पुरस्कार या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
अ) भारतरत्न पुरस्काराची सुरुवात 1954 मध्ये झाली.
ब) भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
क) सी राजगोपालाचारी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ड) 2015 मध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि पंडित मदनमोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsशाहू छत्रपतींनी सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या पहिल्या वसतिगृहाचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsसंयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र. के. अत्रे यांनी कोणते दैनिक सुरु केले होते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsभारतातील पहिली रेल्वे………. ते ………याठिकाणी धावली.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points………. यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 points…….. हे भारतीय राष्ट्रीय सभेमधील जहालवादी नेते नव्हते.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील ………….हे सर्वात उंच शिखर आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsएका बॅगमध्ये जेवढे चौकोनी पुठ्ठे आहेत त्याच्या दुप्पट त्रिकोणी पुठ्ठे आहेत. त्या सर्वांचे कोण एकत्र मोजले तेव्हा 180 झाले .तर बॅग मध्ये एकूण किती त्रिकोणी पुठ्ठे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points34 चा 12 सोबत तोच संबंध आहे जो 59 चार ……?…..सोबत आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsजर 1 फेब्रुवारी 1996 रोजी बुधवार होता तर 3 मार्च 1996 रोजी कोणता वार होता?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsखालील संख्या मालिकेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दर्शवणारा पर्याय निवडा.
2,10,26,50,?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsश्याम आपल्या घरापासून दक्षिणेला 5 किमी गेला. त्यानंतर डावीकडे वळून 3 किमी गेला. नंतर उजवीकडे वळून 4 किमी गेल्यानंतर पुन्हा उजवीकडे वळून 15 किमी केला .तर तो आपल्या घरापासून किती अंतरावर असेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsअधिकोष मेळजुळनी पत्रक……… हे आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsशालेय कार्यक्रमाच्या मुख्य अतिथीला दिलेली रक्कम ……………म्हणून मानली जाते.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsजागतिकीकरणाचे मुख्य घटक कोणते?
अ) देशाच्या सीमावर्ती भागात मात्र मुक्त प्रवाह करण्यास परवानगी देण्याकरिता व्यापारातील अडथळे कमी करणे.
ब) देशा देशांमध्ये भांडवल मुक्त प्रवाह होऊ शकतो अशा वातावरणाची निर्मिती करणे.
क) मुक्त तंत्रज्ञान प्रवाह निर्मितीसाठी वातावरण निर्मिती.
ड) वरीलपैकी सर्व.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) नवव्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट ‘समता आणि सामाजिक न्यायस वृद्धी’ होते.
ब) दहाव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट देशांतर्गत स्थूल उत्पादनाची सरासरी बुद्धी 8 टक्के साध्य करणे.
क) अकराव्या पंचवार्षिक योजनेत ‘जलद आणि अधिक समावेशक वृद्धीला मदत देण्यात आले.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsनवीन आर्थिक धोरणामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होत नाही?
अ) उदारीकरण
ब) खाजगीकरण
क) राष्ट्रीयीकरण
ड) जागतिकीकरण
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या:
अ) 73 व्या व 74 व्या घटना दुरुस्ती कायद्याने पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला.
ब) राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान हे संपूर्ण देशातील पंचायतींचे मजबुतीकरण करण्यासाठी सुरू केले.
क) राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानाची योजना राज्य सरकार प्रयोजित आहे.
वरीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsChoose the correct preposition.
He lived…… shivajinagar …….Pune.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsChoose the correct conjunction.
My home is the……… river.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsHe prefers milk ……..tea.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsI shall take revenge……… you.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsUnless……..hard you will not get money.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsविरुद्ध लिंगी शब्द ओळखा.
पत्रकार –
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 points‘द्विगुणित’ या विशेषणाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points‘हा माझा मित्र आहे.’
या वाक्यातील ‘हा’ या सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 points‘धृतराष्ट्र’ या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points‘शुक’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 points‘राजाने राजवाडा बांधला.’ या वाक्यातील प्रयोग कोणता?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 points‘विद्वान’ चे विरुद्धलिंगी रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsखालील धातू साधितांपैकी शुद्ध धातू साधित कोणते?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points‘राम गणेश गडकरी’ यांचे टोपण नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsखालीलपैकी कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points‘झाडाखाली’ या शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी शोधा.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 points‘सीता पर्व दिल्लीला पोहोचली.
या वाक्यातील परवा शब्दाची जात कोणती?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points‘आजी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsसंस्कृत भाषेतील शब्द जसेच्या तसे मराठीत आलेल्या असतात त्यांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsख्रिश्चन, मुस्लिम, ज्यू या धर्माचे पवित्र शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsसिद्धटेक हे देवस्थान अहमदनगरच्या कोणत्या तालुक्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsरेणुका देवीचे काचेचे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsग्रँड स्लॅम कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsसारनाथ येथील मूळ स्तंभावर एकूण किती सिंह आहेत?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsपांढरे सोने कशास म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 points‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ कोणत्या खात्याचे ब्रीदवाक्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsसार्वभौमित रक्तदाता रक्तगट कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsजय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsसंगणकीय भाषेत रॅम म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsChoose the correct antonym
Gloomy *
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsAfter the successful performance of the great singer there was……. applause by the audience.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsWe are much stronger than …….at football.
Fill in the blank.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsThere is hardly any water in the well means……,
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsChoose the correct word for the word.
Hygienic –
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsसरीवरिंबा पद्धतीने उसा शिवाय दुसरे कोणते पीक घेतले जाते?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsखालील गटातील अयोग्य संख्या ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत पर्याय शोधा?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 points24:54: तर 63:?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points2016 च्या प्रजासत्ताक दिनाचे दिवशी मंगळवार होता तर 2016 च्या स्वातंत्र्य दिन कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsराजा आणि राणी यांच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे राजाचे सहा वर्षांपूर्वीचे वय 30 वर्षे होते तर राणीचे पाच वर्षानंतरचे वय किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsएका आयताकार सभागृहाची लांबी 18 मीटर व रुंदी 15 मीटर आहे तर त्या सभागृहात 0.25 मीटर लांबीच्या चौरसाकृती किती फरशा बसतील?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsमहेश व दिनेश यांच्या वयाची सरासरी 31 वर्ष आहे दिनेश व सुरेश यांच्या वयाची सरासरी 20 वर्षे आहे जर महेश व सुरेश यांच्या वयाची बेरीज 36 वर्ष असेल तर सुरेश चे वय किती वर्ष असेल?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsएका बाटली चित्र पदार्थ पाहण्याची क्षमता 200 घनसे सेमी आहे तर 36 लिटर द्रमाव भरण्यासाठी किती बाटल्या लागतील?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 points86379+201997+2738+75892=…..?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsखालील सामग्रीचा मध्यंक काढा.
41,41,42,41,43,42,41,44,42,43,
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsएका वर्तुळाचे क्षेत्रफळ 3850 चौ सेमी असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsसर्वात मोठी पाच अंकी संख्या आणि सर्वात मोठी चार अंकी संख्या यांच्यातील फरक किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsएका वर्तुळाचे क्षेत्रफळ 3850 चौ सेमी असेल तर वर्तुळाची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsएका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौ सेमी व दुसऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 38.5 चौ सेमी आहे तर त्या वर्तुळाच्या त्रिज्येचे गुणोत्तर किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsजागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsचंद्राच्या परिवलनाचा कालावधीत पृथ्वीच्या परिवलनाच्या कालावधीच्या तुलनेत कसा आहे?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsबंगालच्या उपसागरात कोणत्या बेटांचा समूह आहे?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsराष्ट्रपती हे देशाचे….. नसतात.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालील पर्यायांपैकी कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र नाही?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsमहाराष्ट्रात खालील पैकी मराठवाड्यातील जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsमी वनस्पती हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsराष्ट्रपती हे देशाचे…. आहेत.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsअमृतक्रांती कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsब्रिक्स या जागतिक पातळीवर देशाच्या संघटनेत समाविष्ट नसलेला देश कोणता?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsएका समूहात 10 माणसे आहेत. समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो तर एकूण किती हस्तांदोलने होतील?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsतीन संख्यांचा गुणाकार 384 आहे आणि त्या संख्या 1:2:3 या प्रमाणात आहेत. त्या संख्यांची बेरीज किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsचार मित्र पैकी तीन मित्र प्रत्येकी 40 रुपये खर्च करतात. चौथा मित्र सर्वांच्या सरासरी खर्च पेक्षा 30 रुपये अधिक खर्च करतो चार मित्रांचा एकूण खर्च किती?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsएका शाळेतला गतवर्षी 480 मुले होती व चालू वर्षी 540 मुले आहेत तर मुलांच्या संख्येत शेकडा किती वाढ झाली?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 points23.45+32.15×2.4-7.3=किती?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsरामदासने आपल्या शेताचा 13/20 भाग विकला. म्हणजे त्याने किती टक्के शेत विकले?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsघड्याळाचे दोन्ही काटे एकमेकांत 90 चा कोन दररोज किती वेळा करतात?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsऑक्टोबर महिन्याच्या 31 तारखेला रविवार येत असेल. तर त्या महिन्यात एकूण किती रविवारी येतील?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsरमेश जवळ उमेशच्या तिप्पट रुपये आहेत. दोघांचे मिळून 28 रुपये आहेत तर रमेश जवळ गणेश पेक्षा किती रुपये?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 points7 क्रमवार सम संख्यांची सरासरी 146 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 points7316 लाल 40 ने भागले तर येणारी बाकी किती?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 points7316 ला 40 ने भागले तर येणारी बाकी किती?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 points50 पेक्षा मोठ्या व 70 पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 points51, 50 ,48,45,41,36,? ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 points7316 ला 40 ने भागले तर येणारी बाकी किती?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsमालिकेत पाचव्या स्थानासाठी संख्या निवडा?
22,23,25,27,….?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 points2,12,36,80,?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsखालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 points7,5,12,13,22,21,37,?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 points356 या अंकापासून तयार होणारा शब्द कोणता?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..