ZP Bharti Practice Question Paper with Answers. jilha parishad exam all Post Previous year Question Papers PDF Download. जिल्हा परिषद भरती सराव पेपर 1 (तांत्रिक सराव प्रश्न मिक्स) टेस्ट सोडवण्या करण्याकरीता खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
Leaderboard: ZP जिल्हा परिषद भरती सराव पेपर 4
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
Indian Post Recruitment 2023 भारतीय डाक विभागात 3154 पदांकरिता भरती
ZP जिल्हा परिषद भरती सराव पेपर 4
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
ZP जिल्हा परिषद भरती सराव पेपर (मिश्र प्रश्न) सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
तुमचे नाव आडनाव लिहा.
तुमचा ई-मेल आयडी टाका.
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
- Question 1 of 100
1. Question
1 pointsजमीन महसुला संदर्भात एल्फिन्स्टसला महाराष्ट्रात कोणती पद्धत लागू करावयाची होती?
CorrectIncorrect - Question 2 of 100
2. Question
1 pointsभारताकडे येणारा समुद्रमार्ग कोणी शोधला?
CorrectIncorrect - Question 3 of 100
3. Question
1 pointsमुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या समितीच्या अहवालातील शिफारसी मुळे झाली?
CorrectIncorrect - Question 4 of 100
4. Question
1 pointsप्लासीची लढाई केव्हा झाली?
CorrectIncorrect - Question 5 of 100
5. Question
1 pointsआधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात?
CorrectIncorrect - Question 6 of 100
6. Question
1 pointsसत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते?
CorrectIncorrect - Question 7 of 100
7. Question
1 points……… यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली.
CorrectIncorrect - Question 8 of 100
8. Question
1 points‘इंडियन ओपिनियन’ हे वर्तमानपत्र कोठून सुरू करण्यात आले?
CorrectIncorrect - Question 9 of 100
9. Question
1 points‘संयुक्त मजूर पक्षा’ची स्थापना कोणी केली?
CorrectIncorrect - Question 10 of 100
10. Question
1 points‘जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो.’ अशी कोणाची श्रद्धा होती?
CorrectIncorrect - Question 11 of 100
11. Question
1 pointsराममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर …….हे ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत.
CorrectIncorrect - Question 12 of 100
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणी शुद्धी मोहिमा राबवून धर्मांतरित झालेल्यांना पुन्हा हिंदू धर्माची दीक्षा दिली?
CorrectIncorrect - Question 13 of 100
13. Question
1 points……… यांचा सानिध्यात राहिल्यामुळे भाऊराव पाटलांवर सत्यशोधक समाजाचा विचारांचा प्रभाव होता.
CorrectIncorrect - Question 14 of 100
14. Question
1 pointsमहात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली?
CorrectIncorrect - Question 15 of 100
15. Question
1 points………. हे विष्णू बुवा ब्रह्मचारी या नावाने ओळखले जाते.
CorrectIncorrect - Question 16 of 100
16. Question
1 points……….. हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते.
CorrectIncorrect - Question 17 of 100
17. Question
1 points‘स्वामी दयानंद सरस्वती’ यांचे मूळ नाव काय होते?
CorrectIncorrect - Question 18 of 100
18. Question
1 points‘1857 ची घटना स्वातंत्र्य युद्ध नव्हते.’ हे कोणी म्हटले आहे?
CorrectIncorrect - Question 19 of 100
19. Question
1 pointsसन 1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणांचा अंत करण्यात आला?
CorrectIncorrect - Question 20 of 100
20. Question
1 pointsबहादूर शहाच्या सैन्याचे दिल्लीत नेतृत्व कोणी केले?
CorrectIncorrect - Question 21 of 100
21. Question
1 pointsQuality of continuing to try to achieve a particular aim in a spite of difficulties is…….
CorrectIncorrect - Question 22 of 100
22. Question
1 pointsWhich amongst the following pairs of opposite words is wrong?
CorrectIncorrect - Question 23 of 100
23. Question
1 pointsUse the proper negative word in the following sentence.
The freedom fighters have………. thought of their personal life.
CorrectIncorrect - Question 24 of 100
24. Question
1 pointsभूमितीचे जनक कोणास म्हटले जाते?
CorrectIncorrect - Question 25 of 100
25. Question
1 pointsएका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन बाजूंची लांबी 9.5 सेमी व 4.5 सेमी आहे तर त्याची परिमिती किती?
CorrectIncorrect - Question 26 of 100
26. Question
1 pointsचौरसाची बाजू 42 सेमी आहे. या चौरसाचे एक वर्तुळ आंतरलिखित केले आहे. तर वर्तुळ आणि न वापरलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती?
CorrectIncorrect - Question 27 of 100
27. Question
1 pointsएका मोटरसायकलच्या चाकाची त्रिज्या 35 सेमी आहे. तर 2.2 किमी अंतर कापण्यासाठी चाकाचे किती फेरे पूर्ण होतील?
CorrectIncorrect - Question 28 of 100
28. Question
1 pointsअष्टकोनाचा कोणताही एक शिरोबिंदू उरलेल्या शिरोबिंदांना जोडून किती त्रिकोण तयार होतील?
CorrectIncorrect - Question 29 of 100
29. Question
1 pointsसियाल या भूकवच्याच्या भागात कोणत्या संयुगाचे प्रमाण जास्त असते?
CorrectIncorrect - Question 30 of 100
30. Question
1 pointsवनस्पती कोणत्या प्रक्रियेवर सौर ऊर्जेचा उपयोग करून अन्न निर्मिती करतात?
CorrectIncorrect - Question 31 of 100
31. Question
1 pointsज्वालामुखीचे वितरण प्रामुख्याने कोणत्या महासागराच्या किनारी भागात आढळते?
CorrectIncorrect - Question 32 of 100
32. Question
1 pointsभारताने पुढीलपैकी कोणती शासन पद्धती स्वीकारली आहे?
CorrectIncorrect - Question 33 of 100
33. Question
1 points‘लोकांचे लोकांनी, लोकांसाठी चालविलेले सरकार म्हणजे लोकशाही.’ हे विधान कोणाचे आहे?
CorrectIncorrect - Question 34 of 100
34. Question
1 pointsपुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
CorrectIncorrect - Question 35 of 100
35. Question
1 points‘मंगल मंगल गीत म्हणे, अस्पुट रजनी मुकपणे.’
ही काव्यपंक्ती कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
CorrectIncorrect - Question 36 of 100
36. Question
1 pointsपुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
CorrectIncorrect - Question 37 of 100
37. Question
1 pointsलेखन नियमानुसार पुढीलपैकी चुकीचा शब्द ओळखा.
CorrectIncorrect - Question 38 of 100
38. Question
1 pointsपुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
CorrectIncorrect - Question 39 of 100
39. Question
1 pointsखालीलपैकी कोणास मराठी भाषेचे आद्य कवी मानले जाते?
CorrectIncorrect - Question 40 of 100
40. Question
1 points……… Means feeling of emotional comfort when you are sad or disappointed.
Choose the correct option to fill in the blank
CorrectIncorrect - Question 41 of 100
41. Question
1 pointsवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोठे आहे?
CorrectIncorrect - Question 42 of 100
42. Question
1 pointsब्रिक्स या जागतिक पातळीवरील देशाच्या संघटनेत समाविष्ट नसलेला देश कोणता?
CorrectIncorrect - Question 43 of 100
43. Question
1 pointsयापैकी बीड जिल्ह्यातील तालुका कोणता?
CorrectIncorrect - Question 44 of 100
44. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा?
CorrectIncorrect - Question 45 of 100
45. Question
1 pointsबीड शहराला पाणीपुरवठा करणारे धरण कोणते?
CorrectIncorrect - Question 46 of 100
46. Question
1 pointsवेरूळ अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?
CorrectIncorrect - Question 47 of 100
47. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा?
CorrectIncorrect - Question 48 of 100
48. Question
1 pointsखालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरी स्थित नाही?
CorrectIncorrect - Question 49 of 100
49. Question
1 pointsसंसदेत नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत झाला?
CorrectIncorrect - Question 50 of 100
50. Question
1 pointsयवतमाळ जिल्हा परिषदेत एकूण जिल्हा परिषद सदस्यांची संख्या किती आहे?
CorrectIncorrect - Question 51 of 100
51. Question
1 pointsबांगलादेशाला भारतातील कोणत्या राज्याची सीमा लागून नाही?
CorrectIncorrect - Question 52 of 100
52. Question
1 pointsनवीकरणीयऊर्जा स्त्रोत म्हणून खालीलपैकी पर्यायांपैकी कोणता वनस्पतीचा उपयोग केला जातो?
CorrectIncorrect - Question 53 of 100
53. Question
1 pointsभारतातील मध्यवर्ती स्थान दर्शविणारे झिरो माइल हे कोणत्या शहरात आहे?
CorrectIncorrect - Question 54 of 100
54. Question
1 pointsसोलापूर जिल्ह्यातील अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
CorrectIncorrect - Question 55 of 100
55. Question
1 pointsजागतिक ग्राहक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
CorrectIncorrect - Question 56 of 100
56. Question
1 pointsनांदेड जिल्ह्यात वास्तव असणारी प्रमुख आदिवासी जमात खालील पर्यायांपैकी कोणते?
CorrectIncorrect - Question 57 of 100
57. Question
1 pointsगहू या पिकावर तांबेरा रोग कशामुळे पडतो?
CorrectIncorrect - Question 58 of 100
58. Question
1 pointsखालील पर्यायांपैकी खाऱ्या पाण्यात कोणता जातीच्या माशांची पैदास होते?
CorrectIncorrect - Question 59 of 100
59. Question
1 pointsइंद्रधनुष्यातील सर्वात खालचा रंग कोणता?
CorrectIncorrect - Question 60 of 100
60. Question
1 pointsयेमेण या देशाचे चलन कोणते आहे?
CorrectIncorrect - Question 61 of 100
61. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या योजनेची सुरुवात आठ मार्च 2018 रोजी महिला दिनानिमित्त करण्यात आली?
CorrectIncorrect - Question 62 of 100
62. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना केव्हापासून सुरू करण्यात आली?
CorrectIncorrect - Question 63 of 100
63. Question
1 pointsजादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश महाराष्ट्रात केव्हा लागू करण्यात आला?
CorrectIncorrect - Question 64 of 100
64. Question
1 pointsभारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी ………येथे स्थापन करण्यात आली.
CorrectIncorrect - Question 65 of 100
65. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते?
CorrectIncorrect - Question 66 of 100
66. Question
1 pointsभारतीय इथेनॉल वर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात……… येथे झाली.
CorrectIncorrect - Question 67 of 100
67. Question
1 pointsकविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय खालीलपैकी कोठे स्थापन करण्यात आले?
CorrectIncorrect - Question 68 of 100
68. Question
1 pointsअपंग स्वयंरोजगारीत स्त्रिया व घटस्फोटीत महिलांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची खालीलपैकी कोणती योजना आहे?
CorrectIncorrect - Question 69 of 100
69. Question
1 pointsवन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे?
CorrectIncorrect - Question 70 of 100
70. Question
1 points………. या राज्य शासनाने दरवर्षी शंभर आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जगातील नामांकित विद्यापीठात पाठविण्याचा महत्त्वकांक्षी कार्यक्रम आखला आहे.
CorrectIncorrect - Question 71 of 100
71. Question
1 pointsमहाराष्ट्रातील मुलींचे प्रमाण वाढवण्याची उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्य शासनाद्वारे नुकतीच ……….या योजनेची पुनर्घोषणा करण्यात आली आहे.
CorrectIncorrect - Question 72 of 100
72. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या आमदार आदर्श ग्राम योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
CorrectIncorrect - Question 73 of 100
73. Question
1 pointsकोणता जिल्हा एकेकाळी ‘सारसनगरी’ म्हणून ओळखला जात होता?
CorrectIncorrect - Question 74 of 100
74. Question
1 pointsपहिली विजेवर चालणारी ट्राम मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून……… पर्यंत होती.
CorrectIncorrect - Question 75 of 100
75. Question
1 pointsयुनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे?
CorrectIncorrect - Question 76 of 100
76. Question
1 pointsहरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो?
CorrectIncorrect - Question 77 of 100
77. Question
1 pointsखालीलपैकी कोणते राज्य इंटरनेटद्वारे मतदान करणारे पहिले भारतातील राज्य बनले?
CorrectIncorrect - Question 78 of 100
78. Question
1 pointsमाहितीचा अधिकार ऑनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?
CorrectIncorrect - Question 79 of 100
79. Question
1 pointsभारतीय घटनेतील 120 वी दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
CorrectIncorrect - Question 80 of 100
80. Question
1 points1966 मध्ये प्रशासकीय सुधार आयोगाने खालीलपैकी कशाची शिफारस केली?
CorrectIncorrect - Question 81 of 100
81. Question
1 pointsखजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे?
CorrectIncorrect - Question 82 of 100
82. Question
1 points‘वंदे मातरम’ हे राष्ट्रगीत कोणी लिहिले?
CorrectIncorrect - Question 83 of 100
83. Question
1 pointsदक्षिण आफ्रिकेत डर्बनहून……… येथे जाताना गांधीजींना धक्का मारून रेल्वेतून बाहेर काढण्यात आले?
CorrectIncorrect - Question 84 of 100
84. Question
1 pointsरयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
CorrectIncorrect - Question 85 of 100
85. Question
1 pointsमदर तेरेसांच्या मिशनरीज ऑफ चारिटीचे ठिकाण खालीलपैकी कोणते?
CorrectIncorrect - Question 86 of 100
86. Question
1 points‘शेतकऱ्यांचा आसूड’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
CorrectIncorrect - Question 87 of 100
87. Question
1 pointsखालीलपैकी कोणता पहिला कृत्रिम जागा आहे?
CorrectIncorrect - Question 88 of 100
88. Question
1 pointsहवा प्रामुख्याने कुठल्या दोन वायूंचे मिश्रण आहे?
CorrectIncorrect - Question 89 of 100
89. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
37, 48, 65, ? , ?, 120, 145, 168
CorrectIncorrect - Question 90 of 100
90. Question
1 points5 मार्च 1980 रविवार या दिवशी सुहासचा जन्म झाला तर त्याचा बारावा वाढदिवस कोणत्या दिवशी येई
CorrectIncorrect - Question 91 of 100
91. Question
1 pointsश्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा होता. उजवीकडे वळून तो 30 किमी चालत गेला. त्यानंतर डावीकडे वळून त्याने 20 किमी अंतर कापले. पुन्हा उजवीकडे वळून तो 30 किमी चालत गेला. पुन्हा उजवीकडे वळून त्याने 45 किमी अंतर कापले व पुन्हा एकदा उजवीकडे वळून त्याने 45 किमी अंतर कापले. तर तो आता मूळ स्थानाच्या कोणत्या दिशेला आहे?
CorrectIncorrect - Question 92 of 100
92. Question
1 pointsएका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत. त्यांच्या पायांची संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे. तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?
CorrectIncorrect - Question 93 of 100
93. Question
1 pointsएका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 18 संघ आले आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या संघाशी सामना खेळावयाचा आहे तर एकूण सामने किती होतील?
CorrectIncorrect - Question 94 of 100
94. Question
1 pointsएका नेमबाजीच्या स्पर्धेत प्रत्येक अचूक नियमासाठी 5 गुण मिळतात व नियम चुकल्यास मिळालेल्या गुणांपैकी एक गुण कमी होतो. एकूण 20 प्रयत्न एका स्पर्धकांनी केले व त्याला 70 गुण मिळाले तर त्याचे किती नेम बरोबर आहेत?
CorrectIncorrect - Question 95 of 100
95. Question
1 pointsएका संख्येमधून 16 वजा केले असता येणारी संख्या त्या संख्येच्या एका तृतीयांश एवढी असते. तर ती संख्या काढा?
CorrectIncorrect - Question 96 of 100
96. Question
1 pointsएका संख्येचे 25 टक्के म्हणजे 75 तर ती संख्या शोध?
CorrectIncorrect - Question 97 of 100
97. Question
1 pointsनाशिकहून दुपारी चार वाजता निघालेली कार त्या दिवशी रात्री नऊ वाजता दादरला पोहोचली.जर त्या कारचा ताशी वेग 32.4 किमी आहे तर नाशिक ते दादर अंतर किती?
CorrectIncorrect - Question 98 of 100
98. Question
1 pointsगणेशने एक सायकल 1250 रुपयांना खरेदी केली व दुरुस्ती 150 रुपये खर्च झाला. त्याला आठ टक्के नफा मिळवण्यासाठी त्याने ती सायकल किती रुपयांना विकावी?
CorrectIncorrect - Question 99 of 100
99. Question
1 points12 डझन आंब्याची किंमत 288 रुपये आहे तर 36 आंब्याची किंमत किती?
CorrectIncorrect - Question 100 of 100
100. Question
1 pointsएका त्रिकोणातील कोणाचे माप 2:3:4 असेल तर सर्वात मोठ्या कोणाचे माप किती?
CorrectIncorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..