ZP Bharti Practice Question Paper with Answers. jilha parishad exam all Post Previous year Question Papers PDF Download. जिल्हा परिषद भरती सराव पेपर 1 (तांत्रिक सराव प्रश्न मिक्स) टेस्ट सोडवण्या करण्याकरीता खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
Leaderboard: ZP जिल्हा परिषद भरती सराव पेपर 14
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
-
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
-
Indian Post Recruitment 2023 भारतीय डाक विभागात 3154 पदांकरिता भरती
ZP जिल्हा परिषद भरती सराव पेपर 14
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
ZP जिल्हा परिषद भरती सराव पेपर (मिश्र प्रश्न) सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsश्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsयापैकी केव्हा भ्रमणध्वनी मोबाईल वापरू नये.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsप्राचीन काळातील पहिला पाळीव प्राणी….,
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsमहाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsखालीलपैकी किती स्मृती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsउत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsऑलम्पिक मध्ये व्यक्तिगत सुवर्णपदक प्राप्त करणारा एकमेव भारतीय खेळाडू कोण?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsजैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणीत कोणत्या देशाचे सहकारी आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या महिलेचे शांततेसाठी नोबल पारितोषिक मिळालेले नाही?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsश्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान ………सामुद्रधुनी आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsकवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या पुस्तकासाठी मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsकोणता देश भारत व चीन यांच्यातील ‘बफर राष्ट्र’ म्हणून ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points‘गोरा’ या कादंबरीचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमारेषाही ‘मॅकमोहन रेषा’ आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsभारताच्या पहिल्या आंतरखंडीय प्रक्षेपण शास्त्राचे नाव काय ठेवण्यात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsभारत-बांगलादेश यामध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्रसंघाचा ‘जागतिक पर्यावरण दिन’ कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points‘आगाखान कप’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsराजा रविवर्मा हे प्रख्यात………… होते.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsकेंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या सागरी प्राण्यास ‘राष्ट्रीय सागरी प्राणी’ म्हणून घोषित केले?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 points……….. हे मतदान सक्तीचे करण्याचा प्रस्ताव देणारे भारतातील पहिले राज्य होय?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsशेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी व त्यांच्या मनाला उभारी देण्यासाठी शासनाने कोणते अभियान यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सुरू केले होते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsभारताच्या योजना आयोगाचे नामकरण नव्याने काय करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsगांधीजीचे बालपण खालीलपैकी कोणत्या गावात गेले?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsखालीलपैकी तत्सम शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 points‘वेणीफनी’ या सामासिक शब्दात कोणता समास आहे?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points‘त्याच्या सत्काराने त्याचे डोळे पाणवले.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 points‘मनस्ताप’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points‘साहेब कालच “मुंबईहून” आले.’
या वाक्यातील अवतरणातील शब्दाचा कारखाना ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsजे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दाचा संबंध दर्शवतात त्यांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsपैकी, पोटी, आतून ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 points‘लिहीत आहे’ या क्रियापदाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points‘पोहणे हा चांगला व्यायाम आहे.’
या वाक्यातील पोहणे या शब्दास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsज्याचे पृथ:करणं होऊ शकत नाही अशा मुखातून निघणाऱ्या उच्चारस किंवा मूळ ध्वनीस काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points‘तो प्रसंग अत्यंत हृदय द्रावक होता.’
या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 points‘कमल वळचणी खाली उभी राहिली.
या वाक्यातील खाली या शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsविशेषणाचा प्रकार ओळखा.
‘काही ‘
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsक्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता नसणाऱ्या क्रियापदास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 points‘आ’हा प्रत्यय लागून बनलेले धातू साधित खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsखालीलपैकी कोणता उपसर्ग संस्कृतमधील नाही?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points‘हाल अपेक्षा सहन करण्याचा गुण’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsखालीलपैकी चरण कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे?
भाषा संस्कृती थोर एकच महाराष्ट्रा, तुझी देख रे
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 points‘घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला.’
या काव्यपंक्तीत काव्यरस कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 points‘राजहंस’ या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsदेशासाठी प्राण अर्पण करणारा मनुष.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsसमास ओळखा. पंकज
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsसध्या सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईन. या वाक्याचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsवाहती नदी. विशेषणाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsतू या सर्व नामाची विभक्ती कोणती?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsदोन दोन पूरक कोणाचे माप 5:4 या प्रमाणात आहे तर ते कोण किती मापाचे असतील?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsसुसम षटकोनाच्या सर्व अंतर कोणाची बेरीज किती अंश असते?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 points30 ते 40 दरम्यान असणाऱ्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsखुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे आणि टेबलाची किंमत 441 रुपये आहे तर खुर्ची ची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 points9 सम संख्यांची सरासरी 25 आहे तर त्या त्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 points32 व 8 चे मध्यम पद किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsपहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsराधाने एक स्पर्धा परीक्षेत 100 प्रश्न सोडविले बरोबर उत्तरासाठी 3 गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कमी केले जातात. त्या परीक्षेत त्याला शंभर गुण मिळाले तर त्याचे बरोबर उत्तराची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsदर साल दर शेकडा 10 दराने 2000 हजार रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points198 व 240 यांचा म सा वी 6 आहे तर त्यांचा ल सा वी किती?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 points15030 संख्येतील 5 व3 च्या स्थानिक किमतीत फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsमांजर उंदीर पकडते हा कोणता प्रयोग आहे?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsघरगुती गॅसची किंमत 40% ने वाढली ती आणखीन 30% वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 points8.20.45. 96 .199?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsउंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsनेपाळ राष्ट्राचे सध्याचे पंतप्रधान कोण?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsएका कामासाठी आठ मजुरांना 1760 रुपये द्यावे लागले तर 20 मजुरांना किती रुपये द्यावे लागतात?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsएक टेबल 863 रुपये विकल्यावर जेवढा नफा होणार आहे तेवढाच तोटा तो 631 रुपये विकल्यावर होणार आहे तर टेबल ची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsविसंगत घटक ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsविश्व आदिवासी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsजगातील सर्वात मोठ्या रुंद नदीचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsघड्याळामध्ये दुपारचे 3 वाजून 40 मिनिटे झाले आहेत तर घड्याळाच्या दोन्ही काट्यांमध्ये किती अंश कोण झालेला असेल?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsमहाराष्ट्रात तंटामुक्ती गाव मोहीम केव्हा सुरू झाली?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsजिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsएका मजुराने8 खड्डे 2 तासात खोदले तर 2 खड्डे खोदण्यास त्याला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsरस ओळखा . गर्जा जयजयकार .
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsतीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsदर मीटरला 22.65 रुपये या भावाने पाच मीटर कापड घेतले तर 150 रुपयात किती रुपये उरतील?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsमीराबाई चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsराम मोहन पेक्षा उंच आहे तर कृष्णा पेक्षा ठेंगणा आहे तर सर्वात उंच कोण?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsमेरी कोम हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsलिंग ओळखा. मिट भाकरी
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsभारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsझोंबी या पुस्तकाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsरेबिज या आजारात…. दिवसाच्या रोग बीज पोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात,
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsकोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsपाणी पंचायत संकल्पना कोणी विकसित केली?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsप्रकाशे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsभारताचे राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 points23,28,38,53,73,98,?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsगोंदिया या जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsखालीलपैकी एकवचनी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsयापैकी वेगळा शब्द कोणता.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsएकवचनी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsसमानार्थी शब्द ओळखा.हात
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsबीड जिल्ह्याचे खासदार सध्या कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsबीड जिल्ह्यातील सीताफळ संशोधन केंद्र….. येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsमराठी भाषेचे आद्य कवी कोणास संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsदेव माणसात आहे दगडात नाही असे कोणी सांगितले?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा,
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..