खरा स्पर्धा परिक्षेची तयारी करणारा किंवा करणारी यांच्या अंगी हे गुण असल्याशिवाय ते यशस्वी होउ शकत नाहित. कोणते गुण असावेत वाचा.
-
जागांची संख्या कितीही असली तरी १ जागा मला मिळवायची आहे,यासाठी तो सतत प्रयत्न करतो.
-
आयोगाच्या कार्यप्रणालीवर अथवा प्रश्न पत्रिका काढण्याच्या पद्धतीवर टीका न करता आपण कुठे कमी पडलो यावर लक्ष देतो.
-
तो आपल्याकडील माहिती दुसर्यांना शेअर करतो.
-
जर कधी अपयश आले तरी निराश न होता परत जोमात तयारीला लागतो.
-
आत्मविश्वास,सातत्य,क्षमतावृद्धी या तीन गोष्टीवर भर देतो .
-
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवत नाही.
-
परीक्षा जवळ आली कि अभ्यास असे तो करत नाही.तो स्वतःला सतत परीक्षेकरिता तयार ठेवतो.तसेच आयोगाच्या ऍड ची वाट न पाहता आपल्या कमकुवत बाजू हेरून त्यावर काम करतो.
-
कोणताही विषय अवघड नाही असा विचार करतो.
-
वेळेचे योग्य नियोजन करून व्यवसायिकपणे अभ्यास करतो.
-
तो आपल्या लक्षापासून कधीही विचिलित होत नाही.
-
चांगला अधिकारी बनण्याचे गुण त्याच्यामध्ये असतात.
-
भ्यास कितीही असला तरी तो अभ्यास खूप आहे असा विचार न करता सकारत्मक विचार करून अभ्यास करतो.