महाराष्ट्रात होणाऱ्या स्पर्धा परीक्षा सरळ सेवा भरतीच्या सर्व परीक्षा त्यामध्ये आढळून येणारे गैरप्रकार व घोटाळे या सर्व कारणास्तव शासनाने वनरक्षक भरतीचा अंतिम निकाल उत्तर तालिका प्रतीक्षेत ठेवण्यात आली होती.
भरतीची अंतिम उत्तर तालिका तालिका येत्या आठवडाभरात जाहीर होणार
मात्र आता वनविभागाच्या मेगा भरतीचा अंतिम उत्तर तालिका येत्या आठवडाभरात जाहीर होणार आहे. तर ऑनलाईन परीक्षेचा निकाल नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होईल, त्यामुळे दोन महिन्यापासून निकालाकडे लक्ष वेधून धरलेल्या परीक्षार्थींना वनरक्षकाचा अंतिम निकाल लवकरच पाहता येणार आहे. त्याचबरोबर डिसेंबर मध्ये शारीरिक आणि व्यावसायिक या दोन्ही चाचण्या घेतल्या जाणार आहेत.
महत्वाच्या लिंक :
-
वनरक्षक भरती 2138 पदांकरीता भरती प्रक्रिया
-
48,170 पगार!! बॅंक आॅफ महाराष्ट्र मध्ये 100 पदांसाठी भरती
-
नगर परिषद भरती 2023 लेखी परिक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
वनरक्षकाच्या 21 38 जागांसाठी डिसेंबर मध्ये शारीरिक चाचणी होणार
जानेवारी 2024 मध्ये अंतिम निवड सूची महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल राज्यात 2138 पदांसाठी जून पासून प्रक्रिया राबवण्यात येत आहे वनरक्षक पदासाठी राज्यातील साडेचार लाख उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षा दिलेली आहे 11 ऑगस्टला शेवटचा पेपर झाल्यानंतर उमेदवारांना उत्तर तालिकेची प्रतीक्षा करण्यात येत होती मात्र आता लवकरच उत्तर तालिका व शारीरिक चाचणीची तारीख येत्या आठवड्याभरात जाहीर करण्यात.