Maharashtra Vanrakshak Bharti Question Paper with Answers.
Vanrakshak Bharti Old Question Papers | Vanrakshak GK in Marathi. Maharashtra Vanrakshak (Forest Exam) Bharti Previous Year Question Papers. महाराष्ट्र सरकारकडून वनरक्षक भरती आॅनलाईन पध्दतीने राबवण्यात सेत आहे. आम्ही आपल्याला मोफत सराव पेपर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आॅनलाईन पेपर सोडवून जास्तीत जास्त सराव करा. टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
Van vibhag bharti Practice question paper
महत्वाच्या लिंक :
वनरक्षक भरती सराव पेपर क्र. 38
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
वनरक्षक भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमहाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त अभियाना अंतर्गत सन 2014 मध्ये नंदुरबार जिल्ह्यात किती गावांची निवड करण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsअकोला महाबीज व्यवस्थापक संचालक खालीलपैकी कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारताच्या एकूण उत्पन्नात शेती उत्पन्नाचे प्रमाण………
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभात शेतीमध्ये पाणी साचलेले असताना चिखलणी करण्यासाठी ………..हे अवजार उपयुक्त आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकडधान्ये पिकांमध्ये ………..उत्पादनक्षमता महाराष्ट्रात अधिक आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहाराष्ट्रात …….जिल्ह्यात ऊसाखालचे क्षेत्र सर्वाधिक आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपिकास पाणी द्यावयाचे झाल्यास खालील पैकी कोणते यंत्र जमिनीतील पाणी मोजण्यास वापरता येईल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsऊस पिकास ……..हेक्टर सेमी पाण्याची गरज असते.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि विकासासाठी माती: हवा: पाणी यांचे प्रमाण ……….असावे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsशेततळ्यातून होणारा पाण्याचा निचरा…….. वापरून पाणी कारकरित्या थांबवता येते.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsशेळीमध्ये मटण याकरिता कोणती जात प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘चळवळ करा ‘अखंड चळवळ करा .’
हा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सेनेचे आधारस्तंभ कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsइसवी सन 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रीयांचे नेतृत्व कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपाकिस्तान कोणत्या दिवशी स्वतंत्र झाला?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसर सय्यद अहमद खान यांनी …………येथे शिक्षण संस्था स्थापन केली.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमुस्लिम समाजातील पडदा पद्धती व बहुपत्नीत्व या पद्धतींना……….यांनी विरोध केला होता.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points1962 जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारत आणि चीन आणि कोणत्या वर्षी पंचशील करारावर स्वाक्षऱ्या केल्या?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतात मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार कोणी केला?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points………. यांनी मानव धर्म सभा स्थापन केली.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘आर्य महिला समाज’ स्त्री सुधारणाकरीता…………. यांनी स्थापन केली.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमहर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस’ हे पुस्तक कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘तृतीय रत्न’ हे मराठी नाटक………. यांनी लिहिले.
Correct
Incorrect
Leaderboard: वनरक्षक भरती सराव पेपर क्र. 38
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..