Maharashtra Vanrakshak Bharti Question Paper with Answers.
Vanrakshak Bharti Old Question Papers | Vanrakshak GK in Marathi. Maharashtra Vanrakshak (Forest Exam) Bharti Previous Year Question Papers. महाराष्ट्र सरकारकडून वनरक्षक भरती आॅनलाईन पध्दतीने राबवण्यात सेत आहे. आम्ही आपल्याला मोफत सराव पेपर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आॅनलाईन पेपर सोडवून जास्तीत जास्त सराव करा. टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
Van vibhag bharti Practice question paper
महत्वाच्या लिंक :
वनरक्षक भरती सराव पेपर क्र. 18
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
वनरक्षक भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारतामध्ये सर्वाधिक लागवडीखाली क्षेत्र…… या पिकाचे येते,
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsशेतामधी नांगरतानाV आकाराची सरी कोणत्या नांगराने पडते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतीय भात संशोधनाचे मुख्यालय येथे आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतातील हिमालय पर्वत हा ………प्रकारचा पर्वत आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsउत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गाळाच्या संचयनाचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनार्याचा भाग आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsकैमूरच्या टेकड्या खालील पैकी कोणत्या पर्वतरांगा आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsगारो व खासी या टेकड्या कोणत्या पर्वत श्रेणीत आहेत?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभास्कर, लडाख व काराकोरम पर्वत रांगाचे स्थान ……….. हिमालयात आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsरायरेश्वर शिखराची उंची…….. मीटर आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsदख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात ……………जमातीचे लोक राहतात.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsगंगेच्या मैदानी प्रदेश आणि भारतातील………. टक्के लोक सामावून घेतलेले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsदुसरी हरित क्रांती भारताच्या कोणत्या भागात सुरू झाली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsनिलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालील पैकी कोणती पर्वतीय रांग नर्मदा आणि तापी खोरे यामधील जलविभाजक आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपश्चिम बंगालमध्ये गडगडाटी वादळांना ……. म्हणतात,
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsजगातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण कोणते,?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपश्चिम घाटाच्या पश्चिमेस…… प्रकारचा पाऊस पडतो,
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणता घटक भारताच्या वायव्य भागात हिवाळ्यात पाऊस पडण्यास कारणीभूत ठरतो?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतीय मान्सूनच्या पुर्वी व अनुमान संदर्भातील16 घटकांचा उल्लेख कोणत्या भारतीय हवामान शास्त्रज्ञाने केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपरतणऱ्या मोसमी वाऱ्यांमुळे पैकी कोठे आवर्तन निर्माण होते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsलु कोरडे आणि धुळे चे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने…….
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकोकणात आद्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी मोसमी पावसामुळे मुख्यतः कोणापासून देशात जास्त पाऊस मिळतो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतामध्ये सरासरी साधारणपणे…..से.मी. पाऊस पडतो,
Correct
Incorrect
Leaderboard: वनरक्षक भरती सराव पेपर क्र. 18
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Maharashtra Forest Guard Question Papers
Vanrakshak Bharti 2023 Apply Online here. |
|
---|---|
वनरक्षक भरती 2023 जाहिरात प्रसिद्ध 2138 जागांसाठी भरती | येथे क्लिक करा |
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..