ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले महत्वाचे उठाव

The%2Buprising%2Bagainst%2Bthe%2BEast%2BIndia%2BCompany

सन १७५७ ते १८५६ हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. सन १८५६ पर्यंत जवळ जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती. सन १८५७ मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्त्र उठाव झाला. हा ‘राष्ट्रीय उठाव’ म्हणून प्रसिध्द आहे. १८५७ साली झालेला उठाव हा इंग्रजांविरुध्द भारतात झालेला पहिला उठाव नव्हता, त्यापूर्वीही इंग्रजांविरुध्द अनेक उठाव झाले होते. त्यातील महत्वाचे उठाव खाली दिलेले आहेत.

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव

संन्याशाचा उठाव
1765-1800
बंगाल शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक
चुआरांचा उठाव
1768
बंगाल-मिजापूर जिल्हा जगन्नाथ घाला
हो जमातीचे बंड
1820
छोटा नागपूर व सिंगभूम
जमिनदारांचा उठाव
1803
ओडिशा जगबंधू
खोंडांचा उठाव
1836
पर्वतीय प्रदेश दोरा बिसाई
संथाळांचा उठाव
1855
कान्हू व सिंधू
खासींचा उठाव
1824
आसाम निरतसिंग
कुंकिंचा उठाव
1826
मणिपूर दक्षिण भारतातील
पाळेगारांचा उठाव
1790
मद्रास
म्हैसूरमधील शेतकर्‍यांचा उठाव
1830
म्हैसूर
विजयनगरचा उठाव
1765
विजयनगर
गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव
1870
गोरखपूर
रोहिलखंडातील उठाव
1801
रोहिलखंड
रामोश्यांचा उठाव
1826
महाराष्ट्र उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत
भिल्ल व कोळ्यांचा उठाव
1824
महाराष्ट्र
केतूरच्या देसाईचा उठाव
1824
केतूर
भिल्लाचा उठाव
1825
खानदेश
दख्खनचे दंगे
1875
पुणे, सातारा, महाराष्ट्र शेतकरी