तलाठी भरती अभ्यासक्रम Talathi Bharti Syllabus in Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तलाठी भरती लेखी परीक्षेचे अभ्यासक्रम परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना माहित नसल्याने अभ्यास कसा करावा हे माहितच नसते. पहा तलाठी भरतीचा अभ्यासक्रम खालील रकाण्यात.
Maharashtra Talathi Bharti information pdf

Talathi Bharti Syllabus in marathi




 अ.क्र.
 विषय
 प्रश्नसंख्या
 गुण
 दर्जा
 वेळ
 1
 मराठी
 25
 50
 बारावी
 2 तास
2
 इंग्रजी
 25
 50
 पदवी
 
 3
 अंकगणित
 25
 50
 पदवी
 
 4
 सामान्यज्ञान
 25
 50
 पदवी
 
 
 
 100
 200
 
 

 

तलाठी भरती लेखी परीक्षेची प्रश्नप्रत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते.

अंकगणित :
गणितअंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ, काम, वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, चलन, मापनाची परिमाणे, घड्याळ
बुद्धिमत्ता अंकमालिका, अक्षरमालिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती
मराठीसमानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार – नाम , सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण , विभक्ती, संधी व संधीचे प्रकार म्हणी, वाक्यप्रचारांचे अर्थ व उपयोग, शब्द्समुहाबद्दल एक शब्द
इंग्रजीvocabulary, synoms & anytoms, proverbs, tense & kinds of tense, question tag, use proper form of verb, spot the error, verbal comprehension passage etc, spellings, sentence structure, one word substitutions, phrases
सामान्यज्ञान  महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास, पंचायत राज व राज्यघटना, भारतीय संस्कृती, भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य, भारताच्या शेजारील देशांची माहिती,  चालू घडामोडी – सामाजिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा, मनोरंजन इत्यादी साधनांच्या आधारे अभ्यास करावा.