Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 70
maximum of 50 points
Pos.
Name
Entered on
Points
Result
Table is loading
No data available
महत्वाच्या लिंक :
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 70
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
-
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 70
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsसोयाबीन पिका मधील सर्वात जुनी जात कोणती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsखालील पैकी धातुसाधित नाम असलेला शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsदांडगाई शब्द हा नामाचा कोणता प्रकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsखालील वाक्यातील नाम ओळखा?
गंगा नदी ही पवित्र नदी आहे,
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsविशेषण हे…… असते,
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsसौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsखालीलपैकी भाववाचक नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsखालीलपैकी सामान्य नाम ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsशब्दांच्या जाती किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsखालीलपैकी सामान्य नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणते सर्वनाम लिंग भेदाने आणि बदलत नाही?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsजवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम वापरतात त्यास कोणते सर्वनाम म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsनामा ऐवजी वापरल्या जाणारे शब्द ला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsखालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsमी निबंध लिहिला असेल काळ ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsजी-7 या संघटनेत कोणत्या राष्ट्र संघाचा समावेश आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsभाषा प्रदेश धर्म यांचा वेगळेपणाला….. ते म्हणतात,
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsग्रामपंचायतींना 100% इंटरनेट कंनेक्टिविटी पुरविणारे देशातील पहिले राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsगोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्पाला जलविद्युत तयार करण्यासाठी कोणत्या देशाचे सहकार्य लाभले?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsखालीलपैकी पहिले सेंद्रिय राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsभारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsChoose the appropriate alternative.
I met him at…….. Church.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsChoose the grammatically wrong sentence.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsChoose the suitable alternative.
he was ………..to sach labour.
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsChoose the most suitable preposition.
Send the book ……….my address.
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsChoose the correct question tag.
‘Help me to solve this problem.’
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsएका वर्गातील 40 मुलांचे सरासरी वय 16.95 आहे. परंतु एका नवीन मुलाने प्रवेश घेतल्याने सरासरी वय आता 17 वर्ष झाले. तर त्या नवीन मुलाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsसरिताचे वय तिच्या दोन मुलांच्या वयाच्या बिरजेपेक्षा 8 वर्षांनी अधिक आहे. त्या दोन मुलांच्या वयातील फरक 3 वर्ष आहे. सरिताचे वय 45 वर्ष असेल तर तिच्या मोठ्या मुलाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsदोन संख्यांचा लसावी 300 असून मसावी 15 आहे दोन्ही संख्या दोन अंकी असतील तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsसचिनला 600 रुपयांची वस्तू 540 रुपयांची मिळाली तर दुकानदाराने त्याला शेकडा किती सूट दिली?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsदुधाच्या एका पिशवीची लांबी 12 सेमी व रुंदी 9 सेमी आहे. 3.6 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती प्लास्टिकच्या कागदापासून अशा किती पिशव्या तयार होतील?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsजागतिक व्यापार संघटनेचे मुख्य कार्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsचंद्राच्या परिवलनाचा कालावधी पृथ्वीच्या परिवलनाचा कालावधीच्या तुलनेत कसा आहे?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsबंगालच्या उपसागरात कोणत्या बेटांचा समूह आहे?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsखालील पर्यायांपैकी नदी – उपनदी यांची आयोग्य जोडी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsखेळ व खेळाडू यांची अयोग्य जोडी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsनेहरू अहवाल तयार करणाऱ्या सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsनियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsकोणत्याही माध्यमाचे तापमान वाढल्यास ध्वनीच्या वेगावर परिणाम काय होतो?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsराज्य शासनाकडून खालील पर्यायांपैकी कोणता कर आकारला जात नाही?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsसंघ शासनाच्या कायदेमंडळात कोणाचा समावेश होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 points‘बॉक्साईट’ हे खनिज खालील पर्यायांपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते.
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 points‘सर्वांनी शांत बसावे.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsखालील सामायिक शब्दांपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 points‘मनाचे श्लोक’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 points‘ग्रेस’ हे टोपणनाव कोणत्या कवीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 points‘गणेश’ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsजर कपिलच्या आईचा भाऊ हे शिल्पाच्या मुलाचे वडील असतील तर कपिल शिल्पाचा कोण?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 points1 ते 50 पर्यंत 4 ने पूर्ण भाग जाणारे आणि 4 हा अंक त्यात असणारे अंक किती?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-36 : https://chat.whatsapp.com/EQOPubxTTqeBkfSaegPOZ1
Group-37 : https://chat.whatsapp.com/H7J792OjuQF2mEHf7hrX8h