Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 63
maximum of 50 points Pos. Name Entered on Points Result Table is loading No data available
महत्वाच्या लिंक :
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 63
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 63
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
- Question 1 of 50
1. Question
1 pointsकॉलरा हा रोग प्रामुख्याने………. मार्फत पसरतो.
CorrectIncorrect - Question 2 of 50
2. Question
1 pointsभूल देण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात?
CorrectIncorrect - Question 3 of 50
3. Question
1 points‘तानाजी लढत होता आणि तो पडला.’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
CorrectIncorrect - Question 4 of 50
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या शब्दास षष्ठी विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे?
CorrectIncorrect - Question 5 of 50
5. Question
1 points‘त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला.’ या वाक्यातील उद्देश ओळखा?
CorrectIncorrect - Question 6 of 50
6. Question
1 pointsमहान राष्ट्र – महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा.
CorrectIncorrect - Question 7 of 50
7. Question
1 points‘नाकापेक्षा मोती जड.’
या म्हणीचा अर्थ खालीलपैकी काय आहे?
CorrectIncorrect - Question 8 of 50
8. Question
1 points‘मागून येऊन मोठेपण मिरवणे’ याचा अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता?
CorrectIncorrect - Question 9 of 50
9. Question
1 pointsखालील अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल?
CAT, FDW, IGZ, ?
CorrectIncorrect - Question 10 of 50
10. Question
1 pointsखालील अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल?
A,Z,X,B,V,T,C,R,?,?
CorrectIncorrect - Question 11 of 50
11. Question
1 pointsचार क्रमवार विषम संख्यांची सरासरी 27 असल्यास सर्वात मोठी संख्या कोणती?
CorrectIncorrect - Question 12 of 50
12. Question
1 points1 ते 100 अंकांची सरासरी ही 1 ते 60 अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे?
CorrectIncorrect - Question 13 of 50
13. Question
1 pointsयश व गणेश यांच्या वयाची सरासरी तेरा वर्षे आहे आणि गणेश व पूर्वा यांच्या वयाची सरासरी वीस वर्ष आहे. जर पूर्वा व यश यांच्या वयांची बेरीज 36 वर्षे असेल, तर पूर्वाचे वय किती वर्ष असेल?
CorrectIncorrect - Question 14 of 50
14. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 40 सेमी आहे, तर त्या चौरसाला आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती?
CorrectIncorrect - Question 15 of 50
15. Question
1 points55 या संख्येला लहानात लहान कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे येणाऱ्या संख्येला 77 नि:शेष भाग जाईल?
CorrectIncorrect - Question 16 of 50
16. Question
1 pointsदुपारी बारा वाजल्यापासून त्याच रात्री बारा वाजेपर्यंत घड्याळाच्या काट्यामध्ये काटकोन किती वेळा होईल?
CorrectIncorrect - Question 17 of 50
17. Question
1 pointsगुरुजींनी प्रत्येकाला 4 प्रमाणे गोळ्या वाटल्यास 1 गोळी उरते त्याच गोळ्या प्रत्येकाला 3 प्रमाणे वाटल्यास 12 गोळ्या बाकी उरतात तर गुरुजी जवळ एकूण किती गोळ्या आहेत?
CorrectIncorrect - Question 18 of 50
18. Question
1 pointsएका समद्विभुज काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 36 चौसेमी आहे तर त्याच्या कर्णाची लांबी किती?
CorrectIncorrect - Question 19 of 50
19. Question
1 pointsIdentify the correct word for the given phrase.
To send back a person from one’s country.
CorrectIncorrect - Question 20 of 50
20. Question
1 pointsChoose correct word for the given phrase.
One who is opposed to intellectual progress……
CorrectIncorrect - Question 21 of 50
21. Question
1 pointsविशाखा दत्त यांच्या देवी चंद्रगुप्त संदर्भात खालीलपैकी कोणते विधान लागू होते?
CorrectIncorrect - Question 22 of 50
22. Question
1 pointsप्राचीन तक्षशिला शहर खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या मध्ये वसलेले आहे?
CorrectIncorrect - Question 23 of 50
23. Question
1 pointsमुगल काळात मदत -ए- माश कोणाला दिली जात असे?
CorrectIncorrect - Question 24 of 50
24. Question
1 points‘अलनिनो’ या स्थितीशी निगडित खालीलपैकी कोणता सागरी प्रवाह आहे?
CorrectIncorrect - Question 25 of 50
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ग्रहावर सर्वात मोठा दिवस असतो?
CorrectIncorrect - Question 26 of 50
26. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे?
CorrectIncorrect - Question 27 of 50
27. Question
1 pointsमहाराष्ट्रात रब्बी ज्वारीचे क्षेत्र कोठे आढळते?
CorrectIncorrect - Question 28 of 50
28. Question
1 pointsभारताचे पहिले राष्ट्रपती कोण?
CorrectIncorrect - Question 29 of 50
29. Question
1 pointsपहिल्या लोकसभेचे सभापती कोण होते?
CorrectIncorrect - Question 30 of 50
30. Question
1 pointsनियंत्रक व महालेखा परीक्षक यांची नेमणूक कोण करतो?
CorrectIncorrect - Question 31 of 50
31. Question
1 pointsChoose the correct article to complete the sentence.
He goes to ……..University every morning.
CorrectIncorrect - Question 32 of 50
32. Question
1 pointsIdentify the incorrectly spelt word.
CorrectIncorrect - Question 33 of 50
33. Question
1 points‘तितिक्षा’ या शब्दासाठी योग्य शब्द समूहा निवडा.
CorrectIncorrect - Question 34 of 50
34. Question
1 points‘दोन नद्यांमधील जागा’ या बद्दल एक शब्द निवडा.
CorrectIncorrect - Question 35 of 50
35. Question
1 pointsइंदिरा गांधी शांतता ,शास्त्रकपात व विकास पुरस्कार 2014 कोणाला प्रदान करण्यात आला?
CorrectIncorrect - Question 36 of 50
36. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतात?
CorrectIncorrect - Question 37 of 50
37. Question
1 points‘गुंजा’ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अंशू गुप्ता यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला?
CorrectIncorrect - Question 38 of 50
38. Question
1 points‘शेलारखिंड’ ही ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे?
CorrectIncorrect - Question 39 of 50
39. Question
1 pointsशिक्षणाचा मूलभूत अधिकार हा खालील पैकी कोणत्या एका कलमांतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे?
CorrectIncorrect - Question 40 of 50
40. Question
1 pointsएका गावाची लोकसंख्या दहा वर्षात 1,75,000 पासून 2,62,500 झाली तर प्रत्येक वर्षी लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली?
CorrectIncorrect - Question 41 of 50
41. Question
1 pointsदोन क्रमवार पूर्ण संख्यांच्या वर्गातील फरक 35 आहे तर त्या संख्या कोणत्या?
CorrectIncorrect - Question 42 of 50
42. Question
1 points‘विपिन’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
CorrectIncorrect - Question 43 of 50
43. Question
1 points‘ऐहिक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
CorrectIncorrect - Question 44 of 50
44. Question
1 pointsChoose the correct preposition to fill in the blank.
The cat sat …….me.
CorrectIncorrect - Question 45 of 50
45. Question
1 pointsFill in the blanks with suitable relative pronoun.
We always like boys ……..speak the truth.
CorrectIncorrect - Question 46 of 50
46. Question
1 pointsखालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता?
CorrectIncorrect - Question 47 of 50
47. Question
1 pointsकोणता देश भारत व चीन यांच्यातील ‘बफर राष्ट्र’ म्हणून ओळखला जातो?
CorrectIncorrect - Question 48 of 50
48. Question
1 pointsजैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात कोणत्या देशाचे सहकार्य आहे?
CorrectIncorrect - Question 49 of 50
49. Question
1 pointsएका सुसम बहुभुजाकृतीला आठ बाजू आहेत तर त्या आकृतीच्या प्रत्येक आंतरकोणाचे माप किती असेल?
CorrectIncorrect - Question 50 of 50
50. Question
1 pointsपाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?
CorrectIncorrect