Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 60
maximum of 50 points Pos. Name Entered on Points Result Table is loading No data available
महत्वाच्या लिंक :
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 60
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 60
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
- Question 1 of 50
1. Question
1 pointsमहात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही?
CorrectIncorrect - Question 2 of 50
2. Question
1 pointsकथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे?
CorrectIncorrect - Question 3 of 50
3. Question
1 pointsग्रामगीता कोणी लिहिली?
CorrectIncorrect - Question 4 of 50
4. Question
1 pointsकुष्ठरोग हा कशामुळे होतो?
CorrectIncorrect - Question 5 of 50
5. Question
1 pointsउच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करते?
CorrectIncorrect - Question 6 of 50
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या घटकांच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो?
CorrectIncorrect - Question 7 of 50
7. Question
1 pointsसरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
CorrectIncorrect - Question 8 of 50
8. Question
1 pointsChoose the option of complex sentence of the following.
She worked hard to get the promotion.
CorrectIncorrect - Question 9 of 50
9. Question
1 pointsKantabai wali had already demonstrated her courage.
(Make interrogative.)
CorrectIncorrect - Question 10 of 50
10. Question
1 pointsHe tried every plan.
Change into negative sentence.
CorrectIncorrect - Question 11 of 50
11. Question
1 pointsविज्ञानाच्या वैशिष्ट्यांत खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होऊ शकत नाही?
CorrectIncorrect - Question 12 of 50
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संस्कृतीच्या लोकांना कालगणनेचे ज्ञान होते?
CorrectIncorrect - Question 13 of 50
13. Question
1 pointsसर आयझॅक न्यूटन यांनी कोणत्या शास्त्रात योगदान केले नव्हते?
CorrectIncorrect - Question 14 of 50
14. Question
1 points‘संपूर्ण साक्षरतेचे उद्दिष्ट साध्य करणारा भारतातील पहिला जिल्हा’ असा गौरव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे?
CorrectIncorrect - Question 15 of 50
15. Question
1 pointsग्रामीण समाजातील परंपरागत बलुतेदारी पद्धतीची वैशिष्ट्ये म्हणून खालील पैकी कोणत्या विधानांचा उल्लेख करता येईल?
CorrectIncorrect - Question 16 of 50
16. Question
1 points‘इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण ॲकॅडमी’ ही संस्था मुलकी क्षेत्रातील वैमानिकांना प्रत्यक्ष शिक्षण देण्याचे काम करते. ही संस्था खालीलपैकी कोठे आहे?
CorrectIncorrect - Question 17 of 50
17. Question
1 pointsसौर ऊर्जा निर्मिती कशामुळे होते?
CorrectIncorrect - Question 18 of 50
18. Question
1 pointsजिच्यामुळे प्रत्येक वेळी रक्तवाहिनी हमखास सापडेल अशा इंजेक्शनची हुशार सुई……….. वर आधारित असते.
CorrectIncorrect - Question 19 of 50
19. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीत……… प्रकारचा पाऊस पडतो.
CorrectIncorrect - Question 20 of 50
20. Question
1 pointsरेल्वेच्या कायाकल्प परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
CorrectIncorrect - Question 21 of 50
21. Question
1 pointsदेशातील पहिले प्लास्टिक विद्यापीठ कोणत्या राज्यात प्रस्तावित आहे?
CorrectIncorrect - Question 22 of 50
22. Question
1 pointsभारताची स्थानिक वेळ व प्रमाण वेळ पेक्षा किती तासाने पुढे आहे?
CorrectIncorrect - Question 23 of 50
23. Question
1 pointsभारतातील ……हे शहर सध्या दोन राज्य व एक संघराज्य प्रदेश यांच्या राजधानीचे ठिकाण आहे?
CorrectIncorrect - Question 24 of 50
24. Question
1 pointsअम्मुनिशन फॅक्टरी किंवा दारुगोळ्याचा कारखाना खालीलपैकी कोठे आहे?
CorrectIncorrect - Question 25 of 50
25. Question
1 pointsपुणे जिल्ह्यातील भोरहून रायगड जिल्ह्यातील महाडला जाताना ………घाट पार करावा लागतो.
CorrectIncorrect - Question 26 of 50
26. Question
1 points‘विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे.’
या वाक्याचा काळ ओळखा.
CorrectIncorrect - Question 27 of 50
27. Question
1 pointsस्वतःशी केलेले भाषण म्हणजेच……..
CorrectIncorrect - Question 28 of 50
28. Question
1 points‘आकाशात जेव्हा ढग जमतात. तेव्हा नाचून लागतो.’
हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
CorrectIncorrect - Question 29 of 50
29. Question
1 pointsमारुती चितमपल्ली यांनी …………जाणिवांचे साहित्य प्रामुख्याने लिहिलेले आहे.
CorrectIncorrect - Question 30 of 50
30. Question
1 pointsमुख्यमंत्री स्वतः या कामात पुढाकार घेतील.
या वाक्यातील ‘स्वतः’ या शब्दाचे सर्वनाम ओळखा.
CorrectIncorrect - Question 31 of 50
31. Question
1 points‘एक एक जण या.’
यात ‘एक एक’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे.
CorrectIncorrect - Question 32 of 50
32. Question
1 points‘मांजराला दूध खूप आवडते.’
या वाक्यातील कर्ता कोण?
CorrectIncorrect - Question 33 of 50
33. Question
1 pointsWhat is plural form of volcano?
CorrectIncorrect - Question 34 of 50
34. Question
1 pointsIt is raining……….
(Add question tag.)
CorrectIncorrect - Question 35 of 50
35. Question
1 pointsFill in the blank with appropriate preposition.
He is affected …………cancer.
CorrectIncorrect - Question 36 of 50
36. Question
1 pointsFill in the blanks with appropriate preposition.
One country has the derogated……… Roam convention.
CorrectIncorrect - Question 37 of 50
37. Question
1 pointsShe ………..unconscious scenes 4 o’clock.
Choose the correct alternative to fill in the blank.
CorrectIncorrect - Question 38 of 50
38. Question
1 pointsThe teacher has no control………. the student.
Fill in the blank.
CorrectIncorrect - Question 39 of 50
39. Question
1 pointsFill in the blank with correct phrasal verb.
Student are adviced to………. the instruction before they work the test.
CorrectIncorrect - Question 40 of 50
40. Question
1 points235 नंतर क्रमाने येणारी 23 वी समसंख्या कोणती?
CorrectIncorrect - Question 41 of 50
41. Question
1 points1,2,3 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून जास्तीत जास्त किती तीन अंकी संख्या तयार करता येतील?
CorrectIncorrect - Question 42 of 50
42. Question
1 points3 + 33 + 333 + 3.33 = ?
CorrectIncorrect - Question 43 of 50
43. Question
1 pointsपावणे नऊ हजार ही संख्या अंकात कशी लिहाल?
CorrectIncorrect - Question 44 of 50
44. Question
1 pointsडॉक्टरला वकील म्हटले, वकीलाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला अभियंता म्हटले, अभियंत्याला डॉक्टर म्हटले, तर रुग्णाला कोण तपासतील?
CorrectIncorrect - Question 45 of 50
45. Question
1 pointsराम चे दहा वर्षांपूर्वी चे वय 30 वर्षे होते, तर तो किती वर्षांनी साठ वर्षाचा होईल?
CorrectIncorrect - Question 46 of 50
46. Question
1 pointsएका दोन अंकी संखेच्या अंकाचा गुणाकार 32 आहे त्या संख्येतून 36 वजा केले असता अंकांची आदलाबदल होते तर ती संख्या कोणती?
CorrectIncorrect - Question 47 of 50
47. Question
1 pointsएक वस्तू 85.25 रुपयात विकल्याने तिच्या खरेदी इतका शेकडा नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
CorrectIncorrect - Question 48 of 50
48. Question
1 pointsकाही माणसे एक काम 8 दिवसात पूर्ण करतात तर त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसाच्या निमपट माणसे किती दिवसात पूर्ण करतील?
CorrectIncorrect - Question 49 of 50
49. Question
1 pointsलहानात लहान दोन अंकी, तीन अंकी, चार अंकी संख्यांच्या सरासरीला 10 ने भागून 6 ने गुणल्यास उत्तर काय येईल?
CorrectIncorrect - Question 50 of 50
50. Question
1 pointsजर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
CorrectIncorrect