Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 55
maximum of 50 points Pos. Name Entered on Points Result Table is loading No data available
महत्वाच्या लिंक :
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 55
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 55
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
- Question 1 of 50
1. Question
1 points‘दासी’ या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा.
CorrectIncorrect - Question 2 of 50
2. Question
1 points‘पोर’ या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे?
CorrectIncorrect - Question 3 of 50
3. Question
1 points‘मी निबंध लिहीत असे.’ या वाक्यातील काळ ओळखा.
CorrectIncorrect - Question 4 of 50
4. Question
1 points‘मोठ्या पावसापूर्वी पेरणी झाली पाहिजे.’
या वाक्यात शब्दयोगी अव्यय याचा कोणता प्रकार वापरलेला आहे?
CorrectIncorrect - Question 5 of 50
5. Question
1 points‘करविणे’ हे क्रियापद कोणत्या प्रकारात मोडते.
CorrectIncorrect - Question 6 of 50
6. Question
1 points‘गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडतात.’ या वाक्याचा प्रकार कोणता?
CorrectIncorrect - Question 7 of 50
7. Question
1 points‘दूरदर्शन वरील ती मालिका तितकीशी चांगली नव्हती.’ या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा.
CorrectIncorrect - Question 8 of 50
8. Question
1 points‘जगन्नाथ’ या शब्दाचा संधी विग्रह करा.
CorrectIncorrect - Question 9 of 50
9. Question
1 points‘घरकोंबडा’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
CorrectIncorrect - Question 10 of 50
10. Question
1 points‘अरिष्ट’ या शब्दाचा अर्थ सांगा?
CorrectIncorrect - Question 11 of 50
11. Question
1 points‘ त्याचे पुस्तक वाचून झाले.’ या वाक्याचा भविष्यकाळ करा.
CorrectIncorrect - Question 12 of 50
12. Question
1 pointsज्ञानेश्वरांनी…………. हा ग्रंथ लिहिला त्यालाच ज्ञानेश्वरी असे म्हणतात.
CorrectIncorrect - Question 13 of 50
13. Question
1 points‘विवेक क्रिकेट खेळतो.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
CorrectIncorrect - Question 14 of 50
14. Question
1 points‘असतील शिते तर जमतील भुते.’
या वाक्याचा प्रकार ओळखा.
CorrectIncorrect - Question 15 of 50
15. Question
1 pointsवर्तमान काळी वाक्याचा प्रकार ओळखा.
CorrectIncorrect - Question 16 of 50
16. Question
1 points‘भयंकर तापट’ या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता?
CorrectIncorrect - Question 17 of 50
17. Question
1 points‘मास्टर ब्लास्टर’ कोणत्या खेळाडूला म्हणतात
CorrectIncorrect - Question 18 of 50
18. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाने अरबी समुद्रात ……..यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे.
CorrectIncorrect - Question 19 of 50
19. Question
1 pointsसचिन तेंडुलकर याने एकदिवसीय क्रिकेटमधील द्विशतक कोणत्या संघाविरुद्ध केले?
CorrectIncorrect - Question 20 of 50
20. Question
1 pointsजैतापूरचा प्रकल्प कोणत्या देशाच्या सहकार्याने राबवला जाणार आहे?
CorrectIncorrect - Question 21 of 50
21. Question
1 pointsमहाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह………. येथे झाला.
CorrectIncorrect - Question 22 of 50
22. Question
1 points‘गिताई’ हा भगवद्गीतेवरील समश्लोकी टीका…….. यांनी लिहिली.
CorrectIncorrect - Question 23 of 50
23. Question
1 pointsराष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे?
CorrectIncorrect - Question 24 of 50
24. Question
1 pointsराष्ट्रपती पदासाठी उच्च वयोमर्यादा किती असते?
CorrectIncorrect - Question 25 of 50
25. Question
1 pointsघटनेतील कोणत्या कलमानुसार व्यक्ती त्याच्या मूलभूत अधिकारांवर गदा आल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो?
CorrectIncorrect - Question 26 of 50
26. Question
1 pointsदेशात पर्यावरण संरक्षण कायदा केव्हा संमत करण्यात आला?
CorrectIncorrect - Question 27 of 50
27. Question
1 pointsचंद्रावर गेलेल्या माणसांना आकाश…….. दिसते.
CorrectIncorrect - Question 28 of 50
28. Question
1 pointsग्रामपंचायती संदर्भात खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशी महत्त्वपूर्ण आहेत?
CorrectIncorrect - Question 29 of 50
29. Question
1 pointsChoose the one which can be substituted for give one word or sentence.
That which can be carried –
CorrectIncorrect - Question 30 of 50
30. Question
1 pointsChoose the one which can be substituted for given sentence.
An insect with many legs is called……
CorrectIncorrect - Question 31 of 50
31. Question
1 pointsPick out the wrongly spelt word.
CorrectIncorrect - Question 32 of 50
32. Question
1 pointsWhich of the following is correctly spelt word.
CorrectIncorrect - Question 33 of 50
33. Question
1 pointsSelect the correct adjective to colony :-
CorrectIncorrect - Question 34 of 50
34. Question
1 pointsFill in the blanks.
I know all about that films because I…….. it was twise.
CorrectIncorrect - Question 35 of 50
35. Question
1 pointsGive the correct meaning of the idiom.
Talking through someone hat..
CorrectIncorrect - Question 36 of 50
36. Question
1 pointsWhich of the following is not a type of preposition.
CorrectIncorrect - Question 37 of 50
37. Question
1 points‘This book is very interesting.’
Identify the adverb.
CorrectIncorrect - Question 38 of 50
38. Question
1 pointsSelect the correct meaning of the word.
Error –
CorrectIncorrect - Question 39 of 50
39. Question
1 pointsOpposite word of ‘capable’ is…..
CorrectIncorrect - Question 40 of 50
40. Question
1 pointsChoose the correct synonym of
principle :-
CorrectIncorrect - Question 41 of 50
41. Question
1 pointsकॅरम स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला तेव्हा एकूण 105 सामने झाले तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता?
CorrectIncorrect - Question 42 of 50
42. Question
1 points1 ते 20 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती?
CorrectIncorrect - Question 43 of 50
43. Question
1 points7 * 8 – 6 * 7 = ?
CorrectIncorrect - Question 44 of 50
44. Question
1 points8 * 0.08 * 0.008 = ?
CorrectIncorrect - Question 45 of 50
45. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 360 आहे त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल?
CorrectIncorrect - Question 46 of 50
46. Question
1 points2,7,0,1 या चार अंकान पासून बनणारी सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या यांच्यामधील फरक किती?
CorrectIncorrect - Question 47 of 50
47. Question
1 pointsदोन टॉवेल ची किंमत आठ रुमालाच्या किंमत एवढी आहे जर एक डझन रुपयांची किंमत 48 रुपये आहे तर 15 टॉवेल यांची किंमत किती?
CorrectIncorrect - Question 48 of 50
48. Question
1 pointsठीक साडेसहा वाजता घड्याळाच्या दोन काट्यात होणाऱ्या कोणाचे माप किती?
CorrectIncorrect - Question 49 of 50
49. Question
1 pointsएका नावे सरासरी 25 किलो ग्रॅम वजनाची 40मुले बसली आहेत त्या सर्वांची सरासरी वजन 36 किलोग्रॅम आहे तर नावाड्याचे वजन किती?
CorrectIncorrect - Question 50 of 50
50. Question
1 points35 मजूर रोज पाच तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात तेच काम 25 मजूर रोज दहा तास काम करून किती दिवसात संपवतील?
CorrectIncorrect