Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 37
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती सराव पेपर 37
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsडोंगर माथ्या मागे सोनेरी किरण पसरली आहे या वाक्य मध्ये शब्द उपयोगी अवयव कोणते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsद्वंद्व समासात कोणते महत्त्वाचे पद असते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकोणत्या समास प्रकारातील सामासिक शब्द का क्रियाविशेषण अव्यय असतो?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसमिती हे नाम कोणत्या प्रकारची आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतात किती लोकसभा मतदारसंघ आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsनागपूर विद्यापीठाला कोणत्या संताचे नाव दिलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरात किती हाडे असतात?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय संविधानाची अंमलबजावणी केव्हा पासून करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी जरायुज प्राणी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमानवाने बनवलेली पहिले दगडी हत्यारे कोणते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका आयताची परिमिती 154 सेमी आहे. त्याचे रूपांतर वर्तुळात केल्यास वर्तुळाची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका कारखान्यात 6400 लोक कामावर होते. दरवर्षी 25 टक्के मजूर कमी करायचे असल्यास त्या कारखान्यात दोन वर्षांनी किती मजूर राहतील?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsहरीने त्याचा मित्र अशोककडून सरळ व्याजाने 4000 रुपये 2 वर्षासाठी कर्जाऊ घेतले. व्याजाचा दर द.सा.द.शे 10 असल्यास त्याला दोन वर्षानंतर अशोकला किती रक्कम परत करावी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका घनाचे एकूण पृष्ठफळ 96 चौसेमी आहे. तर त्या घनाचे घनफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsदोन संख्यांचा लसावी 315 असून मसावी 21 आहे. त्यापैकी एक संख्या 63 आहे तर दुसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका समभुज चौकोन आच्या कर्णाची लांबी 6 सेमी व 8 सेमी आहे तर त्या चौकोनाची परिमिती किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsChoose appropriate alternative.
……….. Marathas are brave peopl.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsChoose the correct figure of speech in the given line.
“Death lays his icy hand on kings.”
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsChoose the correct exclamatory sentence of the given sentence.
They will watch interesting movie on TV.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsChoose the correct ‘able to’ sentence of the given sentence.
The farmers could grow berries and cherries.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points12 मजुरांना एक काम करण्यास 12 दिवस लागतात तर 8 मजुरांना ते काम करण्यास किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका शेतकऱ्याचा जवळ 20 प्राण्यांना 8 दिवस पुरेल एवढा चारा आहे. जर त्याने 20 प्राणी आणखी वाढवले तर त्याच्या जवळ असणारा चारा किती दिवस पुरेल?
Correct
Incorrect