Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 35
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती सराव पेपर 35
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 pointsस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
1 pointsडॉक्टर नरेंद्र दाभोळकर यानी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
1 pointsखालील अंक मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते शोधा?
13,32,24,43,35,?,46,65,57,76
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
1 pointsकविताचा जन्म 2 नोव्हेंबर रोजी झाला. अनिता ही कविता पेक्षा दोन दिवसांनी मोठी आहे. त्यावर्षी बालदिन शुक्रवारी आला असेल तर आणि त्याचा जन्म कोणत्या वर्षी झाला?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
1 pointsएका कुटुंबातील पाच जणांच्या आजच्या वयाची बेरीज 89 वर्ष आहे. त्यातील दोन जणांची आजची वेळ अनुक्रमे बारा व पाच वर्षे आहेत. तर नऊ वर्षांपूर्वी त्या सर्वांच्या वयाची बेरीज किती असेल?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
1 points17 : 289 : : 19 : ?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
1 points54 या संख्येला कोणत्या लहानात लहान संख्या ने गुणल्यास पूर्ण वर्ग संख्या मिळेल?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
1 pointsएका प्रश्नपत्रिकेत 25 प्रश्न आहेत. प्रत्येक बरोबर उत्तराला सात गुण मिळतात. पण उत्तर चुकल्यास प्रत्येक चुकीच्या उत्तराबद्दल तीन गुण कमी होतात. रमेशला या परीक्षेत 95 गुण मिळाले तर त्याचे किती प्रश्न चुकले?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
1 pointsदोन संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावि 72 आहे. त्या संख्या 3:4 या प्रमाणात आहेत तर त्या संख्या कोणत्या?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
1 pointsजे काम 12 मजूर वीस दिवसात संपवतात तेच काम 16 दिवसात संपवण्यासाठी किती मजूर लागतील?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
1 pointsWhich word is correct plural form of – chief:-
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
1 pointsWhich of the following can be used only in a singular form?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
1 pointsChoose the proper masculine noun of-
vixen:-
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
1 pointsFrom verb of the following word-
substance:-
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
1 pointsChoose the correct tense.
The baby is not well, it ……..all morning.
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
1 pointsIdentify the correct degree of comparison.
Honey is sweeter than sugar.
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
1 points‘पडघवली’ या पुस्तकाचे लेखक /कवी कोण आहेत?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
1 points‘पोलीसांनी चोर पकडला.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
1 points‘साखरविडा’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
1 pointsविकारी शब्दांच्या……… जाती आहेत.
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
1 points‘काम करा म्हणजे यश येईल.’ हे वाक्य …….आहे.
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी सामान्य नाम कोणते?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
1 pointsभारताची कोकिळा ही ओळखी इतिहासात नोंद होणारी पहिली महिला विदुषी कोण आहे?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
1 pointsब्रह्मदेशाची राजधानी रंगून हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
1 pointsलॅपटॉप संगणक कोणत्या वर्गात मोडतो?
CorrectIncorrect