Talathi Bharti Practice Question Paper set PDF download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. talathi question paper online test आता खाली सराव पेपर (Talathi Bharti Question Paper 2025 ) येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 328 maximum of 50 points Pos. Name Entered on Points Result Table is loading No data available
तलाठी भरती प्रश्नपत्रिका PDF महत्वाच्या लिंक :
तलाठी भरती सराव पेपर 328
0 of 50 questions completed
Questions:
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा.या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात.
मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50
Question 1 of 50
1 points
चार अंक असलेली सर्वात लहान संख्या कोणती?
Question 2 of 50
1 points
एकच उत्पादन उत्पन्न दहा हजार यापैकी औषधावरील खर्च 1000 तर औषधावरील खर्चाची अत्पनाशी टक्केवारी किती?
Question 3 of 50
1 points
दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे तर त्यांचा म सा वी 7 आहे तर त्यांचा ल सा वी किती?
Question 4 of 50
1 points
काही कामगार एक काम पूर्ण करण्यासाठी 30 दिवस लागतात. जर कामगारांची संख्या दुप्पट केल्यास एक काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?
Question 5 of 50
1 points
1 ते 100 या अंक आदरम्यान 9अंक किती वेळा येतो?
Question 6 of 50
1 points
50 पैशाची 112 नाणी देऊन त्या रकमेची 2 रुपयांची किती नाही येतिल?
Question 7 of 50
1 points
Question 8 of 50
1 points
आईचे वय तिच्या मुलाच्या तीन पट आहे. दहा वर्षानंतर आईचे वय मुलांच्या दुप्पट होईल तर आजचे वय किती?
Question 9 of 50
1 points
एका करंडीत 72 आंबे होते. त्यापैकी 3/4 आंबे काढून त्यांचे सारखे 6 वाटे केले तर प्रत्येक वाट्यात किती आंबे येतील ?
Question 10 of 50
1 points
Question 11 of 50
1 points
Question 12 of 50
1 points
21 सेमी त्रिजेचा धातूचा गोळा वितळवून त्यापासून एक सेमी बाजू असलेले किती घनाकृती घन तयार करता येतील?
Question 13 of 50
1 points
एका 45 मीटर लांबीच्या कापडातून रोज 3 मीटर कापडाचा तुकडा कापला तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
Question 14 of 50
1 points
2,7,14,23,34,……61 रिकाम्या जागी योग्य संख्या भरा?
Question 15 of 50
1 points
Question 16 of 50
1 points
आंध्र प्रदेशची नवीन प्रस्तावित राजधानी……, आहे.
Question 17 of 50
1 points
आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?
Question 18 of 50
1 points
चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Question 19 of 50
1 points
Question 20 of 50
1 points
मोहम्मद पैगंबर यांचे जन्मस्थान…….
Question 21 of 50
1 points
विदुशी या शब्दाचे लिंग कोणते?
Question 22 of 50
1 points
अडकित्ता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतील आहे?
Question 23 of 50
1 points
पिकविणे या शब्दाचा अर्थ काय?
Question 24 of 50
1 points
खालीलपैकी अलंकारिक नसलेला शब्द कोणता?
Question 25 of 50
1 points
पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा,
पित्त खवळणे…..
Question 26 of 50
1 points
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा केळी उत्पादनात प्रथम क्रमांक वर आहे?
Question 27 of 50
1 points
तलाठी कोणाच्या अंतर्गत काम करतात?
Question 28 of 50
1 points
महाराष्ट्रातील कोयना वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Question 29 of 50
1 points
जगात न्यायालयीन सक्रितेचे तत्व सर्वप्रथम कोणत्या देशात प्रत्यक्षात आले?
Question 30 of 50
1 points
खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात मोठ्या कोरड्या जमिनीवरील शाकाहारी प्राणी आहे?
Question 31 of 50
1 points
मेघदूत हे महाकाव्य……. यांनी लिहीले,
Question 32 of 50
1 points
सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर….. येथे स्थित आहे,
Question 33 of 50
1 points
भारतात नाग टिब्बा शिखर कोणत्या राज्यात आहे?
Question 34 of 50
1 points
महाराष्ट्रातील नवेगाव उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Question 35 of 50
1 points
सर्वात मोठी विधानसभा कोणत्या राज्यात आहे?
Question 36 of 50
1 points
पुढीलपैकी कोणती मणिपूरची राजधानी?
Question 37 of 50
1 points
जमावबंदी जारी करण्याचे अधिकार कोणास असतात?
Question 38 of 50
1 points
कोणत्या अधिकार्यास तालुका दंडाधिकारी म्हणतात?
Question 39 of 50
1 points
महाराष्ट्रात खालीलपैकी कोठे पोलीस प्रशिक्षण विद्यालय आहे?
Question 40 of 50
1 points
सातबारा वरील फेरफार मंजूर करण्याचा कालावधी किती दिवसाचा असतो?
Question 41 of 50
1 points
मांजर उंदीर पकडतो हा कोणता प्रयोग आहे?
Question 42 of 50
1 points
Fill in the suitable article.
I do not adoubt…… Intelligent of your ideas.
Question 43 of 50
1 points
I shall reach there in…… Horse,
Question 44 of 50
1 points
He doesn not abide…..the rile
Question 45 of 50
1 points
खालीलपैकी कोणता शब्द अलंकार नाही?
Question 46 of 50
1 points
कोवळे या शब्दाचा प्रकार कोणता?
Question 47 of 50
1 points
He is recently elected as……MP
Question 48 of 50
1 points
Question 49 of 50
1 points
Question 50 of 50
1 points
When we reached the doctors house he…,out
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..