Talathi Bharti Practice Question Paper set PDF download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. talathi question paper online test आता खाली सराव पेपर (Talathi Bharti Question Paper 2025 ) येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 309 maximum of 50 points Pos. Name Entered on Points Result Table is loading No data available
तलाठी भरती प्रश्नपत्रिका PDF महत्वाच्या लिंक :
तलाठी भरती सराव पेपर 309
0 of 50 questions completed
Questions:
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा.या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात.
मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50
Question 1 of 50
1 points
नुबैद जवळ 8400 रुपये होते. त्यापैकी त्याने रकमेच्या 2/5 भाग रक्कम त्याच्या वडिलांकडे दिली. उरलेली रक्कम किती रुपये असेल?
Question 2 of 50
1 points
65 मीटर लांब 50 मीटर रुंद असलेल्या आयताकृतीच्या बागेत कडेने समीक्षाने चार फेऱ्या मारल्या तर ती किती मीटर चालली?
Question 3 of 50
1 points
15 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ किती चौ.मी असेल?
Question 4 of 50
1 points
रहमत. योगेश आणि योगिता यांच्या आजच्या वयाची बेरीज 56 वर्षे असून रहमत चे आजचे वय8 वर्षे आहे. तर 7 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती असेल?
Question 5 of 50
1 points
Question 6 of 50
1 points
खालील संख्येचे वर्गमूळ किती ,1600=?
Question 7 of 50
1 points
एका टोपलीत अडीच डझन सफरचंद आहेत. तर 20 टोपलीत किती सफरचंद आहेत?
Question 8 of 50
1 points
एक काम 5 माणसे 20 दिवसात करतात तेच काम 4 माणसे किती दिवसात करतील?
Question 9 of 50
1 points
एका वर्गातील 60 मुलांपैकी 54 मुले पास झाली तर त्या वर्गातील पास मुलांची टक्केवारी किती?
Question 10 of 50
1 points
दर साल दर शेकडा 5 दराने 500 रुपयांचे 4 वर्षाचे सरळ व्याज किती?
Question 11 of 50
1 points
ज्या संख्येची 20टक्के 60होते तर ती संख्या कोणती?
Question 12 of 50
1 points
43,200 सेकंद म्हणजे किती तास?
Question 13 of 50
1 points
90 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या कोणती?
Question 14 of 50
1 points
भाजप 6 भागाकार 9आणि बाकी 5 असेल तर भाज्य संख्या कोणती?
Question 15 of 50
1 points
Question 16 of 50
1 points
उपरा ही कादंबरी कोणाची आहे?
Question 17 of 50
1 points
खाली दिलेल्या शब्दातील भावाच्या नाम ओळखा?
Question 18 of 50
1 points
खाली दिलेल्या शब्दातील कर्म ओळखा,
शेजारच्या मंदा काकूच्या मुलाने मला पुस्तक दिले,
Question 19 of 50
1 points
खालील मन योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. भित्या पाठी…….
Question 20 of 50
1 points
खालीलपैकी कोणता स्वर वर्ण आहे?
Question 21 of 50
1 points
खालीलपैकी कोणती बँक व्यक्तिगत खाते उघडण्यास प्रतिबंध करते?
Question 22 of 50
1 points
तेजस्विनी सावंत हे खालीलपैकी कोणत्या क्रीडा क्षेत्रातील संबंधित?
Question 23 of 50
1 points
महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत?
Question 24 of 50
1 points
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे?
Question 25 of 50
1 points
अष्टविनायकापैकी बल्लाळेश्वर गणपती कोठे आहे?
Question 26 of 50
1 points
खालीलपैकी शाहू महाराजांचे कार्य कोणते?
Question 27 of 50
1 points
नॅचरल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे?
Question 28 of 50
1 points
मालिका पूर्ण करा- 38, 55,82,119……..?
Question 29 of 50
1 points
एका विशिष्ट कामासाठी रामदास ला 45 दिवस लागतात तर 18 दिवसानंतर किती काम शिल्लक राहिले असेल?
Question 30 of 50
1 points
828 व 612 यांचा मसावी किती?
Question 31 of 50
1 points
शाळेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी शेकडा 55 मध्ये असून मुलींची संख्या 37 ने कमी आहे तर शाळेत एकूण विद्यार्थी किती आहेत?
Question 32 of 50
1 points
जर 3 डिसेंबर 1999 ला रविवार असेल तर 3 जानेवारी 2000 ला कोणता वार असेल?
Question 33 of 50
1 points
Question 34 of 50
1 points
पहिल्या10 मूळ संख्यांची सरासरी किती?
Question 35 of 50
1 points
Question 36 of 50
1 points
21.956 या संख्येचे घनमूळ काढा,
Question 37 of 50
1 points
Question 38 of 50
1 points
21 ते 40 पर्यंतच्या संख्यांच्या दरम्यान च्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती?
Question 39 of 50
1 points
1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल?
Question 40 of 50
1 points
रिकाम्या जागी योग्य संख्या भरा. 24, 60,120,…..336,
Question 41 of 50
1 points
‘मुले अभ्यास करतात.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Question 42 of 50
1 points
पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता?
Question 43 of 50
1 points
‘बंड्याने कुत्र्याला दगड मारला.’ या वाक्यात किती नामांचे सामान्यरूप झालेले आहे?
Question 44 of 50
1 points
पुढीलपैकी चुकीची लिंगवाचक जोडी कोणती?
Question 45 of 50
1 points
‘त्यांनी दुकानातून सामान आणले.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Question 46 of 50
1 points
पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता?
Question 47 of 50
1 points
‘पराभव करणे’ या अर्थाशी जुळणारा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता?
Question 48 of 50
1 points
पुढीलपैकी रणजित देसाई लिखित कादंबरी कोणती?
Question 49 of 50
1 points
पुढीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.
Question 50 of 50
1 points
पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा.
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..