तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 3
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती सराव पेपर 3
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपुढीलपैकी करण रुपी वाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘त्यांच्या घरावर कवले आहेत.’ या वाक्यातील शब्द योगी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘ही पहा बस आली.’ वाक्यातील काळ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपुढील पकी कोणता शब्द नपुसकलिंगी नाही?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या शब्दात षष्ठी विभक्तीचा प्रत्यय लागला आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘त्याच्याने हे काम होणार नाही.’ या वाक्यात कोणता विभक्ती प्रत्यय आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएक समद्विभुज काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 36 चौसेमी आहे तर त्यांच्या कर्णाची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points5 रेडिओची विक्री किंमत 6 रेडिओच्या खरेदी किमती इतकी आहे, तर त्या व्यवहारात एकूण शेकडा नफा किंवा तोटा किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 9.2 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points50 प्रश्न असलेल्या एका गणित विषयाच्या स्पर्धेत बरोबर उत्तराला तीन गुण दिले जातात व चुकीच्या उत्तराला मागे दोन गुण कापले जातात रामने त्या परीक्षेत सर्व प्रश्न सोडवले तेव्हा त्याला 120 गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsगुरुजींनी प्रत्येकाला 4 प्रमाणे गोळ्या वाटल्यास 1 गोळी उरते. त्याच गोळ्या प्रत्येकाला 3 प्रमाणे वाटल्यास 12 गोळ्या बाकी राहतात तर गुरुजी जवळ एकूण किती गोळ्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदुपारी बारा वाजल्यापासून त्याच रात्री बारा वाजेपर्यंत घड्याळाच्या काट्यांमध्ये काटकोन किती वेळा होईल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points55 या संख्येला लहानात लहान कोणत्या संख्येने गुणणे म्हणजे येणाऱ्या संख्येला 77 ने नि:शेष भाग जाईल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ग्रहावर सर्वात मोठा दिवस असतो?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका वर्तुळाचे क्षेत्रफळ 3850 चौसेमी असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका संख्येच्या 5 फटीतून 14 वजा करून मिळणारी बाकी ही त्यात संख्येच्या ती पट्टी मध्ये 22 मिळवल्यावर येणाऱ्या बिरजे इतकी आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका वस्तूच्या छापील किमतींवर 20 टक्के सूट देऊन सुद्धा व्यापाऱ्याला 20 टक्के नफा होतो छापील किंमत व मूळ किंमत यात 350 रुपयाचा फरक असेल तर मूळ संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsनेहरू अहवाल तयार करणाऱ्या सर्व पक्षी समितीचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsनियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsराज्य शासनाकडून खालील पर्याय पैकी कोणता कर आकारला जात नाही?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसंघ शासनाच्या कायदे मंडळात कोणाचा समावेश होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसर्या क्रमांकाचे राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘बॉक्साईट’ हे खनिज खालील पर्यायांपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते?
Correct
Incorrect