Talathi Bharti Question Paper
Talathi Bharti Practice Question Paper set PDF download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. talathi question paper online test आता खाली सराव पेपर (Talathi Bharti Question Paper 2024) येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
तलाठी भरती प्रश्नपत्रिका PDF
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 297
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
-
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 297
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 50 प्रश्न असतील 50 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याचे यंत्राला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsमराठीतील पहिले प्रवासवर्णन म्हणून ओळखले जाणाऱ्या माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक…….. आहेत,
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsअनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsशिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 points85 या संख्येचा आकडा 20 किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsचले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsपोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचित समाविष्ट करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points5234×7+5235×3-5342×2=……?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsपिवळे फॉस्फरस पासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणता उतप्रेरक वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsदोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी 143 आहे तर त्या दोन विषम संख्या मध्ये आलेली सम संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsजेव्हा दारे बंद असलेली कार उन्हात ठेवली जाते तेव्हा आतील तापमान वाढते यास कारणीभूत ठरणारी बाब कोणती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsजास्त उंचीवर कमी तापमानास पाणी उकळते. कारण तिथे असणाऱ्या हवेच्या दाबाचे प्रमाण…… असते
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsश्रीवर्धन येथील….. जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्वात प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsएका पुस्तकातील 1/3 पाणी वाचल्यानंतर शंभर पाणी शिल्लक राहतात तर त्या पुस्तकात एकूण किती पाने?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsवाहन चालवताना मोबाईलचा वापर करून नये चूक किंवा बरोबर?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsवाहवा या शब्दाची जात ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsमराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsखालील शब्द पण कोणता शब्द उपसर्ग घटित नाही?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsWhich one of the following word is the most appropriate meaning of the word.
Diversity –
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsFill in the blank with appropriate word.
No sooner did the bail ring…….. the teacher left the class.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsChoose the correct direct speech.
The boy said, ” I like sweets.’
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsChoose the correct word for the following group of words.
Marrying one husband or one wife at a time….
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsSelect the word which means….. ‘Incapable of being seen ‘
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsSelect the correct word from the following for the group of words.
Something that is sure to happen…..
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsभारतात होमरूल चळवळ कोणी सुरू केली?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsगदर पार्टीची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsमहाराष्ट्र जैवतंत्रज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsदिवाकर या टोपण नावाने खालीलपैकी कोणते साहित्य ओळखले जातात?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsसार्क देशाची सण 2010 मध्ये कोणत्या शहरात शिखर परिषद संपन्न झाली?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsगौतम बुद्धांचे पाच तत्त्वांपैकी खालीलपैकी तत्त्व नाही?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsसूर्यनगरी एक्सप्रेस रेल्वे या या शहरात दरम्यान धावते.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsयमन या देशाचे चलन कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsसर्वात कमी वन असलेला एक जिल्हा?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsएका संख्येचे 25 % म्हणजे 75 तर ती संख्या शोधा?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsनाशिक गणेश ने एक सायकल 1250 रुपयांना खरेदी केली व दुरुस्ती 150 रुपये खर्च झाला. त्याला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी सायकल किती रुपयांना विकावी?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsएक त्रिकोणातील कोणाचे प्रमाण 2:3:4 असेल तर सर्वांच्या मोठ्या कोणाचे माप किती?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsएक काम 40 व्यक्ती 20 दिवसात करतात तर तेच काम 100 व्यक्ती किती दिवसात करतील?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 points3.003/2.002=?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsएक टेबल 750 रुपयाला खरेदी केला वाहतुकीसाठी शंभर रुपये खर्च आला तर तो 918 रुपयाला विकला तर शेकडा नफा तोटा किती झाला?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsएका विशिष्ट कामास रामदासाला 45 दिवस लागतात तर 18 दिवसानंतर किती काम शिल्लक राहिले असेल?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsएक संख्या 10 % ने वाढविली तर 10% ने कमी केली तर येणारी संख्या मूळच्या संख्येपेक्षा किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsपुढीलपैकी विसंगत संख्या शोधा?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsमालिका पूर्ण करा 35.55.82.119….
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 points80+/7-6×10=..?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsI am going to buy to dozens eggs no error.
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsRamesh and me are cousins no error
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsShe has been singing…… Morning,
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsThis film is…..than the last one
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..