Talathi Bharti Practice Question Paper set PDF download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. talathi question paper online test आता खाली सराव पेपर (Talathi Bharti Question Paper 2025 ) येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 293 maximum of 50 points Pos. Name Entered on Points Result Table is loading No data available
तलाठी भरती प्रश्नपत्रिका PDF महत्वाच्या लिंक :
तलाठी भरती सराव पेपर 293
0 of 50 questions completed
Questions:
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा.या टेस्ट मध्ये एकूण 50 प्रश्न असतील 50 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात.
मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50
Question 1 of 50
1 points
7.4.0.2. हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या चार अंकी संख्यांची बेरीज किती?
Question 2 of 50
1 points
24 मजुरांना एक काम करण्यासाठी 35 दिवस लागतात तर 42 मजुरांना ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील?
Question 3 of 50
1 points
Question 4 of 50
1 points
D हे रोमन संख्या चिन्ह. कोणत्या अंकासाठी वापरले जाते?
Question 5 of 50
1 points
8वाजून 20 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक अंतर किती?
Question 6 of 50
1 points
जर पाऊस =213 देऊळ=416=उखळ=156 तर सळसळ हा शब्द कोणत्या अंकांनी लिहाल?
Question 7 of 50
1 points
एका वर्षाचा स्वातंत्र्य दिन जर गुरुवारी येत असेल तर त्या वर्षाचा शिक्षक दिन कोणत्या वारी येईल?
Question 8 of 50
1 points
एक शेअर 550 रुपयात विकत घेतला. त्या कंपनीने 110 रुपये लांबव दिल्यास उत्पन्नाचा दर किती?
Question 9 of 50
1 points
4,8,16,32,64,128,……. याप्रमाणे 11वे पद कोणते?
Question 10 of 50
1 points
एक संख्या व तिचा वर्ग यांचे सरासरी त्या संख्येच्या 6 पट येते तर ती संख्या कोणती?
Question 11 of 50
1 points
एका चाकाची त्रिज्या 28 से. मी आहे तर त्याचे 8.8 किमी अंतरात किती फेरे होतील?
Question 12 of 50
1 points
300 रुपयांच्या वस्तूची किंमत 360 रुपये झाली तर तिच्या मूळ किमतीत शेकडा किती वाढ झाली?
Question 13 of 50
1 points
दर साल दर शेकडा किती दराने 1500 रुपयांची तीन वर्षात 1860 रुपये रास होईल?
Question 14 of 50
1 points
7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 15 आहे. पहिल्या वर्षी वरच्या संख्येतील फरक किती?
Question 15 of 50
1 points
Question 16 of 50
1 points
साखर भात या गटातील समाज ओळखा?
Question 17 of 50
1 points
खालीलपैकी औष्ठय व्यंजन कोणते?
Question 18 of 50
1 points
आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा?
Question 19 of 50
1 points
Question 20 of 50
1 points
आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Question 21 of 50
1 points
जिच्यामुळे प्रत्येक वेळी रक्तवाहिनी हमखास सापडेल अशा इंजेक्शनची हुशार सुई ………..वर आधारित आहे?
Question 22 of 50
1 points
खालीलपैकी अतिउत्तम विद्युत वाहक कोणते?
Question 23 of 50
1 points
रेल्वेचा कायकल्प परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
Question 24 of 50
1 points
देशातील पहिले प्लास्टिक विद्यापीठ कोणत्या राज्यात प्रस्तावित आहे?
Question 25 of 50
1 points
वयस्कर व्यक्ती……… भिंगाचा चष्मा वापरतात.
Question 26 of 50
1 points
सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय कोणत्या वर्षी सुरु झाले?
Question 27 of 50
1 points
‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन’ केव्हा साजरा करण्यात येतो?
Question 28 of 50
1 points
दोन अंकी संख्येचा गुणाकार 32 आहे. त्या संख्येतून 36 वजा केले असता अंकांची अथवा बदल होते तर ती संख्या कोणती?
Question 29 of 50
1 points
6,14,30,64,126 यामधील विसंगत घटक ओळखा.
Question 30 of 50
1 points
पाच अंकी, चार अंकी व तीन अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी किती येते.
Question 31 of 50
1 points
वस्तूच्या किमती 30 टक्केने कमी झाल्यामुळे वस्तूचा खप 20% ने वाढला तर व्यवहारावर काय परिणाम होईल?
Question 32 of 50
1 points
सहा खेळाडूंनी एका खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला दुसऱ्या खेळाडूशी सामान खेळावयाचा आहे तर एकूण किती सामने होतील?
Question 33 of 50
1 points
पाव मिनिटात एक चित्र छापून होते तर पाऊण तासात किती डझन चित्रे छापून होतील?
Question 34 of 50
1 points
क्रमशः 11 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?
Question 35 of 50
1 points
घड्याळात 2 वाजून 25 मिनिटे झाली असता आरशात पाहिले असता किती वाजल्यासारखे दिसेल?
Question 36 of 50
1 points
खालील मालिका पूर्ण करा?
AEI,CGK,EIM,GKO,?
Question 37 of 50
1 points
एका सभागृहात पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, दुसऱ्या रांगेत 24 व तिसऱ्या रांगेत 28 खुर्च्या याप्रमाणे 30 रांगा असल्यास सभागृहातील एकूण खुर्च्या किती?
Question 38 of 50
1 points
खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
Question 39 of 50
1 points
शंकरने आपल्या शेताच्या 1/3 भागात कापूस लावला, 1/4 भागात गहू लावला व उरलेल्या 25 एकरात भुईमूग लावला. तर शंकरचे एकूण किती एकर शेत आहे?
Question 40 of 50
1 points
Choose the correct word for the Marathi word.
प्रशासक :-
Question 41 of 50
1 points
Choose the correct alternative.
My father found it difficult to accede…..my request.
Question 42 of 50
1 points
When the clock struck six I ……for over and hour.
Question 43 of 50
1 points
Honour and glory……no charm for him.
Question 44 of 50
1 points
The bird will….. In no time.
Question 45 of 50
1 points
Question 46 of 50
1 points
Select the correct antonym of the given word.
Virtuous :-
Question 47 of 50
1 points
Select the word which means the same as the group of words given.
A person who is more than 100 years old….
Question 48 of 50
1 points
Select the option that means the same as the given idiom.
In high spirits….
Question 49 of 50
1 points
Select the correct synonym of the given word.
Character :-
Question 50 of 50
1 points
Select the antonym of the given word.
Transparent :-
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..