Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 287
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
-
तलाठी भरती प्रवेशपत्र उपलब्ध PDF डाउनलोड करा
-
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 287
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsदिलेल्या शब्दांचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. विदुषी.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsदिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा. मुलांनी खरे बोलावे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsगजेंद्र समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsदिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. करमत
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsमासोळीच्या डोळ्या सारखे डोळे असणारी.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsपुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points‘कामात तो कधीच पुढे नसायचा.’ या वाक्याचे होकारार्थी वाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 points‘पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली.’ या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points‘उंट’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 points:उलटी अंबारी हाती येणे.’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points‘तडीस नेणे’ या अर्थावरून तयार होणारा वाक्यप्रचार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points‘केशवसुत’ हे टोपण नाव कोणाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points‘आमचा बाप आणि आम्ही’ या आत्मकथनाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsर त्ना क र या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ होईल.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points‘चर्पटपंजरी’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 points‘श्यामची आई’ पुस्तक कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 points‘ऑस्कर’ हा पुरस्कार कशासाठी दिला जातो?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsबराकपूर छावणीतील ………….या शिपायाने काढतुसांच्या निषेधार्थ आपल्या वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsआगाखान पॅलेस कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsएका घनाचे पृष्ठफळ 96 चौ सेमी . तर त्या घराचे घनफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsशेकडा 10 सूट दिल्यानंतर एका कपड्यासाठी. 450 द्यावे लागतात तर त्या कपड्याची छापील किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsएका घनाचे घनफळ 512 घ .सेमी तर त्याच्या एका पृष्ठाचे पृष्ठफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points11,24,39,56,….
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 points25,50,100,200?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 points7,77,777,…. या क्रमाने 11 वेळा संख्या लिहून त्यांची बेरीज केली. तर त्या बेरजेच्या. सहस्त्र व शतक स्थानी अनुक्रमे कोणते अंक येतील?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsएक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 8 आहे. त्यातील अंकाची अदलाबदल केली असता त्या संख्यामध्ये 36 चा फरक पडतो तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points256 या संख्याच्या वर्गमूळातून 2 या संख्यांचे वर्ग वजा केले असता बाकी किती उरेल?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsदररोज 8 तास काम केले तर. एक काम पूर्ण होण्यास 30 दिवस लागतात. पण रोज 6 तास काम केले तर काम पूर्ण होण्यास किती दिवस जास्तीत जास्त लागतील?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsप्रांजल चे तेरा वर्षांपूर्वीचे वय 21 होते तर ती किती वर्षांनी 45 वर्षाची होईल?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsक्रमाने येणाऱ्या पाच अंकी संख्यांची बेरीज 40 आहे तर त्यातील मध्यम भाग येणारी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 points250 रुपयाच्या फक्त रुपये 2 व 5रुपये पाचच्या एकूण 65 नोटा आहेत तर त्यापैकी 5 नोटा किती?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 points1+2+3+4+……10=?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 30 आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज 61 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points8820 या संकेत कोणत्या संख्येने भागले असता येणारा भागाकार पूर्ण वर्ग असेल?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsदर साल दर शेकडा 5 दराने.5000 रुपयांचे 2 दोन वर्षाचे सरळ व्याज काढा?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsएका संख्येला 9 भागले असता तर 26 येतो तर बाकी 7उरते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 points45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsसहसंबंध ओळखा, 64,36,?,81?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 points2:12::3:?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 points169,269,350,414,463?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points9:25::49 😕
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 points4225:67::3025:?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsनगमा ही आनंदची पत्नी आहे. व संजय ची बहिण आहे तर शामराव संधीचे वडील आहेत तर शामराव हे आनंदचे कोण?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsचल संख्या मला पूर्ण करा
121,225,361…..
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsसंख्यामाला पूर्ण करा?
26,38,52,68,…?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsभाजक 6 भागाकार 9 बाकी पाच असेल तर भाज्य संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points18व 24 यांचा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsपाच टक्के दराने एका रकमेची दाम दुप्पट किती वर्षात होईल?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points2+3+5+5×3=….?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsकन्याकुमारी ची देऊळ कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsभारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsनेताजी सुभाष चंद्र बोस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट ही संस्था कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsआपल्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी रुंदीचे प्रमाण काय?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsभारतातील खालीलपैकी कोणता पर्वत निळा पर्वत म्हणून ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsभारतात एकूण ज्योतिर्लिंगाची ठिकाणी किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsगुवाहाटी शहर कोणत्या नदी काठावर वसले आहे?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsमीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsआशियातील सर्वात मोठे कृषी विद्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsमुंबईतील खालीलपैकी कोणत्या नगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsफिरोजाबाद हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsविक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsसात बेटांचे शहरे कोणत्या शहराचे टोपण नाव आहे?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात एकूण…… जिल्हे आहेत,
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जलसिंचनाखाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी कोकणातील नाही?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsधुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsगोदावरी नदीच्या खालीलपैकी उपनद्या कोणत्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsजर आज रविवार असेल तर 79 दिवसांनी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsआज गुरुवार आहे.866 दिवस आधी आठवड्याचा कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsखालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रात नाही?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsभारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती….. द्वारे केली जाते.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsएक नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची तिप्पट 363 तर ती संख्या काढा?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsखालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचे वन्यजीव अभयारण्य कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsदेवगड चषक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsअवचित या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsमहाराष्ट्रात पानशेत धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsखालीलपैकी कशावर युनेसेफ मुख्य लक्ष केंद्रित आहे,?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsमहाराष्ट्र केसरी क्रीडा स्पर्धा…..शी संबंधित आहे,?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsमहाराष्ट्रात वाहतूक पोलीस शाखा सर्वात प्रथम…. ला स्थापन झाली,
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsआपल्या तोंडात तोंडातून जे मूळचे ध्वनी बाहेर पडतात त्यांना..,.. म्हणतात,
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsकोणत्याही शब्दात…… चा समूह असतो.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsसंस्कृत व मराठी या दोन्ही भाषा….. या लिपीत लिहिल्या जातात,
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsएकमेकांत मिसळणारे दोन्ही वर्ग स्वर असतात तेव्हा तो……. संधी होतो,
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsसामान्य नामाचे……प्रकार आहे,
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsवासूच्या आवाजातील गोडवा विलक्षण आहे
यामध्ये गोडवा नावाचा प्रकार ओळख?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsखालीलपैकी संबंधित सर्वनाम ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsखालीलपैकी दर्शक सर्वनाम?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsपुढील वाक्यातील सर्व नामाचा प्रकार ओळखा
कोणीही नाचत यावं.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsखालीलपैकी आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsखालीलपैकी शक्य क्रियापद ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsखालीलपैकी नाम साधित क्रियाविशेषण अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsखालीलपैकी स्थलवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsखालीलपैकी विनिमय वाचक शब्दयोगी अव्यय ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsलिंग….. च्या रुपावरून ओळखले जाते,
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsवस्तूंची किंवा नामाची संख्या म्हणजेच…..
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsखालीलपैकी एक वचन शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsकाळाचे एकूण उपप्रकार किती?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsमी नदीकाठी बसे वाक्याचा काळ ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsमराठी भाषेत प्रयोगाचे मुख्य…. प्रकार आहेत,
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..