Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 126
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
-
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 126
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsएकाच वेळी दोन फासे फेकल्यास बेरीज 6 मिळण्याची संभाव्यता काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsमहाकला वर्गामध्ये अग्रस्थानापासून 7 आणि शेवटी 28 वी श्रेणी मिळाली असल्यास वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsखाली दिलेल्या शृंखलेमध्ये एक विशिष्ट क्रम दिलेला आहे त्यानुसार चुकीची संख्या ओळखा: 1,9,25,49,80
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsअक्षयला सव्वीस मुलांच्या वर्गात पेरवी श्रेणी मिळाली, शेवटून त्याची श्रेणी काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsकोणती संख्या मागून दोन हजार आठशे तीन असे लिहिता येईल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा,
2,5,10,17…..37
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsजर महिन्याचा पाचवा दिवस शुक्रवार असेल तर त्या महिन्याच्या 10 तारखेपासून सातवा दिवस खालीलपैकी कोणता असेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 points3/5आणि 4/5 च्या खालीलपैकी कोणता पर्याय येईल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 points16/20+4.5-5/40=..?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points3 सें. मी .तेज असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ……येईल.
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 points25 मुलींच्या ओळीमध्ये. जेव्हा मोमीना डावीकडून 6 आहे. तेव्हा ती उजव्या टोकापासून कितवी आहे,?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 points3 वाजून 25 मिनिटे झाल्यावर घड्याळाच्या मोठ्या व लहान काटा यांमधील कोण किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsमालिकेतील चुकीची संख्या शोधा?
9,19,37,75,149,297
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsखालील मालिकेतील पुढील संख्या शोधा.
23,27,43,79,143,…?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsखालील लयबद्ध अक्षर मालिका पूर्ण करा.
ac_cba_baca_aba_acac
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsजर कपिलच्या आईचा भाऊ हे शिल्पाच्या मुलाचे वडील असतील तर कपिल शिल्पाचा कोण?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 points1 ते 50 मध्ये 4 ने पूर्ण भाग जाणारे आणि 4 हा अंक त्यात असणारे असे किती अंक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsजर डोळ्याला हात म्हटले, हाताला तोंड म्हटले ,तोंडाला कान म्हटले, कानाला नाक म्हटले आणि नाकाला जीभ म्हटले तर आपण ऐकणार कशाने?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत जर MACHINE हा शब्द LBBIHOD असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत लिहिलेले SLTMFNB शब्द म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsअर्जुन सूर्याकडे पाठ करून चालत होता. नंतर तो डावीकडे वळाला. नंतर उजवीकडे वळाला. नंतर परत डावीकडे वळाला. आता तो कोणत्या दिशेने जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या धातूचा द्रावणांक सर्वात जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsविद्युत विभवांतराचे एस आय युनिट कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsखालीलपैकी सर्वात कठीण धातू कोणता?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsगाॅईटर हा रोग शरीरात ……..याच्या कमीपणामुळे होतो.
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 points2600 चे 24 टक्के – 1600 चे 36 टक्के = किती?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points90 मीटर लांबीची रेल्वे गाडी एक खांब 6 सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsखालीलपैकी कुठल्या संख्येला 11 ने नि:शेष भाग जाईल?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsशाळेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी शेकडा 55 मुली असून मुलींची संख्या 37 ने कमी आहे तर शाळेत एकूण किती विद्यार्थी आहेत?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsपंचकोनांच्या सर्व अंतर्गत कोणाची बेरीज किती असते?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 points1 संख्या व तिचे वर्गमूळ यांचा गुणाकार 8 आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsएका शंकू ची उंची 14 सेमी व तळाची त्रिज्या 3 सेमी आहे तर त्याचे घनफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsThe man is not fool.
is an example of……
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsWhich of the following is not a type of pronoun?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsFill in the blank.
There are many………. we know quite well honest.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsWhich of the following is not a type of preposition.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsFind synonym of the given words.
Convenient :-
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsGive the correct meaning of the given idiom.
Pay through he is nose :-
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsSynonym of given word.
Ferocious :-
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsIdentify the correct sentence.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 points‘सर्वांनी शांत बसावे.’
या वाक्यात कोणता प्रयोग आहे?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsशाळेकडे या शब्दातील ‘कडे’ हा शब्द ………आहे.
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsदोन किंवा अधिक शब्दांचा संयोग झाल्यास साधीत शब्दांना ………..म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsखालील सामासिक शब्दांपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 points‘धृतराष्ट्र’ या शब्दात एकूण व्यंजने किती?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 points‘मनाचे श्लोक’ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 points‘ग्रेस’ हे टोपण नाव कोणत्या कवीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 points‘गणेश’ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 points‘डोंगर’ हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 points‘तमा नसणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखा.
Correct
Incorrect
Talathi Bharti Recruitment 2023
Talathi Bharti 2023 Apply Online here. |
|
---|---|
तलाठी भरती 2023 जाहिरात प्रसिद्ध 4685 जागांसाठी भरती | येथे क्लिक करा |
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..