Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 216
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
-
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 216
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsखालील वाक्याचे एक केवल वाक्य करा.
‘प्रयत्नांती परमेश्वर ! प्रयत्न महत्त्वाचे आहेत.’
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या अलंकारात वस्तू स्थिती प्रमाणाबाहेर फुगवून सांगताना त्यातील असंभवता स्पष्ट होते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsखालील वाक्यातील अलंकार ओळखा.
‘तिचे केस जणू काही रेशमाच्या लढ्याच आहेत.’
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 points‘हून’ या शब्दातील विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालील वाक्यात असणारे विभक्तींची संख्या ओळखा.
‘मी घाईने गोठ्यातून बाहेर पडलो.’
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 points‘पोलिसांनी चोरास पकडले.’
या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 points‘असला माणूस कामाचा असतो का?’
वाक्य नकारार्थी करा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsखालील वाक्याचे मिश्र वाक्य करा.
दिवाळीला लोक दिव्याची रोषणाई करतात.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsखालीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points‘पुरणपोळी’ या शब्दातील योग्य समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsखालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते ते ओळखा?
‘तो गैरहजर राहिला यास्तव त्याची निवड झाली नाही.’
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 points‘बे’ या उपसर्गाने सुरू न होणारा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsखालील वाक्यातील नाम ओळखा.
‘गंगा ही पवित्र नदी आहे.’
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsकायद्यासमोर सर्व समान असल्याची ग्वाही घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात देण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsवनस्पती तूप तयार करण्यासाठी कोणता वायू वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsअभिनव भारत संघटनेचे संस्थापक खालीलपैकी कोण?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsदादासाहेब फाळके निर्मित पहिला भारतीय चित्रपट कोणता?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsपेशवेकालीन नामवंत शाहीर अनंत फंदी यांनी कोणता नवा काव्यप्रकार रूढ केला?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिली?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsमहात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsमहात्मा फुले यांचा ……….हा ग्रंथ प्रकाशित आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsकेलेले उपकार विसरणार या व्यक्ती…. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsया पैकी कोणता पदार्थ विद्युत वाहत आहे.?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsअ जीवनसत्व मिळवण्यासाठी खालीलपैकी कशाचे सेवन कराल?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsबी सी जी ही रोग प्रतिबंधक लस…. रोगावर वापरतात.
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsवारा वाहतो या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsपित्त खवळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsसूर्यप्रकाशात एकूण…. रंग समाविष्ट असतात.
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsगोल घुमट हे प्रसिद्ध वस्तू कोणत्या ठिकाणी स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsएका गावात 15000 लोकसंख्येपैकी 1/5 स्त्रिया 3/5 पुरुष असुन बालके आहेत तर बालकांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsअजिंक्यने एका पुस्तकाच्या2/8 भाग वाचला होता आज त्याने 12 पाणी वाचले तेव्हा पुस्तकाची 72 पाणी शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाचे पाने किती?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsएक काम करण्यास 25 मजुरांना 10दिवस लागतात. तर तेच काम मजुरांनी ची संख्या 5 ने कमी केल्यास किती दिवस?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsसोमवार मंगळवार बुधवार चे सरासरी तापमान ३६ अंश आहे. मंगळवार बुधवारचे सरासरी तापमान 41 अंश आहे. गुरुवारचे तापमान 43 अंश असेल तर सोमवारचे तापमान किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 points56. 32 .48 .42. आणि क्ष संख्येची सरासरी 43 येते तर पक्षाची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 points30 रुपये डझन या नावाने 30 फाउंटन पेन खरेदी करून ते सर्व विकले प्रत्येक पेन तीन रुपयात विकला असेल तर किती टक्के नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 points396 .384. 369. 365. 412.408 पुढील संख्याचे मध्यमान किती येईल?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 points1ते40 पर्यंतच्या विषम संख्यांच्या बेरजेतील फरकाला 5 ने भागल्यास उत्तर काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 points1 ते 100पर्यंत संख्येमध्ये 1हा अंक किती वेळा येतो?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsसोडवा
35.05/2.5
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsChoose the correct alternative to fill in the blanks.
Riya has drawn…. Map of her country.
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsA horse…
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsSita values her mother s……..
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsमहाराष्ट्रातील भीमा नदीला पंढरपूर येथे … असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsयापैकी गटातील वेगळा शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsशेतकरी पिकाचा विमा कोणत्या योजनेतून उतरवित असतो?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsतलाठी आणि तहसीलदार यांच्यामधील दुवा कोण?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsतलाठी यांनी टाकलेले फेरफार ही चावडीवर प्रकाशित झाल्याच्या नंतर कोण मंजूर करतो?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsयापैकी कोणत्या पिकाला बागायती पिके आहेत असे म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..