Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 19
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती सराव पेपर 19
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘मुलाने पुस्तक वाचले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘भोजनभाऊ’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘देवर्षी’ या सामाजिक शब्दाचा संधी प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsज्यां नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास ………..असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘देवस्थान’ या शब्दा अगोदर कोणता प्रत्यय लावता येईल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsचुकीच्या पद्धतीने केलेल्या अनेक वचन ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsComplete the following analogy.
Bee – Hive , Lion – Den, Rbbit :-…..?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsSelect correct word for a group of words.
Life history of a man written by someone else:-
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsDrive fast……. we will miss the train.
Fill in the blank.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsIt ………since yesterday.
Fill in the blank.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsIt ………since yesterday.
Fill in the blank.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल ते ओळखा?
2,5,10,17,?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमुलांच्या रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25 वा क्रमांक आणि दुसर्या टोकाकडून 27 वा क्रमांक आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका गावाच्या लोकसंख्येत 5% टक्के वाढ होऊन ती 8190 झाली तर वाढ होण्यापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती असावी?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsअजयकडे बकऱ्या आणि शहामृग यांची एकूण 40 डोकी आहेत .त्यांच्या पायांमध्ये 22 चे अंतर आहे .तर त्याच्याकडे असलेल्या शहामृगाची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएक विक्रेता एका वस्तूच्या छापील किमतीवर 10 टक्के सूट देतो तरीही त्यास 20 टक्के नफा होतो ,जर त्या वस्तूची छापील किंमत 4000 रुपये असेल, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएक काम 15 माणसे 3 तास काम करून 12 दिवसात संपवतात, तर तेच काम किती माणसे 2 तास काम करून 6 दिवसात संपवतील?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsवेरूळ येथील कैलास लेणी खोदविण्याचे श्रेय सर्वप्रथम …………या घराण्यातील राजास द्यावे लागते.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points……… या डोंगररांगामुळे भीमा व गोदावरी या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsआसाम या एकाच राज्याशी सामायिक सीमा असलेले राज्य खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकोणत्या राज्याला किती पैसा मिळावा, केंद्र व राज्य यांच्या मधील उत्पन्नाची विभागणी कशा प्रकारे व्हावी हे ठरवण्यासाठी घटनेत ……..ची तरतूद करण्यात आली आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsअलीकडील काळात भारतातील स्थूल देशांतर्गत उत्पादन मूल्यांत कोणत्या क्षेत्राचा वाटा सर्वाधिक असतो?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsरिझर्व बँकेकडून अन्य बँकांना विकल्या जाणाऱ्या बाॅंड्स व रोख्यांवर दिल्या जाणाऱ्या व्याजासह कोणती संज्ञा आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsव्हिनेगर ची आंबट चव …….या आम्लामुळे असते.
Correct
Incorrect