Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 178
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
-
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 178
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points‘सर्वांनी शांत बसावे.’ या वाक्यात कोणता प्रयोग आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsशाळेकडे या शब्दातील ‘कडे’ हा शब्द ………..आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsदोन किंवा अधिक शब्दांचा संयोग झाल्यास साधित शब्दांना……… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsखालील सामासिक शब्दांपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 points‘ज्याला’ या सर्व नामाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 points‘धृतराष्ट्र’ या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 points‘मनाचे श्लोक’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 points‘ग्रेस’ हे टोपण नाव कोणत्या कवीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 points‘गणेश’ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points‘वसंततिलिका’ या वृत्तात प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 points‘डोंगर’ या शब्दाचे रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsमराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsखाली दिलेल्या म्हणीतील गाळलेला शब्द भरा.
तुझ्या गावच्या बोरी त्याच गावच्या……..
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 points‘रानकवी’ म्हणून प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणते.
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या धातूचा द्रवणांक सर्वात जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsविद्युत विभवांतराचे एस आय युनिट कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsखालीलपैकी सर्वात कठीण धातू कोणता?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsगाॅयटर हा रोग शरीरात कशाच्या कमतरतेमुळे होतो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsसूर्यापासून ऊर्जा मिळवण्यासाठी सौरघट हे ………या पदार्थापासून बनवले जाते.
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsवातावरणातल्या दुसऱ्या थराला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsसर्वप्रथम विद्युत घट तयार करणारा शास्त्रज्ञ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsत्रिकुटाचा नियम कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsनिलगिरी तेल हे ………दर्शक आहे.
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsपेशीश्वसन हे कशामध्ये होते?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsविचार करण्याची क्षमता असलेला मेंदूचा भाग म्हणजे……..?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsगुणसूत्री विभाजन ही प्रक्रिया कोणत्या पेशींमध्ये घडून येते?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsराष्ट्रभक्त समूह कोणी स्थापन केला?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 points‘एकेश्वर निष्ठांची कैफियत’ कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsGive the correct meaning of the given idiom.
Pay through his nose….
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsFind synonym of the given word.
Covenant :-
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsGive the correct meaning of the following.
Put across :-
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsChoose the correct substitute of the given words.
A person with a long experience of any occupation…..
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsChoose the correct meaning of the given word.
Assail :-
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsChoose the correct meaning of the given word.
Take after :-
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsAdd a correct question tag.
Nothing is mine…..?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsFind the correct antonym of the given word.
Dusky :-
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsChoose the correct synonym of.
Ferocious:-
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsAntonym of delight is…..
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 points7 च्या पुढील 12 वी सम संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 points41 चे 37% करण्याऐवजी एका विद्यार्थ्याने 37 ते 41% टक्के केले तर उत्तरात कितीचा फरक पडेल?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 points17 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 13.6 वर्ष आहे आणि शिक्षकासह सर्वांची सरासरी 15.4 वर्षे आहे तर शिक्षकाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsएक कपाट 2520 रुपयात विकल्यामुळे 20 टक्के नफा होतो तर 10 टक्के नफा होण्यासाठी ते केवढ्यास विकावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 points9,12,16,20 यांचा लसावी किती येईल?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 61 सेमी असून त्याची एक भुजा 60 सेमी आहे तर दुसरी भूजा किती?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsएक गाडी एका सेकंदात 20 मीटर धावते तर तिचा ताशी वेग किती किमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 points85, 82, 79, 76, 73, 70, *या सात संख्यांची सरासरी 76 आहे तर च्या * जागी असणारी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsसव्वा बारा वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsदोन संख्यांचा लसावी 315 असून त्यांचा मसावी 21 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-34 : https://chat.whatsapp.com/GPLxFiHPoXcGVaNwhY5g37