Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 155
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
-
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 155
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमलिंगाने आठ डावात काढलेल्या धावांची सरासरी.69.5 आहे नव्या डाव्या त्याने किती धावा काढल्या असतील सरासरी 75 होईल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsताशी 24 किमी वेगाने गेल्यास एका शहरात पोहोचण्यास दोन तास तीस मिनिटे वेळ लागतील तर ताशी 30 किमी वेगाने गेल्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsतीन मुलांच्या वयाची बेरीज 21 वर्षे असून त्यांचे वयाचे गुणोत्तर 1:2:4 आहे तर त्यापैकी मधल्या मुलांचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsतीन अंकी एकूण संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points3892 च्या मागील दहाव्या विषम संख्येची दुप्पट किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsदोन अंकी संख्येत 7 हा अंक नसलेल्या संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points1 ते 100 मध्ये एक व दोन हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points7.45-2.53=?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखरेदी किंमत 2000 विक्री किंमत 2400 तर शेकडा नफा किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points300% च्या 50%=?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसिंह .घोडा, उंट जिराफ ,या प्राण्यांची 25 चित्रे याच क्रमाने लावल्यास तेराव्या क्रमांकावर कोणत्या प्राण्याची चित्र असेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsविसंगत घटक ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसांगली शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपठाण लोकांचे वाशिम जिल्ह्यातील पवित्र स्थान कोणते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहाराष्ट्रात दक्षिण संरक्षण प्रबोधिनी कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsचासकमान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकायमधारा पद्धत कोणी सुरू केली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsन्यूटनचा शोध…… या शास्त्रज्ञाने लावला,
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsगुलाबी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsदत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsप्रत्येक गावाला तलाठी नेमणूक करून तो कार्यालय चालवितो त्या कार्यालयाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसातबारा व आठ अ कोण देत असतो?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारताचे यापैकी कोणते पंतप्रधान यांचा कार्य काळ दहा वर्षे पूर्ण झालेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsधर्म सुधारणा चळवळीचा शुक्रतारा कोणाला म्हणतात?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-45 : https://chat.whatsapp.com/Cyv8iehGB5u20zHaFcr6e3