Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 145
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 145
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
- Question 1 of 50
1. Question
1 pointsकेवळ समारंभात वाजवल्या जाणाऱ्या शहनाई या वाद्याला स्वतंत्र वाद्य म्हणून खालीलपैकी कोणी ओळख दिली?
CorrectIncorrect - Question 2 of 50
2. Question
1 pointsभारतातील कोणती रेल्वे आहे ज्यात अंध व्यक्तीसाठी ब्रेलसंबंधी सोय आहे?
CorrectIncorrect - Question 3 of 50
3. Question
1 pointsभारतीय सेनादलातील (भूदल) ब्रिगेडियर या पदापेक्षा लगतचे कनिष्ठ पद कोणते?
CorrectIncorrect - Question 4 of 50
4. Question
1 pointsसिंधुदुर्ग जिल्हा ई – ऑफिस प्रणाली अमलबजावणी चे प्रवर्तक खालीलपैकी कोण?
CorrectIncorrect - Question 5 of 50
5. Question
1 pointsपरकीयांच्या नियंत्रणापासून स्पेनला मुक्त करून स्पॅनिश राष्ट्रवादाला व एकीकरणाला खालीलपैकी कोणी चालना दिली?
CorrectIncorrect - Question 6 of 50
6. Question
1 pointsतुकाराम महाराजांचा जन्म केव्हा झाला ?
CorrectIncorrect - Question 7 of 50
7. Question
1 pointsपुढीलपैकी प्रत्येय घटित शब्द ओळखा.
CorrectIncorrect - Question 8 of 50
8. Question
1 pointsखालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते?
CorrectIncorrect - Question 9 of 50
9. Question
1 pointsएक विशिष्ट काम करण्यास रामदासला 45 दिवस लागतात तर अठरा दिवसानंतर किती काम शिल्लक राहिलेले असेल?
CorrectIncorrect - Question 10 of 50
10. Question
1 pointsताशी 72 किमी वेगाने चाललेल्या एका रेल्वेस एक खांब ओलांडायला 25 सेकंद लागले तर त्या रेल्वेची लांबी किती?
CorrectIncorrect - Question 11 of 50
11. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत संख्या शोधा.
CorrectIncorrect - Question 12 of 50
12. Question
1 points‘आम्ही’ या सर्व नावाचा प्रकार ओळखा.
CorrectIncorrect - Question 13 of 50
13. Question
1 points‘सौंदर्य’ या शब्दाचा प्रकार ओळखा.
CorrectIncorrect - Question 14 of 50
14. Question
1 pointsखालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
माझ्याच्याने जिना चढवतो.
CorrectIncorrect - Question 15 of 50
15. Question
1 pointsवाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
वैभव पुस्तक वाचत आहे.
CorrectIncorrect - Question 16 of 50
16. Question
1 points‘आसपास’ हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे?
CorrectIncorrect - Question 17 of 50
17. Question
1 points‘अनासक्ती’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
CorrectIncorrect - Question 18 of 50
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणता रंग प्राथमिक रंग नाही?
CorrectIncorrect - Question 19 of 50
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळते?
CorrectIncorrect - Question 20 of 50
20. Question
1 pointsतांबडा समुद्र व भूमध्य सागर कोणत्या कालव्याने जोडला गेला आहे?
CorrectIncorrect - Question 21 of 50
21. Question
1 pointsभारतातील समुद्रसपाटीपासून ची उंची कोणत्या शहराजवळील समुद्रसपाटीपासून ठरविले जाते?
CorrectIncorrect - Question 22 of 50
22. Question
1 points‘श्वास’ या चित्रपटाच्या कथा लेखिका कोण आहेत?
CorrectIncorrect - Question 23 of 50
23. Question
1 pointsफेब्रुवारी 2008 मध्ये कोणत्या प्रदेशाने स्वतःला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले?
CorrectIncorrect - Question 24 of 50
24. Question
1 pointsChoose the correct synonym of :-
Abhor :-
CorrectIncorrect - Question 25 of 50
25. Question
1 pointsChoose the correct antonym of :-
Frungal :-
CorrectIncorrect - Question 26 of 50
26. Question
1 points3,5,8,13,? प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
CorrectIncorrect - Question 27 of 50
27. Question
1 pointsमुलगा व वडील यांच्या वयांची बेरीज 42 वर्ष आहे. जर त्यांची दर्शविणाऱ्या संख्येचा गुणाकार 185 असेल तर दोघांची आजची वय किती?
CorrectIncorrect - Question 28 of 50
28. Question
1 pointsएकविसाव्या शतकाची सुरुवात सोमवार आणि होत असल्यास २० व्या शतकाची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल?
CorrectIncorrect - Question 29 of 50
29. Question
1 pointsखालीलपैकी रीतीवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता?
CorrectIncorrect - Question 30 of 50
30. Question
1 pointsरोहिंग्या निर्वासितांचा प्रश्न कोणत्या देशाशी संबंधित आहे?
CorrectIncorrect - Question 31 of 50
31. Question
1 points‘शरीराचे रती रती तुकडे करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
CorrectIncorrect - Question 32 of 50
32. Question
1 pointsग्रामसभेचे अध्यक्ष स्थान कोण भूषवितो?
CorrectIncorrect - Question 33 of 50
33. Question
1 pointsOne who can make one self at home in all countries………
CorrectIncorrect - Question 34 of 50
34. Question
1 pointsChoose the misspelled word from the given below.
CorrectIncorrect - Question 35 of 50
35. Question
1 pointsComplete the sentence.
Our success of failure in my head depends upon which quality is predominary ……….us
CorrectIncorrect - Question 36 of 50
36. Question
1 pointsखालीलपैकी नामाचा प्रकार ओळखा.
दांडगाई:-
CorrectIncorrect - Question 37 of 50
37. Question
1 points1887 मध्ये……… यांनी भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद स्थापन केली?
CorrectIncorrect - Question 38 of 50
38. Question
1 pointsखालीलपैकी कोणता पहिला कृत्रिम धागा आहे?
CorrectIncorrect - Question 39 of 50
39. Question
1 pointsProlatariat means…….
CorrectIncorrect - Question 40 of 50
40. Question
1 pointsShe got over his enemy by……….. means.
CorrectIncorrect - Question 41 of 50
41. Question
1 pointsWhat is perfect opposite word of – vindictive :-
CorrectIncorrect - Question 42 of 50
42. Question
1 pointsA red letter day means…….
CorrectIncorrect - Question 43 of 50
43. Question
1 pointsसाधारणतः जमिनीची सच्छिद्रता किती असते?
CorrectIncorrect - Question 44 of 50
44. Question
1 pointsरेड वाईन तयार करण्यासाठी लागणाऱ्या किण्वन प्रक्रियेत कोणत्या सूक्ष्मजीवांचा वापर करतात?
CorrectIncorrect - Question 45 of 50
45. Question
1 pointsखालीलपैकी पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते?
CorrectIncorrect - Question 46 of 50
46. Question
1 pointsखालीलपैकी सहाय्यक क्रियापद नसलेले उदाहरण ओळखा.
CorrectIncorrect - Question 47 of 50
47. Question
1 pointsFind the correct meaning of the following.
Gift of the gab :-
CorrectIncorrect - Question 48 of 50
48. Question
1 pointsएका वस्तूवरील कर 20% कमी केल्यामुळे वस्तूचा खप 25% ने वाढला तर उत्पन्नावर काय परिणाम होईल?
CorrectIncorrect - Question 49 of 50
49. Question
1 points300 रुपयांचे 4 वर्षाचे व्याज 96 रुपये होते तर त्याच दराने 500 रुपयांची 3 वर्षाची व्याज किती होईल?
CorrectIncorrect - Question 50 of 50
50. Question
1 pointsएका वर्षी जागतिक कामगार दिन बुधवारी आला होता तर त्याच वर्षीचा नाताळ कोणत्या वारी आला असेल?
CorrectIncorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-43 : https://chat.whatsapp.com/KxP3gbCSANF48BBrVw3rYs