Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 131
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
-
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 131
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points18 मीटर लांब आणि बारा मीटर रुंद अशा आयताकृती सभागृहात 15 सेमी लांब आणि 15 सेमी रुंद मापाच्या किती फरश्या बसतील?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsविकास पूर्वेकडे तोंड करून उभा होता. डावीकडे 90 अंशाच्या कोनातून वळला. व पुन्हा पाठीमागे फिरला तर त्याचे तोंड सध्या कोणत्या दिशेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsजानेवारी महिन्याची एकूण सेकंद किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे. त्यांचा मसावी 7 आहे तर त्यांचा लसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने भाग जातो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 points13:196:16:?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
11,5,20,12,38,?74,54,Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsविजोड विसंगत संख्या ओळखा,
15,63,80,26,Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsएक घर बांधण्याचे काम 15 गवंडी 4 दिवसात पूर्ण करतात. जर 5 गवंडी वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsएक दूधवाला दुधामध्ये 80 टक्के भेसळ करतो. या दुधावाल्याकडून 80 लिटर दूध विकत घेतले असता त्यात किती लिटर दूध मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsएका वर्गात 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 18 वर्षे आहे. जर त्यात शिक्षकांचे वय मिळवले तर त्यांची सरासरी 19 होते. तर शिक्षकांचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsफुटबॉल खेळातील युरोप 2020 चा विजेता…..आहे
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsराष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsमहाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या जिल्हा केळी उत्पादनात प्रथम क्रमांक वर आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsमहाराष्ट्रात उल्कापातामुळे तयार झालेला खालीलपैकी कोणते सरोवर आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsभारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून समोरची सूची घेतली आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsगुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी फिरतीग्रस्त घालतात. त्या पद्धतीस पोलीस खात्यात काय म्हणून ओळखतात?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsमुलांसाठी हेल्पलाइन क्रमांक आहे……
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsखालीलपैकी पूर्ण वर्ग असलेली संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsजागतिक आरोग्य दिन कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsकर्कवृत्त भारत देशाच्या एकूण किती राज्यांमधून जाते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsशेकडा 30 सूट मिळून रंजुला एक साडी 595 रुपयात मिळाली तर साडीची छापील किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 points5/7 मध्ये 5/7 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 5 येईल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 points51 ते 100 पर्यंत संख्यांमध्ये 7 अंक किती वेळा येतो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsकोरोना काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 points.…. हे रोधाचे एकक आहे.
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsमहाराष्ट्रात स्वतंत्र महिला विद्यापीठ सर्वप्रथम कोणी स्थापन केले?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsजिल्हा परिषदेच्या प्रमुख प्रशासन अधिकारी….. हा असतो,
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsजागतिक ग्राहक दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsबोटांच्या पेरातील सांगा कोणत्या प्रकारचा असतो?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsपुढील संख्या मालिका पूर्ण करा, 898,787,676,
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 points2744 चे घनमूळ किती?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsदगडमाती हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsलिंगाचे प्रमुख प्रकार किती?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsयुवक या शब्दाचा विरुद्ध लिंगी असलेला शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsप्रयोग ओळखा तिला मळमळते.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsकर्मणी प्रयोगात कर्म कोणत्या विभक्तीत असते?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsभाषेचा आद्य घटक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsभूतकाळी क्रियापद असलेला खालीलपैकी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsमराठीतील पहिले साप्ताहिक कोणते?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsसर्वनामाचे मुख्य प्रकार किती?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsChoose the correct tenses from. The headmaster…. To speak to you,
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsTwo Buses arrived but both were full. Identify the sentence type.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsComplete the sentence with the correct alternative.she is ……well today,
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsChoose the correct superlative form.
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsFind odd man out.
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsFind the odd man out.
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsA horse …….
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsअभ्यास तो शब्द ओळखा?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-42 : https://chat.whatsapp.com/Hhcomr85x6x0y0GMvRIufr