Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 120
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 120
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
- Question 1 of 50
1. Question
1 pointsजिच्यामध्ये 3व 4हे अंक नाहीत व एक अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहान लहान चार अंकी समसंख्या कोणती?
CorrectIncorrect - Question 2 of 50
2. Question
1 pointsएका संख्येला 4 ने भागायचे होते परंतु सुमन 16 ने गुणले. व गुणाकारला 64 भागले तेव्हा 42 उत्तर आले. तर ती संख्या कोणती?
CorrectIncorrect - Question 3 of 50
3. Question
1 points225 नंतर 25 विषम संख्या व 324 नंतरची आठवी विषम संख्या यांच्यातील फरक किती?
CorrectIncorrect - Question 4 of 50
4. Question
1 pointsदोन संख्यांचा लसावी 780 असून त्यांचा मसावी 52 आहे तर त्या दोन संख्या पैकी मोठी संख्या कोणती?
CorrectIncorrect - Question 5 of 50
5. Question
1 pointsआदर्श माध्यमिक महाविद्यालयाची मंगळवारची विद्यार्थ्यांची उपस्थिती 92.5% होती अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या 45 असेल तर उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या किती?
CorrectIncorrect - Question 6 of 50
6. Question
1 pointsएका क्रिकेट सामन्यात पहिल्या चार खेळाडूंचा धावांची सरासरी 66 असून. उरलेल्या 7 खेळाडूंच्या भावांची सरासरी 22 आहे. तर संपूर्ण संघांची धावांची सरासरी किती?
CorrectIncorrect - Question 7 of 50
7. Question
1 pointsतीन संख्यांची सरासरी 22 आहे. पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या सहा आणि कमी व तिसरी नऊने जास्त आहे तर पहिल्या संख्या काढा?
CorrectIncorrect - Question 8 of 50
8. Question
1 points40 मुलांना 5 दिवसाच्या सहलीच्या खर्च 1200रुपये येतो तर 50 मुलांना 8 दिवसांचा सहलीचा खर्च किती येईल?
CorrectIncorrect - Question 9 of 50
9. Question
1 pointsएका शेतात झाडांच्या जितक्या रांगा आहेत. तितके झाडे प्रत्येक रांगेत आहेत. झाडांची संख्या 1089 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?
CorrectIncorrect - Question 10 of 50
10. Question
1 points7007 या संकेत पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो?
CorrectIncorrect - Question 11 of 50
11. Question
1 pointsपुढीलपैकी वाक्याचा प्रयोग ओळखा.
पंढरीस जाताना कुर्डूवाडी जवळ जाडले.
CorrectIncorrect - Question 12 of 50
12. Question
1 pointsकाव्यमृत या शब्दाचा समास ओळखा,
CorrectIncorrect - Question 13 of 50
13. Question
1 pointsमुले शाळेत गेली हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?
CorrectIncorrect - Question 14 of 50
14. Question
1 pointsखालील शब्दातून परप्रांतीय नसणारा शब्द ओळखा?
CorrectIncorrect - Question 15 of 50
15. Question
1 pointsदीपकला जांभळाची खूप झाडे दिसली .वाक्याचा प्रकार ओळखा?
CorrectIncorrect - Question 16 of 50
16. Question
1 pointsयथाशक्ती या शब्दातील योग्य समास ओळखा,
CorrectIncorrect - Question 17 of 50
17. Question
1 pointsविनाकारण हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे,
CorrectIncorrect - Question 18 of 50
18. Question
1 pointsचला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा?
CorrectIncorrect - Question 19 of 50
19. Question
1 pointsखालीलपैकी मराठी उपसर्ग लावून तयार झालेल्या शब्दाचा पर्याय कोणता?
CorrectIncorrect - Question 20 of 50
20. Question
1 pointsसर्वच बोलू लागली की कोणीच ऐकत नाही. या वाक्यातील अलंकार?
CorrectIncorrect - Question 21 of 50
21. Question
1 pointsपुलिकता अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
CorrectIncorrect - Question 22 of 50
22. Question
1 pointsगौतम बुद्धांचे पाच तत्व पैकी खालीलपैकी एक तत्त्व नाही?
CorrectIncorrect - Question 23 of 50
23. Question
1 pointsभारतातील कोणत्या संघराज्यात दर हजार पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण सर्वात कमी आहे?
CorrectIncorrect - Question 24 of 50
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणते शहर जहाज बांधणी करिता ओळखले जात नाही?
CorrectIncorrect - Question 25 of 50
25. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी पूर्वी अस्तित्वात असलेली कोलेजीयम पद्धत कोणत्या घटनादुरुस्तीने संपुष्टात आली आहेत?
CorrectIncorrect - Question 26 of 50
26. Question
1 pointsभारतीय घटनेच्या कोणत्या कलमान्वये द्विगृही विधिमंडळे अस्तित्वात आली आहेत?
CorrectIncorrect - Question 27 of 50
27. Question
1 pointsश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
CorrectIncorrect - Question 28 of 50
28. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात एकूण जिल्हा परिषद किती आहेत?
CorrectIncorrect - Question 29 of 50
29. Question
1 pointsखालीलपैकी कोणती वनस्पती बीज नसलेली आहे?
CorrectIncorrect - Question 30 of 50
30. Question
1 pointsउत्कृष्ट संसद पटु पुरस्काराचे पहिले मानकरी….. आहेत.
CorrectIncorrect - Question 31 of 50
31. Question
1 pointsसार्क देशाची सन 2010 मध्ये कोणत्या शहरात शिखर परिषद संपन्न झाली?
CorrectIncorrect - Question 32 of 50
32. Question
1 pointsबिल्हन यांनी कोणती साहित्य कृती तयार केली?
CorrectIncorrect - Question 33 of 50
33. Question
1 pointsखालीलपैकी शब्द नेमबाजीशी संबंधित नाही?
CorrectIncorrect - Question 34 of 50
34. Question
1 pointsसूर्यनगरी एक्सप्रेस रेल्वे या शहरा दरम्यान धावते?
CorrectIncorrect - Question 35 of 50
35. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी कोकणातील नाही?
CorrectIncorrect - Question 36 of 50
36. Question
1 pointsभिवपुरी हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
CorrectIncorrect - Question 37 of 50
37. Question
1 points10 आणि 12 चा लघुत्तम सामाईक विभाजक किती?
CorrectIncorrect - Question 38 of 50
38. Question
1 pointsएक काम 40 व्यक्ती 20 दिवसात करतात, तर तेच काम 100 व्यक्ती किती दिवसात करतील?
CorrectIncorrect - Question 39 of 50
39. Question
1 pointsएक जानेवारी 1996 रोजी सोमवार होता. तर एक जानेवारी 1997 रोजी कोणता वार असेल?
CorrectIncorrect - Question 40 of 50
40. Question
1 pointsराज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार शासनाची सर्व कामे राष्ट्रपतींच्या नावे केली जातात?
CorrectIncorrect - Question 41 of 50
41. Question
1 pointsA job without salary.
CorrectIncorrect - Question 42 of 50
42. Question
1 pointsThe weather is……. Then last week. Choose the correct option.
CorrectIncorrect - Question 43 of 50
43. Question
1 pointsPlease write me……. This address.
CorrectIncorrect - Question 44 of 50
44. Question
1 pointsPlural of goose
CorrectIncorrect - Question 45 of 50
45. Question
1 pointsHe say sorry…… What he had done
CorrectIncorrect - Question 46 of 50
46. Question
1 pointsIt has been raining…… Morning.
CorrectIncorrect - Question 47 of 50
47. Question
1 points….. You speak French. Fill in the blanks,
CorrectIncorrect - Question 48 of 50
48. Question
1 pointsChoose the correct article.
….. Gold is a precious metal.
CorrectIncorrect - Question 49 of 50
49. Question
1 pointsI hope to spend this vocation…..Banglore.
CorrectIncorrect - Question 50 of 50
50. Question
1 points…..is a long journey by sea.
CorrectIncorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-42 : https://chat.whatsapp.com/Hhcomr85x6x0y0GMvRIufr