Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 116
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 116
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
- Question 1 of 50
1. Question
1 points, केवळ समारंभात वाजवल्या जाणाऱ्या शहनाई या वाद्याला स्वतंत्र वाद्य म्हणून………. यांनीच ओळख दिली.
CorrectIncorrect - Question 2 of 50
2. Question
1 pointsभारतातील कोणती रेल्वे आहे ज्यात अंध व्यक्तीसाठी ब्रेल संबंधी सोय आहे?
CorrectIncorrect - Question 3 of 50
3. Question
1 pointsसिंधुदुर्ग जिल्हा-ई-ऑफिस प्रणाली अमलबजावणीचे प्रवर्तक खालीलपैकी कोण आहेत?
CorrectIncorrect - Question 4 of 50
4. Question
1 pointsभारतातील एका शहरांमध्ये सायबर गुन्हेगारांसाठी विशेष पोलीस ठाणे स्थापन करण्यात आले आहे. ते शहर कोणते?
CorrectIncorrect - Question 5 of 50
5. Question
1 pointsजागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
CorrectIncorrect - Question 6 of 50
6. Question
1 points‘माझे गाव माझे तीर्थ’ या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे कर्ते कोण?
CorrectIncorrect - Question 7 of 50
7. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र संघाचे सचिवालय खालीलपैकी कोठे आहे?
CorrectIncorrect - Question 8 of 50
8. Question
1 pointsभारतीय घटनेनुसार घटक राज्यांच्या विधानसभेची मुदत पाच वर्षे इतकी असली तरी खालीलपैकी ………….या राज्यात सहा वर्षे इतकी आहे?
CorrectIncorrect - Question 9 of 50
9. Question
1 points‘सेतू समुद्रम’ या प्रकल्पांतर्गत ………..दरम्यान कालवा खोदला जाणार आहे.
CorrectIncorrect - Question 10 of 50
10. Question
1 pointsडाळिंबावरील संशोधनासाठी प्रथमच महाराष्ट्रातील 81…………. या शहरात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कार्यान्वित झाले आहे.
CorrectIncorrect - Question 11 of 50
11. Question
1 pointsएकशिंगी घेण्यासाठी राखीव असलेले ‘काझीरंगा राष्ट्रीय उद्यान’ कोणत्या राज्यात आहे?
CorrectIncorrect - Question 12 of 50
12. Question
1 pointsनृसिंह सरस्वतीचे जन्मस्थान कोठे आहे?
CorrectIncorrect - Question 13 of 50
13. Question
1 pointsविम्बल्डन टेनिस स्पर्धा कोणत्या देशात भरविल्या जातात?
CorrectIncorrect - Question 14 of 50
14. Question
1 pointsहॉलीबॉल या खेळात दोन्ही बाजूकडून प्रत्येकी किती खेळाडू असतात?
CorrectIncorrect - Question 15 of 50
15. Question
1 pointsवाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे :-
CorrectIncorrect - Question 16 of 50
16. Question
1 pointsखालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
चंग बांधणे :-
CorrectIncorrect - Question 17 of 50
17. Question
1 pointsखालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
तडीस नेणे :-
CorrectIncorrect - Question 18 of 50
18. Question
1 points‘वल्लरी’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
CorrectIncorrect - Question 19 of 50
19. Question
1 pointsशब्दासाठी खालीलपैकी योग्य शब्द समूह निवडा.
मितव्ययी :-
CorrectIncorrect - Question 20 of 50
20. Question
1 points‘लंगोटीयार’ या शब्दाचा समास ओळखा.
CorrectIncorrect - Question 21 of 50
21. Question
1 pointsखालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
रामाकडून रावण मारला गेला
CorrectIncorrect - Question 22 of 50
22. Question
1 points‘मुलांनी खरे बोलावे.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
CorrectIncorrect - Question 23 of 50
23. Question
1 points‘शाळेकडे’ या शब्दातील ‘कडे’ हा शब्द ……….आहे.
CorrectIncorrect - Question 24 of 50
24. Question
1 points‘काम करा म्हणजे यश येईल.’ हे वाक्य ……..आहे.
CorrectIncorrect - Question 25 of 50
25. Question
1 pointsखालीलपैकी सामान्य नाम कोणते?
CorrectIncorrect - Question 26 of 50
26. Question
1 points‘अन्नछत्र’ या शब्दासाठी खालीलपैकी एक शब्दसमूह निवडा.
CorrectIncorrect - Question 27 of 50
27. Question
1 pointsFill in the blank.
Ram is looking……. the door.
CorrectIncorrect - Question 28 of 50
28. Question
1 pointsThe train is passing the…….. bridge.
Choose the correct preposition.
CorrectIncorrect - Question 29 of 50
29. Question
1 pointsThe forest add…….. the wealth of country.
CorrectIncorrect - Question 30 of 50
30. Question
1 pointsSelect the correct adjective of….
Colon :-
CorrectIncorrect - Question 31 of 50
31. Question
1 pointsFill in the correct alternative.
I have been living in this house……….. 30 years.
CorrectIncorrect - Question 32 of 50
32. Question
1 pointsFill in the blanks.
………. You speak French.
CorrectIncorrect - Question 33 of 50
33. Question
1 pointsChoose the correct word.
The villagers helped……. during the floods.
CorrectIncorrect - Question 34 of 50
34. Question
1 pointsUse the correct article in the following sentence.
What …….excellent speech he made!
CorrectIncorrect - Question 35 of 50
35. Question
1 pointsI decided to stay at………. hotel near…….. station.
CorrectIncorrect - Question 36 of 50
36. Question
1 pointsChoose the correct article.
…….. Gold is precious metal.
CorrectIncorrect - Question 37 of 50
37. Question
1 pointsOf course, I know what I………
Fill in the blank.
CorrectIncorrect - Question 38 of 50
38. Question
1 pointsFill in the blanks with the correct verb form.
When I saw him he…….chess.
CorrectIncorrect - Question 39 of 50
39. Question
1 pointsGive the correct word for the phrase.
The system of government by paid officials……..
CorrectIncorrect - Question 40 of 50
40. Question
1 pointsFind out the correct meaning of ‘solitary.’
CorrectIncorrect - Question 41 of 50
41. Question
1 pointsवडिलांचे वय हे आई व मुलगा यांच्या वयाच्या बेरजे इतके आहे व त्या तिघांच्या वयांची बेरीज 20 आहे तर वडिलांचे वय काढा?
CorrectIncorrect - Question 42 of 50
42. Question
1 pointsएका शाळेतील मुलगी व मुलींचे प्रमाण तीन दोन आहे त्या मुलांपैकी 25% मुलगे व मुलींपैकी 20% मुली शिष्यवृत्ती मिळवतात तर शाळेतील किती टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळवणारे नाहीत?
CorrectIncorrect - Question 43 of 50
43. Question
1 pointsएक नावाडी त्याची नाव नदीच्या प्रवाहाच्या दिशेने दोन तासात 18 किमी हाकतो आणि तो ती नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दोन तासात 10 किमी हाकतो तर प्रवाहाचा ताशी वेग किती?
CorrectIncorrect - Question 44 of 50
44. Question
1 points16 खांबातील अंतर 840 मीटर आहे. सर्व खांब समान अंतरावर आहेत. तर पाचव्या व नवव्या खांबातील अंतर किती?
CorrectIncorrect - Question 45 of 50
45. Question
1 points5 ताटे व 3 तांबे यांची एकूण किंमत 155 रुपये आहे. आणि 4 ताटे व 6 तांबे यांची एकूण किंमत 160 रुपये आहे . तर एक ताट व एक तांब्या यांची एकूण किंमत किती?
CorrectIncorrect - Question 46 of 50
46. Question
1 pointsएका परीक्षेत पाच विद्यार्थ्यांना पुढील प्रमाणे गुण मिळाले. 42, 78, 80, 86, 60 तर या गुणांची सरासरी किती?
CorrectIncorrect - Question 47 of 50
47. Question
1 pointsतीन संख्यांची सरासरी 20 आहे. जर दोन संख्या 16 आणि 22 असतील तर तिसरी संख्या कोणती?
CorrectIncorrect - Question 48 of 50
48. Question
1 pointsएका व्यक्तीने पगाराच्या 15 टक्के बचत केली त्याचा पगार 1500 रुपये असल्यास एकूण बचत किती?
CorrectIncorrect - Question 49 of 50
49. Question
1 points1 ते 4 पर्यंतच्या समोर विषम संख्यांच्या बेरजेतील फरकाला 5 ने भागल्यास उत्तर काय येईल?
CorrectIncorrect - Question 50 of 50
50. Question
1 pointsएक ते शंभर पर्यंतच्या संख्या 1 अंक किती वेळा येतो?
CorrectIncorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-41 : https://chat.whatsapp.com/CX0fKGGE0BjFJUziO8IgiX