तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 11
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती सराव पेपर 11
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारताचे राष्ट्रपती पद दोन वेळेस कोणी भूषवले?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसंघराज्याचे कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points……….हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsFill in the blank.
The police wrongly charged him………. murder.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsChoose the word that does not end with the suffix ‘ition.’
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsशीर्षासन केलेल्या अवस्थेत संतोष चा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेला असेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपाचशे रुपयांच्या वस्तूची किंमत वीस टक्क्यांनी वाढवली आणि किंमत वीस टक्क्यांनी घटवली, तर वस्तूची शेवट ची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points150 पैकी 96 गुण मिळाले म्हणजे शेकडा किती गुण मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points48,60, आणि 72 या संख्यांचा मसावि किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsMake exclamatory.
it was a great temple.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsChoose the meaning of –
indolence:-
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsशेजारच्या माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली, त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. तर स्त्रीचे त्या माणसाची नाते काय?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsनरेश पश्चिमेला चालतो आहे .तो उजवीकडे वळतो नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग डावीकडे चालायला लागतो. तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points2016 चा प्रजासत्ताक दिन मंगळवारी आला असेल, तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिवस कोणत्या वारी असेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsI tell my wife all……….. happens in my college .
fill in the blank.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsYour friend just now…….. for the school.
fill in the blank.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsविसंगत शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsयोग्य संबंध शोधा.
तुळशीदास : रामायण : : ज्ञानेश्वर 😕
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsडोळे म्हणजे कान, कान म्हणजे नाक, नाक म्हणजे दात, तर आपण श्वास कशाने घेणार?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘मुलांनी आज्ञा पाळावी.’
या वाक्यातील ‘मुलांनी’ या शब्दाची विभक्तीरुप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsतो आपण होऊन माझ्याकडे आला.
या वाक्यातील ‘आपण होऊन’ या शब्दाचा सर्वनामाचे प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वाक्यात अकर्मक क्रियापद आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमरावे परी कीर्ती रुपी उरावे!
अधोरेखित उभयान्वयी अव्यय याचा प्रकार ओळखा. (परी)
Correct
Incorrect