Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 105
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 105
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
- Question 1 of 50
1. Question
1 points‘आगंतुक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
CorrectIncorrect - Question 2 of 50
2. Question
1 pointsमूर्खपणाची मसलत देणारा……..
CorrectIncorrect - Question 3 of 50
3. Question
1 points‘पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा’ या म्हणीचा अर्थ ओळखा.
CorrectIncorrect - Question 4 of 50
4. Question
1 points‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू.’
या वाक्यातील अलंकार ओळखा.
CorrectIncorrect - Question 5 of 50
5. Question
1 points‘बलसागर भारत होवो विश्वात शोभून राहो.’
ही कविता कोणी लिहिली.
CorrectIncorrect - Question 6 of 50
6. Question
1 points‘नटसम्राट’ या नाटकाला कोणत्या वर्षी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
CorrectIncorrect - Question 7 of 50
7. Question
1 pointsखालील नामाचा प्रकार ओळखा.
श्रीमंती –
CorrectIncorrect - Question 8 of 50
8. Question
1 points‘बारा गावचं पाणी’ हे पुस्तक…….. आहे ?
CorrectIncorrect - Question 9 of 50
9. Question
1 points‘तू’ या सर्वनामाची विभक्ती कोणती?
CorrectIncorrect - Question 10 of 50
10. Question
1 points‘पक्षी झाडावर बसतो.’ या वाक्यात कोणत्या अव्ययाचा वापर केलेला आहे.
CorrectIncorrect - Question 11 of 50
11. Question
1 points‘वाहती नदी’ या विशेषणाचा प्रकार ओळखा.
CorrectIncorrect - Question 12 of 50
12. Question
1 points‘जिंकू किंवा मरू, भारतभूच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू.’ या काव्यपंक्ती मधील रस कोणता?
CorrectIncorrect - Question 13 of 50
13. Question
1 pointsसमास ओळखा.
पंकज –
CorrectIncorrect - Question 14 of 50
14. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमध्ये वित्त आयोगाच्या नेमणुकीबाबत तरतूद आहे?
CorrectIncorrect - Question 15 of 50
15. Question
1 pointsबाबा आमटे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला?
CorrectIncorrect - Question 16 of 50
16. Question
1 pointsमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना इ. सन ……… मध्ये झाली.
CorrectIncorrect - Question 17 of 50
17. Question
1 pointsमहाराष्ट्राचे सर वॉल्टर स्कॉट म्हणून कोणास ओळखले जाते?
CorrectIncorrect - Question 18 of 50
18. Question
1 pointsभारतात ………..यावर्षी पहिली जनगणना पार पडली.
CorrectIncorrect - Question 19 of 50
19. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय चिन्हाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
CorrectIncorrect - Question 20 of 50
20. Question
1 pointsबेकायदेशीर अटक केली असल्यास न्यायालय पुढीलपैकी कोणता देश देतो?
CorrectIncorrect - Question 21 of 50
21. Question
1 pointsलॉर्ड क्लाईव्ह ने आत्महत्या का केली?
CorrectIncorrect - Question 22 of 50
22. Question
1 points‘ब्रांझ’ हे कशाचे संमिश्र आहे.
CorrectIncorrect - Question 23 of 50
23. Question
1 pointsचंद्रगुप्ताने कोणता तलाव बांधला?
CorrectIncorrect - Question 24 of 50
24. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
CorrectIncorrect - Question 25 of 50
25. Question
1 pointsदाढीच्या साबणात फेस येण्यासाठी……….हे ऍसिड असते.
CorrectIncorrect - Question 26 of 50
26. Question
1 pointsजड पाण्यात काय असते?
CorrectIncorrect - Question 27 of 50
27. Question
1 pointsघरगुती फ्रीजमध्ये सामान्यतः वापरले जाणारे रेफ्रिजरेटर कोणते?
CorrectIncorrect - Question 28 of 50
28. Question
1 pointsFind the error in the following sentence.
CorrectIncorrect - Question 29 of 50
29. Question
1 pointsComplete the following sentence.
Neither you nor I ………selected.
CorrectIncorrect - Question 30 of 50
30. Question
1 pointsChoose the correct meaning.
Magnanimous –
CorrectIncorrect - Question 31 of 50
31. Question
1 pointsThe worker have decided to ………their strike.
CorrectIncorrect - Question 32 of 50
32. Question
1 pointsChoose the correct meaning.
Every cloud has a silver lining………
CorrectIncorrect - Question 33 of 50
33. Question
1 pointsChoose the correct meaning.
In the teeth of –
CorrectIncorrect - Question 34 of 50
34. Question
1 pointsMy father is good solving……… crossword puzzle.
Choose the correct option to fill in the blank.
CorrectIncorrect - Question 35 of 50
35. Question
1 pointsChoose the appropriate antonym.
Graphic –
CorrectIncorrect - Question 36 of 50
36. Question
1 pointsFind the correct figure of speech.
No doubt but you are the people and wisdom shall die with you.
CorrectIncorrect - Question 37 of 50
37. Question
1 pointsChoose the correct question tag.
Raghu doesn’t work hard.
CorrectIncorrect - Question 38 of 50
38. Question
1 pointsName the correct degree of the following sentence.
Ali is stronger than many other students in the class?
CorrectIncorrect - Question 39 of 50
39. Question
1 pointsChoose the correct pairs.
CorrectIncorrect - Question 40 of 50
40. Question
1 pointsदोन पूरक कोणाचे माप 5:4 या प्रमाणात आहे तर कोण किती मापाचे असतील?
CorrectIncorrect - Question 41 of 50
41. Question
1 pointsसुसम षटकोनाच्या सर्व आंतर कोणाची बेरीज किती अंश असते?
CorrectIncorrect - Question 42 of 50
42. Question
1 points30 ते 40 दरम्यान असणाऱ्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती?
CorrectIncorrect - Question 43 of 50
43. Question
1 pointsखुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे आणि टेबलाची किंमत 441 रुपये आहे तर खुर्ची ची किंमत किती?
CorrectIncorrect - Question 44 of 50
44. Question
1 points9 सम संख्यांची सरासरी 25 आहे तर त्यांची बेरीज किती?
CorrectIncorrect - Question 45 of 50
45. Question
1 points32 व 8 चे मध्यम प्रमाण पद किती आहे?
CorrectIncorrect - Question 46 of 50
46. Question
1 pointsराधाने एका स्पर्धा परीक्षेत 100 प्रश्न सोडवले बरोबर उत्तरासाठी 3 गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कमी केले जातात. जर त्या परीक्षेत त्याला शंभर गुण मिळाले तर त्याची बरोबर उत्तराची संख्या किती?
CorrectIncorrect - Question 47 of 50
47. Question
1 pointsशरदच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस 3 फेब्रुवारी 2002 रोजी रविवार आला तर त्याचे लग्न कोणत्या दिवशी झाले असेल?
CorrectIncorrect - Question 48 of 50
48. Question
1 pointsएका पार्डीत काही फुले आहेत प15,20 किंवा 25 फुलांची एक माळ याप्रमाणे माळा बनविण्यास प्रत्येक वेळी माळा पूर्ण होण्यास 3 फुले कमी पडतात. तर पार्डीत कमीत कमी किती फुले असावीत?
CorrectIncorrect - Question 49 of 50
49. Question
1 pointsदर साल दर शेकडा 10 दराने दोन हजार रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
CorrectIncorrect - Question 50 of 50
50. Question
1 pointsएक काम 10 जण दररोज 6 तास काम करून 12 दिवसात पूर्ण करतात 15 जण तेच काम दररोज 8 तास करून किती दिवसात पूर्ण करतील?
CorrectIncorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-41 : https://chat.whatsapp.com/CX0fKGGE0BjFJUziO8IgiX