Science Practice Question paper Question Papers with answer
Science questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
विज्ञान सराव पेपर
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 28
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
विज्ञान सराव पेपर 28
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
विज्ञान सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएडस सारख्या जगभर फैलावणाऱ्या सार्वदेशिक रोगास………………….. ही संज्ञा दिली आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपेशींमध्ये उत्प्रेरकांची भूमिका बजावणाऱ्या प्रथिनांना………………. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsग्लुकोज व फ्रुक्टोज या शर्करांचे किंण्वन करून…………….. तयार केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points………………. हे अल्कोहोलिक पेयांचा प्रमुख घटक आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणते जैविक खत नाही?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsऑन्टोजेनी रिकॅप्च्यूलेट्स फायलोजेनी हे विधान कोणत्या उत्क्रांती सिद्धांताचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsवनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsवनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी कोणते घटक आवश्यक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या वनस्पती पेशीतील………………या अंगकास वनस्पती पेशीचे ऊर्जा कारखाने संबोधले जाते.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपानावरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsवनस्पती वर्गीकरणाचे नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धती खालीलपैकी कोणी शोधून काढली?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsवनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points……………… चा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक म्हणून केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकवक पेशींची पेशीभित्तिका कोणत्या जटील शर्करेपासून बनलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points……………. आणि…………… यांना हवेतील नत्र स्थिरीकरणाची शक्ती आहे आणि त्यामुळे त्यांचा दलदलीत भात शेतीमध्ये जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी उपयोग करतात.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsलिंग परिवर्तित तांदूळ जो सोनेरी तांदूळ म्हणून ओळखला जातो त्यात मुख्यत्वे काय असते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points…………….. ही वनस्पती बहुतांशी हिरवळीचे खत म्हणून वापरले जाते आणि तिची तृणधान्याच्या पिकांबरोबर फेरफारट म्हणून लागवड करतात.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणता ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsवनस्पती वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या प्रकारचे फुल हे सपुष्प वनस्पतीमध्ये प्रगतशीलतेचे प्रतीक मानले जाते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsवनस्पतींमधील प्रकाश संश्लेषण क्रियेत पेशीतील………………. हा घटक महत्त्वाची भूमिका पार पाडतो.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणती वनस्पती टेरिडोफायटा या संवहनी वनस्पती वर्गात येत नाही?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsबटाटा ,बीट या वनस्पतीमध्ये अन्नासाठविणाऱ्या उती कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपेशीतील तरल द्रव्याला प्रदव्य असे नाव कोणत्या संशोधकाने दिले?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग या शब्दात पेशींच्या कोणत्या अंगकाचा उल्लेख केला जातो?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..