Science Practice Question paper Question Papers with answer. Science questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 25
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
विज्ञान सराव पेपर 25
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
विज्ञान सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsआपल्या शरीरातील उपलब्ध कॅल्शियम पैकी सुमारे 90 % इतका कॅल्शियम……………… मध्ये सामावलेला असतो.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsआपल्या शरीरातील रक्तामध्ये हिमोग्लोबिन ही प्रथिन असते तर स्नायूंमध्ये प्रामुख्याने…………… हे प्रथिल असते.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsइन्सुलिन हे प्राण्यांच्या…………… या अवयवापासून स्त्रवणारे संप्रेरक आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsप्रति 1 ग्राम आकारमानाचा विचार करता आहारातील…………….. या घटकांपासून प्रथिने किंवा शंकरांच्या तुलनेत तिप्पट जादा ऊर्जा उपलब्ध होते.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपित्ताशयात साठविलेल्या पित्ताचा मूळ स्त्रोत खालीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsअन्न पचनाचा रासायनिक क्रियेत कार्बनी उत्पादक म्हणून कोण कार्य करते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsरोगावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये याची काळजी घेणे याला………….. ही संज्ञा आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsफुफुसांचे तंतूभवन या श्वसनरोगास कारणीभूत रोगकारके म्हणून खालीलपैकी कोणाचा निर्देश करता येईल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसिराॅसिस हा विकार अति मद्यप्राशनामुळे कोणत्या अवयवास होतो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमहाराष्ट्रातील नंदुरबार सारख्या भागातील आदिवासींना आयोडीनच्या कमतरते अभावी………………. हा रोग मोठ्या प्रमाणात होतो.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदंतक्षय टाळण्यासाठी वैज्ञानिक दृष्ट्या फ्लोरिनेचे मानवी शरीरातील प्रमाण किती टक्के असावे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsविश्वज्वर या रोगावर खालीलपैकी कोणते प्रतिजैविक प्रभावी औषध म्हणून सिद्ध झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमुत्रखड्यांचा नाश करण्यासाठी खालीलपैकी कोणती उपचार पद्धती सर्रास अवलंब केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकिंण्व पेशींद्वारे तयार केली जाणारी हिपॅटिटस बी ही लस कोणत्या रोगावर उपयुक्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमानवी शरीरातील इंद्रिय संस्थांची संख्या खालीलपैकी कोणत्या पर्यायाने अचूक दर्शविली आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएडस हा रोग विषाणूमुळे होत असून या रोगात रक्तगटातील…………….. आकाराच्या पेशींना विकार होतो.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमॅनेंन्जिटिस हा मेंदूचा रोग…………… मुळे होतो.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमध्यकर्णातअसलेल्या कानातील हाडांचा बाहेरून आत अशाप्रकारे क्रम असलेला पर्याय निवडा?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणता गुणसूत्रिय आजार x गुणसूत्रामूळे त्यामुळे होतो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsहृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून…………… हे औषध वापरतात.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points……………. ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsगॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsआधुनिक मानवापेक्षा कोणत्या मानवाच्या पूर्वजामध्ये कपऀरगुहिकेची क्षमता अधिक होती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points…………………. हे शरीरातील कॅल्शियम व फुफ्फुस सारख्या आंतरिक मात्रेसाठी जबाबदार आहे.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..