Samaj Kalyan Vibhag Bharti समाज कल्याण विभागात 219 पदांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: Maharashtra samaj Kalyan Vibhag Government Of India. all the information related to the advertisement is given in detail below.n process is given below. https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous.. Apply Online here. there are a all of 219 Vacancies available for these Post. Higher Grade Steno, Lower Grade Steno, Social Welfare Inspector and Steno Typist for 219 Posts.

समाज कल्याण विभागात विविध पदांच्या 219 जागांकरीता विहित आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहे. इतर सर्व  सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF डाउनलोड करून पहा.

Samaj Kalyan Vibhag Bharti mpsckida.com
Samaj Kalyan Vibhag Bharti mpsckida.com




 

एकूण जागा : 219 (पुणे/महाराष्ट्रा)

पदांचे नाव :

 समाज कल्याण विभाग भरती 2024 PDF Download


पदाचे नाव
1  गृहपाल अधिक्षक महिला
92
2  गृहपाल अधिक्षक सर्वसाधारण
61
3 समाज कल्याण निरिक्षक
39
4  उच्चश्रेणी उघुलेखक
10
5  वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक
5
6  निम्नश्रेणी उघुलेखक
3
7  लघुटंकलेखक 9
एकूण जागा 219

 Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: Application Form Out, Notification PDF 

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/कोणत्याही शाखेतील पदवी/MS-CIT किंवा समतुल्य/इंग्रजी व मराठी लघुलेखन/टंकलेखन 40 श.प्र.मि. (सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा)

परिक्षा फिस : खुला प्रवर्ग:₹1000/- मागास प्रवर्ग:₹900/-

वयोमर्यादा :  31 आ‍ॅक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे असावी. [SC/ST/आ.दु.घ:- 5/3 वर्षे सूट]

अर्जाची शेवटची तारीख :  11 नोव्हेंबर 2024 [11:30PM]

 Important Links of Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024

Official Website : https://sjsa.maharashtra.gov.in/

जाहिरात-Advertisement : PDF Download



आ‍ॅनलाईन अर्ज :- Apply Online

 

 

परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी MPSCKida.com या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.

 

How to Apply For 2024

  1. उमेदवारास आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
  2. वर दिलेल्या माहितीमध्ये आ‍ॅनलाईन अर्ज Apply वर क्लिक करताच नविन पेज ओपन होईल.
  3. New Registration: Click here वर क्लिक करताच तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती भरायची आहे.
  4. त्यानंतर सर्व प्रमाणपत्र तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत.
  5. शेवती Payment आ‍ॅपशन निवडून पे करा. व भरलेल्या अर्जाची प्रत Print/PDF स्वरूपात प्राप्त होईलण्
  6. सविस्तर माहितीसाठी अर्जदाराने वरिल जाहिरात PDF डाउनलोड करावी.

मित्रहों नोकरी विषयक जाहिराती, प्रवेशपत्र, निकाल, स्टडी मटेरियल, महत्वाच्या नोट्स, नवीन येणारे अपडेट्स व मोफत आ‍ॅनलाईन सराव पेपर सोडवण्यासाठी MPSCkida.com ला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.