Samaj Kalyan Hall ticket 2025 Download
Maharashtra Samaj Kalyan Vibhag Hall Ticket 2025 : Social Justice and special assistant department goverment of MAharashtras. Bharti Exam admit card PDF Download (Hall Ticket) Available here.
समाज कल्यान विभाग भरती विविध 7 पदांच्या 219 जागांकरीता आॅनलाईन पध्दतीने परिक्षा प्रक्रिया राबवण्यात येत असून, लेखी परिक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झालेले आहेत. खाली दिलेल्या लिंक वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परिक्षा आॅनलाईन पध्दतीने राबवण्यात येणार आहे. Samaj Kalyan Vibhag Bharti 2025 Exam Date 4 मार्च ते 19 मार्च 2024 या कालावधीत घेण्यात येत आहे.
समाज कल्यान विभाग भरती प्रवेशपत्र डाउनलोड कसे करावे?
- खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचा Registration Number/ Login ID / नोंदणी क्रमांक :
- Password समाविष्ट करून Login करा.
- आता Application वर क्लिक करा.
- Admit Card वर क्लिक करा.
- शेवटी Search Now बटण वर क्लिक करताच Download होईल.
Samaj Kalyan Vibhag written Exam Hall Tickets Download 2025
समाज कल्यान विभाग भरती प्रवेशपत्र Admit Card डाउनलोड करण्साठी खाली दिलेल्या Download बटन वर क्लिक करा.
Important Notice:
- Important Link of samaj kalyan Hall Ticket 2025
- Samaj Kalyan VibhagBharti exam Hall Ticket 2025 Download link
- समाज कल्यान विभाग भरती लेखी परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करा
- How to download the samaj kalyan vibhag Hall Ticket 2025
प्रवेशपत्र डाउनलोड लिंक : Download
अधिकृत संकेतस्थळ : पहा
महत्वाच्या लिंक :