सह्याद्रीच्या उपरांगा – प्रमुख घाट Sahyadri Uparanga

  • गोदावरी व तापीचे खोरे वेगळी करणारी नाशिक जिल्ह्यातून पूर्वेकडे जाणारी डोंगररांग – सातमाळ डोंगर
  • सातमाळा डोंगराचे औरंगाबाद जिल्ह्यातील नाव (यात प्रसिध्द देवगिरी किल्ला व वेरूळ, अजिंठा लेण्या आहेत.) – अजिंठा डोंगर
  • पुणे व नगर जिल्ह्याच्या सीमेवरून पूर्वेकडे जाणारी गोदावरी व भिमा नदीचे खोरे वेगळे करणारी रांग – हरिश्चंद्र बालाघाट
  • शंभू महादेव डोंगर रांगेतील पोचगणीतील प्रसिध्द पठार – टेबल लँड पठार

 

क्र. शिखर उंची (मी.) जिल्हा व वैशिष्ट्य
कळसूबाई १६४६ नाशिक व अहमदनगरच्या सीमेवर (अहमदनगर)
साल्हेर १५६७ नाशिक व महाराष्ट्रातील द्विपीय क्रमांकाचे
महाबळेश्वर १४३८ सातारा
हरिश्चंद्र गड १४२४ अहमदनगर
सप्तश्रृंगी गड १४१६ नाशिक
त्रंबकेश्वर १३०४ नाशिक
  • घाट (खिंड) उंच व लांबलचक पर्वतरांगात कमी उंचीच्या भागास खिंड म्हणतात. या खिंडीतून दळणवळणाचे मार्ग नेले जातात, यालाच घात म्हणतात.
सह्याद्रीतील प्रमुख घाट

 

घाट लांबी जोडलेली शहरे
थळघाट (कसारा) नाशिक-मुंबई (महामार्ग क्र.-३)
बोरघाट १५ पुणे-मुंबई (महामार्ग क्र.-४)
आंबाघाट ११ रत्नागिरी-कोल्हापूर
फोंडाघाट कोल्हापूर-गोवा
आंबोली (रामघाट) १२ सावंतवाडी (सिंधूदुर्ग) – कोल्हापूर, बेळगाव
खंबाटकी (खंडाळा) पुणे-सातारा-बंगलोर
कुंभार्ली घाट चिपळूण (रत्नागिरी)-कराड
वरंधा घाट भोर-महाड
दिवा घाट पुणे-सासवड मार्गे बारामती
माळ्शेज घाट आळेफाटा (पुणे)-कल्याण
नाणेघाट १२ अहमदनगर-मुंबई
पारघाट १० सातारा-रत्नागिरी
रणतोंडी घाट महाड-महाबळेश्वर
पसरणी घाट वाई-महाबळेश्वर
चंदनपूरी घाट नाशिक-पुणे
आंबेनळी महाबळेश्वर-पोलादपूर
ताम्हणी रायगड-पुणे
sahyadri%2Bupranga%2Bmpsckida%2B

 

  • नर्मदा व तापी नद्यांची खोरे वगळी करणारी ही पर्वतरांग उत्तर सीमेवर आहे. सातपुडा पर्वातास आमरावती जिल्ह्यात गाविलगड, तर नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ पठार (तोरणमाळ १४६१ मी.) म्हणतात.