RRB Railway Bharti 2024 भारतीय रेल्वेमध्ये 8113 जागांसाठी भरती. सविस्तर माहिती पहा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

RRB Railway Bharti 2024

RRB Railway Bharti 2024: Railway Recruitment Board Ministry Government Of India. Railway Bharti 2024 Bhartiy Railway NTPC Recruitment 2024, TC Bharti, RRB NTPC Bharti 2024, Ticket Supervisor, Station Master, Goods Train Manager, junior Account Assistant, and Clark cum Typist on https://www.recruitmentrrb.in/#/auth/landing… Apply Online here for 8113 Posts.

भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत विविध पदांच्या 8113 जागांकरीता विहित आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहे. इतर सर्व  सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF डाउनलोड करून पहा.



 

एकूण जागा : 8113 (संपूर्ण भारत)

पदांचे नाव :

 रेल्वे भरती 2024 PDF Download Link


पदाचे नाव
1 गुड्स ट्रेन मॅनेजर
3144
2  कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर
1736
3 स्टेशन मास्टर
944
4  ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट
1507
5  सिनियर क्लर्क कम टायपिस्ट
732
एकूण जागा 8113

Railway Bharti 2024: Application Form Out, Notification PDF 

शैक्षणिक पात्रता :  कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण/इंग्रजी-हिंदी मध्ये टायपिंग पास असावा. (सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा)

परिक्षा फिस : General/OBC/EWS:₹500/-  SC/ST/ExSM/Transgender/EBC/Women: ₹200/-

वयोमर्यादा : 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे असावी. [SC/ST/आ.दु.घ:- 5/3 वर्षे सूट]

अर्जाची शेवटची तारीख :  13 आ‍ॅक्टोबर 2024 [11:59PM]

अधिकृत वेबसाईट :

जाहिरात Download करा : PDF
आ‍ॅनलाईन अर्ज :- Apply

परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी MPSCKida.com या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.

 

How to Apply For Railway Bharti 2024

  1. उमेदवारास आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
  2. अर्जामध्ये सादर केलेली सर्व दस्ताएवज आपल्या जवळ असावेत.
  3. सविस्तर माहितीसाठी अर्जदाराने वरिल जाहिरात PDF डाउनलोड करावी.

मित्रहों नोकरी विषयक जाहिराती, प्रवेशपत्र, निकाल, स्टडी मटेरियल, महत्वाच्या नोट्स, नवीन येणारे अपडेट्स व मोफत आ‍ॅनलाईन सराव पेपर सोडवण्यासाठी MPSCkida.com ला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.