पेपर 1 सामान्य अध्ययन
- आधुनिक भारताचा इतिहास (महाराष्ट्र विशेष संदर्भ)
- भारताचा इतिहास – बेल्हेकर अँड ग्रोव्हर किंवा स्पेक्ट्रम(हिंदी/इंग्रजी भाषेत)
आधुनिक महाराष्ट्र इतिहास
- अनिल कठारे / गाठाळ / विठ्ठल पुंगळे
- कथा स्वातंत्र्याची – कुमार केतकर
- प्राचीन व मध्ययुगीन इतिहास – TMH publication (Poonam Dalal)
भारत व महाराष्ट्र भूगोल (प्राकृतिक सह)
- भारताचा भूगोल – मजीद हुसेन किंवा सवदी किंवा खतीब (यापैकी कोणतेही एक पुस्तक)
- महाराष्ट्र भूगोल – दीपस्तंभ प्रकाशन (रंगीत नकाशे व माहिती तक्ते स्वरूपात)
- महाराष्ट्र भूगोल – विठ्ठल पुंगळे
अर्थशास्त्र
- स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र (भाग 1 अँड भाग 2)- लेखक किरण देसले सर
- भगीरथ प्रकाशन – लेखक रंजन कोळंबे सर
राज्यघटना व पंचायत राज
- एम लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे
- अधिक अभ्यासासाठी – सुभाष कश्यप (हमारा संविधान)
- भारतीय संविधान का परिचय (दुर्गादास बसू)
पंचायत राज – लेखक- प्रशांत कदम
सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान
- Competitive Science(मराठी आवृत्ती) – लेखक – अनिल कोलते
- NCERT सारांश – लेखक – अनिल कोलते
चालू घडामोडी
- चालू घडामोडी डायरी -लेखक – बालाजी सुरणे व दिव्या महाले (STI)
- मासिक – पृथ्वी परिक्रमा
- वृत्तपत्र – लोकसत्ता किंवा The Hindu (दिवसात 15 मिनिटपेक्षा जास्त वृत्तपत्र वाचन नको)
पर्यावरण
तुषार घोरपडे किंवा शंकर IAS नोट्स व सामान्य अध्ययन सरावप्रश्न
पेपर – 2 CSAT
- बुद्धिमत्ता – R.S. Agrawal Verbal and Non-Verbal Reasoning
- Aptitutde – R.S.Agrawal Quantitative Aptitude
- उतारे सराव – CSAT Simplified (संकलन- अजित थोरबोले, उपजिल्हाधिकारी)