Railway Bharti Question Paper
Railway Bharti रेल्वे भरती प्रॅक्टिस पेपर: RRB Recruitment Question Paper RRB-RPF NTPC and Group-D exam Practice Question Paper set. RPF Constable Previous Year Question Paper, Download Railway Bharti Question papers with answer. Practice to Perfect. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. RRB Previous Years Question Papers: Download PDF link 2025
Leaderboard: रेल्वे भरती RRBs NTPC सराव पेपर 20
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
RRB Recruitment Question Paper रेल्वे भरतीबोर्ड 2025
रेल्वे भरती RRBs NTPC सराव पेपर 20
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
रेल्वे भरती RRBs NTPC सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला निमंत्रित केले गेले होते ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमहसूल मंडळ या……….. विभागाशी संबंधित आहे,
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsराजस्थान अबूच्या पहाडात दिलवाडा येथे संगम रवरा वरील कोरीव काम साठी प्रसिद्ध मंदिरे……. या धर्माचे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाने …….. यांच्या अध्यक्षतेखाली एक लोकशाही विकेंद्रीकरण समिती नेमली,
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsस्टील किंग म्हणून कोणास ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजर 60 किलो गव्हाची किंमत 960 रुपये असेल25 किलो गव्हाची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsअजय चा मासिक पगार 2450 रुपये आहे त्याचा मासिक खर्च 2100 रुपये आहे तर तो एका वर्षात एकूण किती रकमेची बचत करतो?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsदहा माणसाच्या समूहातील 25 वर्षे वयाचा माणूस एक माणूस बदलून. नवीन माणूस आल्यास. दहा माणसाचे सरासरी वय पूर्वी पेक्षा2 वर्षांनी वाढते तर नवीन माणसाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsतीन क्रमागत विषम संख्यांची बेरीज 147 आहे तर मधील संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points51.50.48.45.41.36…?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsराष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान केव्हा सुरू करण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points2012 च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवडले गेलेले डॉक्टर राहुरी भारद्वाज हे कोणत्या भाषेतून साहित्य सेवा करतात?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसंविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखानदेशात बोलली जाणारी बोली कोणती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमुळाक्षरे यासाठी पर्यायी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsजा क्रियापदाला दोन कर्म लागतात अशा क्रियापदाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsवैशाख चैत्र. जानेवारी………?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी काढलेली तांब्याची नाणी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी अयोग्य विधान ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘काम करा म्हणजे यश येईल.’ हे वाक्य …….आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी सामान्य नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभारताची कोकिळा ही ओळखी इतिहासात नोंद होणारी पहिली महिला विदुषी कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsब्रह्मदेशाची राजधानी रंगून हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsलॅपटॉप संगणक कोणत्या वर्गात मोडतो?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..