Railway RRBs NTPC and Group-D exam Practice Question Paper set. Railway Bharti online test with answers. Practice to Perfect. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: रेल्वे भरती RRBs NTPC सराव पेपर 6
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
रेल्वे भरती RRBs NTPC सराव पेपर 6
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
रेल्वे भरती RRBs NTPC सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकार्बनची दोन स्पटिक रूपे कोणती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमहाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखोडावर जेथे पाने फोडतात त्यास……. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमुलींसाठी पहिले वाचनालय सुरु करण्याचा मान कोणाकडे जातो?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसांगली जिल्ह्यात कोठे हातमाग कापड व्यवसाय सुरू आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘नवऱ्याला देव मांडण्यासाठी नवऱ्याची वागणे खरोखर देवासारखे असले पाहिजे.’ असे मत कोणाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsऑस्कर पुरस्कार साठीचे नामांकन जाहीर झालेला चित्रपट खालीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखेड्यातून महसूल गोळा करण्याचे काम कोणाकडून केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsइंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ कोणत्या शिक्षण प्रणालीशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारताने………. हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय पठारावरील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsराजा राम मोहन राय यांच्या प्रयत्नाने ब्रिटिश सरकारने सतीची चाल कायद्याने कोणत्या साली बंद केली?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोकस्तंभ आईच्या आधारित तयार करण्यात आली असल्याने सारनाथ येथील अशोकस्तंभावर किती सिंह कोरलेले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsराजस्थान मधील अबूच्या पहाडात दिलवाडा येथे संगमरवरावर कोरीव कामासाठी प्रसिद्ध मंदिरे ………….,धर्माची आहेत.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाने ………यांच्या अध्यक्षतेखाली एक लोकशाही विकेंद्रीकरण समिती नेमली.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘स्टील किंग’ म्हणून कोणास ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसूर्यापासून येणारे…….. किरण सजीव सृष्टीला हानीकारक असतात.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsविल्यम शेक्सपियर हा म्हणून……… प्रसिद्ध होता?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमहाराष्ट्रात पठारावरील आकाराने सर्वात लहान खोरे कोणते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsरॉबर्ट क्लाइव्ह याने कोणत्या प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘द कोर्ट डांसर’ या पुस्तकाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsप्रियानंदा मोहंती यांचा कोणत्या नृत्याशी संबंध आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘वेलिंग्टन ट्रॉफी’ खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसर्वसाधारणपणे सागर जलाची क्षारता ……..असते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsलोकमान्य टिळक यांनी गणपती उत्सव सार्वजनिकरीत्या साजरा करण्याची परंपरा केव्हा सुरू केली?
Correct
Incorrect