Railway RRBs NTPC and Group-D exam Practice Question Paper set. Railway Bharti online test with answers. Practice to Perfect. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: रेल्वे भरती RRBs NTPC सराव पेपर 5
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
रेल्वे भरती RRBs NTPC सराव पेपर 5
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
रेल्वे भरती RRBs NTPC सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा निर्माण होते या क्रियेस काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsदवबिंदू तापमान सापेक्ष आर्द्रता……… असते.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसर्व इंधनात……….. कॅलरीमुल्य सर्वात अधिक आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsबॉक्साईट हे ……….चे धातुक आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points………… या अर्थशास्त्रज्ञाने चा उल्लेख ‘वेल्थ ऑफ नेशन’ या ग्रंथाचा कर्ता म्हणून केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय नाणे निधीची स्थापना………. या दिवशी झाली.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतात पेटंट अधिनियम सर्वप्रथम कोणत्या वर्षी संमत केला?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘तेजीवाला आणि मंदिवाला’ या संज्ञा खालीलपैकी कशाच्या संबंधित आहेत?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘बसराई, सफेद वेलची’ या ……..च्या प्रसिद्ध जाती आहेत.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘डिंग्या’ रोग पुढीलपैकी कोणत्या फळझाडांना होतो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘मेळघाट व्याघ्र अभयारण्य’ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘ईश्वराने स्त्री-पुरूष सारखेच निर्माण केले आहेत म्हणून त्यांचे अधिकार ही समान आहेत.’ या शब्दात स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार पुढील पैकी कोणी केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी काढलेली तांब्याची नाणी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsबाळासाहेब ठाकरे मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या कोणत्या मराठी व्यंगचित्र साप्ताहिकाचे संपादक होते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील खालील घटना कालक्रमानुसार लावा.
अ) छत्रपती शिवाजी महाराजांची सुरतेवर स्वारी
ब) पुरंदरचा तह
क) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक
ड) छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यास बादशहाच्या भेटीला
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘शाकुंतल’ या संस्कृत नाटकाचा मराठीत अनुवाद पुढील पैकी कोणी केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsराष्ट्रीय सभेचे स्थापनेपूर्वी ब्रिटिश सत्तेविरुद्ध महाराष्ट्रात सशस्त्र उठाव कोणी केला?
अ) चंद्रशेखर आझाद
ब) उमाजी नाईक
क) वासुदेव बळवंत फडके
ड) नानासाहेब पेशवे
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसह्याद्री पर्वताच्या पूर्वेस पूर्व-पश्चिम पसरलेल्या पर्वतरांगा यांचा क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे खालीलपैकी कोणत्या क्रमाने आहे?
अ) शंभू महादेव डोंगर
ब) सातमाळा अजिंठा डोंगर
क) हरिश्चंद्र -बालाघाट डोंगर
ड) तोरणमाळ
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त सिंचन तीव्रता आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसन 2006 पासून राज्य सरकारने कोणती ‘वनग्राम योजना’ सुरू केली. या योजनेअंतर्गत वृक्षतोड थांबवली जाते आणि वनसंपत्तीचे संरक्षण केले जाते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता पवन ऊर्जा प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा ‘पवन ऊर्जा प्रकल्प’ आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसंयुक्त वसाहतीमध्ये सर्वात लहान खेड्यांच्या नावापुढे लावले जाणारे विशेषण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटजवळ कोणत्या नदीचा उगम झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपंधराव्या लोकसभा निवडणुकीनुसार भारतात अनुसूचित जातीसाठी किती मतदारसंघ राखीव आहेत?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी मूलभूत अधिकार कोणते आहे?
अ) माहितीचा अधिकार
ब) पिळवणूकीविरुद्धचा अधिकारी
क) धर्मस्वातंत्र्याचा अधिकार
ड) मानव अधिकार
Correct
Incorrect