Railway RRBs NTPC and Group-D exam Practice Question Paper set. Railway Bharti online test with answers. Practice to Perfect. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: रेल्वे भरती RRBs NTPC सराव पेपर 15
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
रेल्वे भरती RRBs NTPC सराव पेपर 15
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
रेल्वे भरती RRBs NTPC सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणाला भारतीय नाइटिंगेल म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘महाराष्ट्र केसरी क्रीडा स्पर्धा’ कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsनरेंद्रनाथ दत्त हे ………यांचे मूळ नाव आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमहाराष्ट्र सुरक्षा दलाचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsआज मंगळवार आहे तर परवा नंतर कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकाल रविवार होता तर उद्या नंतर कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजर सोमवारी पाच दिवसांचा आठवडा धरला तर जून महिन्यात किती आठवड्यात असतील?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points2019 मध्ये फेब्रुवारी महिन्यात एकूण तास किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसाधारण वर्षात किती आठवडे व दिवस असतात?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहाराष्ट्रात गुन्हा अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsराष्ट्रीय गुन्हे केंद्र म्हणजेच……
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsरस्ता ओलांडताना पदचाऱ्यासाठी सिग्नल चा कोणता रंग झाला पाहिजे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपोलीस पाटील पदासाठी पात्र ठरण्यात उमेदवाराची कमीत कमी वयोमर्यादा किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएस आर पी एफ ग्रुप तीन जालना ची स्थापना कोणत्या साली झाली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsनक्षलवादाचा गैर प्रभाव भारताच्या कोणत्या राज्यात नाही?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमहाराष्ट्राची पहिली महिला पोलिस अधिकारी कुसुम देव यांची आत्मकथा कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsराज्याच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2019 चे ठिकाणं?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points93 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कोणत्या साली झाले,
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsप्रत्येक घरात पाणीपुरवठा करण्यासाठी 2019 ला सुरू झालेली योजना…….. आहे,
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsराणी रामपाल या भारताच्या……… खेळाडू आहेत,
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points…… हा औरंगाबाद जिल्ह्यातील तालुका होय,
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsबीड जिल्ह्यात सीताफळ सात संशोधन केंद्र कोठे आहे,
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएक गाव एक पाणवठा या योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यात बारा खेडी पाणीपुरवठा योजना अंबाजोगाई येथील कोणत्या गावात आहे?
Correct
Incorrect