Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 513
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 513
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 points4,5,2,1,8,9 या अंकापासून किती भिन्न सहा अंकी संख्या तयार करता येतील?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsवेगळा बाहेर काढा 1,8,9,36,26,64,49
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsरोहित हा 29 मुलांच्या ओळींमध्ये डाव्या टोकापासून सतरावा आहे. आणि करण हा त्याच्या ओळीच्या उजव्या टोकापासून सतरावा आहे. ओळीमध्ये त्यांच्या दरम्यान किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsएक मोबाईल 920 रुपये किमतीला विकला तेव्हा त्यास 15% टक्के नफा झाला तर त्या मोबाईलची किंमत किती रुपये होईल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsएका मोटार गाडी दीड तासात 90 किमी जाते तर ते चार तासात किती अंतर जाईल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsएका वर्गात 39 मुलांचे सरासरी वय 17 आहे शिक्षकांचे वय मिळाल्यास सरासरी 18 होते तर शिक्षकांचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsएका समभुज चौकोनाच्या प्रत्येक कर्ण 8 सेंटिमीटर आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 points520 चे 13%=?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points120 मीटर लांबीचे आगगाडी एक खांब ओलांडण्यास 3 सेकंद लागतात तर त्या गाडीचा ताशी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 points6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या पैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points7/3-5/3=?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points8 12 16 यांचा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsएकापात्रात 175 फुले व 100 फळे आहेत तर फुलांचे व फळांचे प्रमाण काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsएका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points1+2+3+4+5+6=?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 points108×15×0=…..?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 points5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsजर3:5 =? 10 तर लपलेली संख्या काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points4,3,8,0,6 या अंकापासून बनवणारी पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती असेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 points4 चा घन हा 8 च्या वर्गाच्या किती पट आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsएका संख्येला 36 ने भागले असता बाकी 25 उरते तर त्या संख्येला 9 ने भागले तर बाकी किती उरेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsएका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 50 चौ.से.मी. असून त्याचा एक कर्ण 20 से.मी आहे. या समभुज चौकोनाचा दुसरा कर्ण….सें.मी.असेल.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsतीन मुलाचे सरासरी वय 30 वर्ष आहे. त्याच्या वयाच्या गुणोत्तर 3:5:7 असे तर सर्वात लहान चे वय?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsएका शासकीय विभागात 72 कर्मचारी आहेत. त्यापैकी निम्म्या महिला आहेत. उरलेले व्यक्ती पैकी 1/3 विवाहित आहेत तर विवाहित पुरुषांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsएका संख्येची पाचपट यामधील फरक 27 आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsनंदपुर गावाची लोकसंख्या 5000 आहे. ती दरवर्षी दहा टक्के ने वाढते तर दोन वर्षानंतर ती लोकसंख्या किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा.
3, 4, 10, 33, 136, 685…?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points1200चे 15 टक्के किती?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रुंखला पूर्ण करा.
5, 18, 10, 12, 15, 6, 20, 0, 25,…?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points1 ते 100 दरम्यान एका अंक किती वेळा येतो?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsवृक्षांच्या एका रांगेत एक वृक्ष दोन्ही बाजूंकडून पाचवा आहे तर त्या रांगेत किती वृक्ष आहेत?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या देशात उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsसीता उत्तरेकडे 8 किमी जाते नंतर उजवीकडे 2 किमी जाते नंतर ती पुन्हा उजवीकडे वळून 8 किमी जाते तर आरंभबिंदूपासून ती किती किमी अंतरावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsमुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsनरेंद्र सकाळी शीर्षासन करत असताना सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडलेले आहेत तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेकडे आहे?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsछत्तीसगड या राज्याची राजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsविसंगत क्रमांक शोधा.
41, 43, 47, 53, 61, 71, 81
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारे शहर ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points2011 च्या जनगणनेनुसार अंतिम निष्कर्षानुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsवर्तुळाची त्रिज्या तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ किती पट होईल?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsअंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?
224,197,168,…… …..101 ,80,85
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsसोडवा.
6,024 + 7,512 + 9 =?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsराम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 points50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsभिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsभागाकार करा
3.1639÷0.013=…?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points‘पायाखाली रान घाली सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsएक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsउद्यान या शब्दाचे वचन बदला.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsभूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 points684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsभविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsपुढील म्हण पूर्ण करा.
पडत्या फळाची……….
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 points‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 points99999+999+99+9=?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 points‘तनुने पुस्तक लिहिले.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsखालीलपैकी कोणता वर्ण मुर्धन्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 points‘हसणे हा मनुष्य स्वभाव आहे.’ या वाक्यातील ‘हसणे’ या शब्दाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 points‘आम्ही’ या सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 points‘मी गावाला पोहोचलो असेल.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 points‘गोपी’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 points‘अपाय’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsखालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points‘मोहिनीअट्टम’ नृत्य शैली कोणत्या राज्यात विकसित झाली?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsखालीलपैकी कोणता देश कार्बन डायऑक्साइडचा सर्वात मोठा उत्सर्जक आहे?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsएक मनुष्य उत्तरेकडे 5 किमी चालत गेला व उजवीकडे वळून 3 किमी गेला पुन्हा उजवीकडे 1 किमी जाऊन उजवीकडे वळून 3 किमी गेल्यास सुरुवातीच्या ठिकाणापासून किती किमी अंतरावर असावा?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsसंख्या श्रेणीतील पुढील संख्या ओळखा.
13,26,28,312,1560,?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsमुलांच्या एका रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25 वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा नंबर आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsएका संस्थेत मुला मुलींचे प्रमाण 5:8 असे आहे जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsएका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे त्यात शिक्षकाचे वय मिळविल्यानंतर सरासरी 11 होते तर शिक्षकाचे वय किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsथर वाळवंट मधून कोणती नदी वाहते?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsकेवला देवराष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsएक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsसरासरी काढा.
29, 33, 37, 41, 45, 49, ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsघनाकृती पेटीचे घनफळ 512 घन सेमी आहे त्या पेटीच्या बाजूची लांबी काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsराम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsमाधवी ने सफरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsमुलाने आंबा खाल्ला या वाक्याचा प्रयोग ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsदिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा हिंदुस्तानात कापूस फार पिकतो?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही,
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsहापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsआप्पा हा कोणत्या भाषेतून आलेला आहे.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsखालीलपैकी तत्सम नसलेला शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsखालीलपैकी देशी शब्द कोणता,
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsखालीलपैकी मराठी प्रत्यय लावून तयार झालेले कृदंत कोणते.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsदादा साहेब फाळके यांची निर्मिती असलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsमनाचे श्लोक कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsराष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsराष्ट्रपती पदासाठी उच्च वयोमर्यादा किती?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsदेशात पर्यावरण संरक्षण कायदा केव्हा करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsचंद्रावर वर गेलेल्या माणसांना अवकाश ….दिसले.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsमहाराष्ट्रात नवीन महसूल वर्ष …. रोजी सुरू होते.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsसंतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsयापैकी कोणते पीक उन्हाळी आणि खरीप मोसमा मध्ये आपण घेऊ शकतो?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...