Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 502
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 502
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsआपल्या तोंडावर ते निघणाऱ्या मुल ध्वनींना आपण काय म्हणतो?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsएक बेल दर 4 मिनिटांनी एकदा वाजते दुसरी बेल दर 6 मिनिटांनी एकदा वाजते तर सकाळी 8 वाजता दोन्ही बेल एकत्र सेट केल्यास 10 वाजेपर्यंत त्या दोन्ही बेल किती वेळा एकत्र वाजतील?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsमुंबई पुणे द्रुतगती मार्ग चौपदरी आहे या वाक्यात कोणत्या प्रकारची संख्या विशेषण आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsक्रिकेटच्या पहिल्या 10 षटकांमध्ये धावांची सरासरी 3.2 होती तर उरलेल्या 40 षटकांमध्ये 282 धावा पूर्ण करण्यासाठी धावांची सरासरी किती असावी?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points180 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी 162 किमी/तास इतक्या वेगाने प्रवास करीत असल्यास ती तिच्या मार्गातील एक बोगदा 20 सेकंदात ओलांडून जाते तर त्या बोगद्याची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsपरिसंवादासाठी जमलेल्या सहभागी पैकी 32 व्यक्ती चहा पितात 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जण चहा आणि कॉफी पितात तर परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तीची संख्या निवडा?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsहे संप्रेरक शरीरातील ग्लुकोज, वेद व अमिनो आमले यांचे चयापचय नियंत्रित करते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsतुजशी या शब्दाची विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsएक कुस्ती स्पर्धेमध्ये 5 मुलांनी सहभाग घेतला आहे प्रत्येक मुलाला दुसऱ्या प्रत्येकाबरोबर कुस्ती खेळायची आहेत तर कुस्तीच्या एकूण किती मॅचेस घ्यावे लागतील?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsसकाळच्या गुलाबी थंडीत फिरायला जाणे चांगले असते हा……………. वाक्याचा प्रकार आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsलोअर पैनगंगा या आंतरजातीय धरण प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र सोबत खालीलपैकी हे सहकारी राज्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsमहानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलण्याचा अधिकार………………..ला असतो.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsऔरंगाबाद शहर………… दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsवाक्य+निश्चयातून संधीचे सिद्ध होणारा शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsकोरोना व्हायरस हे महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsमराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsकोरोना व्हायरस हे वास्तविक……………कुळ आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points30+ X:23+X=5:4 तर X ची किंमत काढा?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsकुफरच्या पेशी यामध्ये आढळतात.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsतुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsजागतिक चिमणी दिवस कोणता?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsपंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsहिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsभारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsमहाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsरवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsशासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsएक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsयुरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsएक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsचौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsएक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsभारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsपहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsएका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsखालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsअंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?
224,197,168,…… …..101 ,80,85
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsसोडवा.
6,024 + 7,512 + 9 =?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsराम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 points50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsभिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsभागाकार करा
3.1639÷0.013=…?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points‘पायाखाली रान घाली सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsएक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsउद्यान या शब्दाचे वचन बदला.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsभूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 points684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsभविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsपुढील म्हण पूर्ण करा.
पडत्या फळाची……….
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 points‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 points99999+999+99+9=?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsखालीलपैकी कोणते केवळ प्रयोगी अव्यय नाही ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsखालीलपैकी कोणते उभयान्वयी अव्यय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsविद्युत धारा मोजण्याचे एकक काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsखालीलपैकी कोणते पदार्थ उत्तम विद्युत वाहक नाही ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsविद्युत बल्ब मधील तार्याच्या कुंडलाचा विलयबिंदू कसा असतो ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsजे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते त्याला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsखालीलपैकी नंदुरबार जिल्ह्याच्या सरहदीवरून वाहणारी नदी कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsसौरभट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsहिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsभारताने 1969 मध्ये कोणत्या ठिकाणाहून पहिला अग्निबाण आवकाशात सोडला ?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsभारताच्या पूर्व किनारपट्टीवर कोणते अवकाश प्रक्षेपण केंद्र हे 1971 मध्ये उभारण्यात आलेले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsसमोरचा रेषा जवळ जवळ असल्यास उतार कशा प्रकारचा असतो ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsरेश्टर हे कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsसुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे हवामान पूरक असते ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsसार्क (SAARC) संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsवास्को द गामा याने कालिकत येथील कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsइंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsअठराव्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला कोणता देश असे म्हटले जाई ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsकैसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsबाल्कन प्रदेश हा कोणत्या राज्यात मोडणारा प्रदेश होता ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsखालीलपैकी संमती दर्शन केवलप्रयोगी ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा चित्त +आनंद,
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsसलिल या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsमी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsअनेक वचनी शब्द निवडा .दासी
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsएअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsमिझोरम ची राजधानी नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 points2018चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsखालीलपैकी कोणता भारताचा घटना समिती समाविष्ट नव्हता?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsचंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsमहाराष्ट्राला….. किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsदुसरे मराठा इंग्रजी युद्ध… ठिकाणी झाले आहे.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsराजर्शी छत्रपति शाहू महाराज मूळ नाव….. होते.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsमराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsपंजाब केसरी कोणास संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म…… साली झाला?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 points85 या संख्येचा शेकडा 20 किती?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsपहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...