Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 500
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 500
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsमहाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषदा ………..आहेत.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsसागर तळावरील पर्वतरांगांना काय म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsइंडियन इंडिपेंडेंस लीग ची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsद्वंद्व समासाचे उदाहरण खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsआणि, अथवा ही ……….अव्यये आहेत.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points‘पायाखाली रान घाली सारे.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsप्रति चौरस मीटर 600 रुपये प्रमाणे एका आयताकार भूखंडाची किंमत 4,20,000 आहे. जर भूखंडाची लांबी 35 मीटर असेल तर त्याची रुंदी किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points‘रास्त गोफ्तार’ हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsचवदार तळे सत्याग्रह कोणी केला?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsनिवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsएका सायकलच्या दुकानात काही दुचाकी व तीन चाकी सायकल आहेत. त्यांचे हँडल्स मोजल्यास 40 पडतात व चाके मोजल्यास 104 होतात. तर त्यापैकी दोन चाकी व तीन चाकी सायकल अनुक्रमे किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points5 * 9 = 54 , 7 * 4 = 82, तर 9 * 8 =?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsकोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस दल चा गट क्रमांक काय?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsसामाजिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धती ला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsसाडेआठ किलोग्रॅम खजुराच्या 250 ग्रॅम ची एक याप्रमाणे किती पिशव्या होतील?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points42 मीटर लांबीचे कापड सहा ठिकाणी सारख्या अंतरावर कापले तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsशामकडे जेवढ्या बकऱ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांचे एकूण 96 पाय आहेत तर श्याम जवळ कोंबड्या किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsएका वस्तूची किंमत शेकडा 20 ने वाढविल्याने त्या वस्तूचा खप 25% ने कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौ सेमी आहे. त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू पैकी एक बाजू 22 सेमी आहे तर दुसरी बाजू किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 points1730 रुपये प्रति क्विंटल भावाने 18 किलोग्रॅम साखरेची किंमत किती रुपये होईल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points13, 27 ,42 ,58, 75,?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 points13:196:16:..?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 points52. 48. 45…..42
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsएक संख्या 40% वाढविल्यामुळे 560 होते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points1000रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 10 रुपये दराने तीन वर्षाचे चक्रवाढ काढा?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsएक संख्या 20 टक्क्याने वाढविल्यास 180 होते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsताशी 24 किमी वेगाने धावणारा सायकल स्वार अडीच तासात किती किमी अंतर पार करेल?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsएका संख्येची 5पट व 8 पट यामधील फरक 27 आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsसंगीतात किती स्वर असतात?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsविजेचा दिवा चा शोध कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsसंजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsपहिले अंतराळवीर यांचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsसमोरील मालिकेत गटात बसणारा शब्द ओळखा.
सोने, चांदी, तांबे,…..
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsअहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना….. यांनी 1857 चे भिल्लांचे बंड मोडून काढले,
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsबावन्न दरवाजांचे शहर अशी ख्याती कोणत्या शहराची आहे?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsसतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsझाशीचा राजा गंगाधरराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsअंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?
224,197,168,…… …..101 ,80,85
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsसोडवा.
6,024 + 7,512 + 9 =?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsराम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 points50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsभिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsभागाकार करा
3.1639÷0.013=…?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points‘पायाखाली रान घाली सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsएक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsउद्यान या शब्दाचे वचन बदला.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsभूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 points684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsभविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsपुढील म्हण पूर्ण करा.
पडत्या फळाची……….
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 points‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 points99999+999+99+9=?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsदीपक दक्षिणेकडे गेला नंतर दोनदा त्याच्या डावीकडे वळला. नंतर उजवीकडे वळून चालू लागला. तर दीपक कोणत्या दिशेला जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 points15 मजूर एक काम 36 दिवसात पूर्ण करतात. तर ते काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsमालवाहतूक वाहन चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी किमान किती वर्षाची अट आहे?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsआज रोजी राजू सुनील व अरुणा. यांच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 points9800 रुपये चौघांमध्ये 2,3,4,5 या प्रमाणात वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsएका अष्व शक्ती म्हणजे किती वॅट?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsमहाराष्ट्र विधानसभेचे सदस्य संख्या किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsजर आज सोमवार आहे तर 61 वादिवस कोणता वार?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points18.834 +818.34-?=618.43
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 points729 चे घनमूळ किती?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsत्याला थंडी वाजते उद्देश ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsगुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात विधेय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsधुवाधार पडला या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsखलबत करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsपुल्लिंगी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsखालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsखालीलपैकी भाववाचक नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsखालीलपैकी गुण विशेषण कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsत्याला थंडी वाजते या वाक्यातील करता कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsउपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 points100 ग्रॅम गव्हाची किंमत 7.55 रुपये आहे तर 2.5 किलो गव्हाची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsपराभव करणे या अर्थाशी जुळणारा व्यक्ती प्रचार करतात?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsजर एक धावपटू बारा किमी धावल्यानंतर 80 टक्के धावा पूर्ण करतो. तर धाव एकूण किती किमीची असेल?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsजर आठ लोक 80 गुंठ्यांचु पेरणी 24 दिवसात करतात तर 36 लोक 30 दिवसात किती गुंठ्यांची पेरणी करणारा?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 points53,44,52,?,51,46
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsझाडावर फुल फुलले आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाला कोणते विभक्ती लागली आहे,
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsएक ते शंभर मध्ये किती संख्यांच्या शेवटी 2 आहे?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsसंहार समानार्थी शब्द काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsएक पद्म म्हणजे एकावर किती शून्य?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsस्तुती चा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsएक हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 points0.2 + 0.02 + 0.002 + 0.0002 == ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsएका गाडी 54 किमी प्रति तास प्रवास करताना एक झाड 7 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 1440 आहे त्यांचा मसावी 12 आहे तर लसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsमीना जवळील 1300 रुपये रक्कम 10 टक्के दराने किती वर्षात चारपट होईल?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 points1122+3333×57=…..?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsमहाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsयापैकी वेगळा शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsऔरंगाबाद जिल्ह्यातील …..एक ठिकाण हे आहे.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...