Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 499
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 499
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsरयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsइसवी सन 1955 मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsज्या वर्णाच्या उच्चाराआधी स्वराचा उच्चार करावा लागतो त्यांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsसंत एकनाथाची कर्मभूमी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points1947 ते 1951 या काळात नेहरू मंत्रिमंडळात बाबासाहेब आंबेडकरांनी….. म्हणून काम पाहिले?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points1873 मध्ये फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points‘नाम हे शब्दाची विकारी जात आहे.’ हे विधान ……..आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsसब भूमी गोपाल की असे कोण म्हणत असे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsतुम्ही आम्हाला पडीक जमीन द्या. आम्ही तेथे सोने उगवू हे उद्गार कोणाचे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 points…… यावर्षी सविनय कायदेभंग च्या चळवळीला सुरुवात झाली?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsसरदार पटेल यांना सरदार ही पदवी…… सत्याग्रहात मिळाली,
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsजागतिक योग दिवस साजरा कधी केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsखालीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsआणि, अथवा ही ………अव्यय आहेत.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsभारतीय क्रिकेट संघाचे एकेकाळाचे प्रशिक्षक ग्रेग चंपेल……. या संघाचे माजी कर्णधार होते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsअमोल पालेकर दिग्दर्शित…… हा चित्रपट भास्कर साठी नामनिर्देशित करण्यात आला होता,
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 points‘पायाखाली रान घाली सारे.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsलोहगाव विमानतळ भारतात कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsसामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणता
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 points2012 सालची ऑलिंपिक स्पर्धा……. येथे झाली होती,
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृतिदिन पाळला जातो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 30 सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौ सेमी असेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsखालीलपैकी 4 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsखालील संख्यामाला पूर्ण करा.
2,3,5,8,13,21,..?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsमहाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsपुढीलपैकी उभयचर वर्गात होणारा प्राणी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 points……… या किरणांची भेदक शक्ती सर्वात जास्त असते?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsन्यूटनचा गतीविषयक पहिला नियम कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsरोहनचा त्याच्या वर्गात खालून तसेच वरून 28 वा क्रमांक लागतो तर त्याच्या वर्गात एकूण विद्यार्थी किती?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsआहे क्रियापदाचे भविष्य काळाचे रूप कोणते होईल?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 points‘देवापुढे सतत जळणारा दिवा’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsसमजा कारला ८ चाकी आहेत आणि रिक्षाला 6 चाके आहेत तर मोटरसायकलला किती चाकी असतील?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsभारताचे राष्ट्रगीत ‘जनगणमन’ चे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsकुसुमाग्रज प्रतिष्ठान कडून देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्कार 2019 चे विजेते कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsसन 2021 मध्ये टोकियो मध्ये पार पडलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या खेळ प्रकारात पदक मिळाले नाही?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोठे केला?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsजर विमानाला जहाज म्हटले जहाजाला बैलगाडी म्हटले बैलगाडीला रिक्षा म्हटले तर पाण्यात चालणारे वाहन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points‘पानझड’ हा कवितासंग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsराज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsरातांधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsगटाबाहेरचा शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 points1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsपुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा.
ती मुलगी चांगली गाते.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsभारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsदेशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsलोकटक तळे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsमध्यप्रदेश या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsदोन क्रमवार सम संख्यांचा लसावी 144 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsपहिल्या दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 20 % व 50 % आणि जास्त आहे तर त्या पहिल्या दोन संख्येचे प्रमाण किती?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsअमेरिका ने यापैकी कोणत्या राष्ट्राध्यक्षाला फाशीची शिक्षा दिली?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsमहाराणीचा या शब्दाची विभक्ती ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsघरकोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsघोडा या शब्दाचे योग्य सामान्य रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsमराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsपॅरालिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsमहाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsभारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsराधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsययाती या कादंबरीचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsभारतात वैमानिक परवाना मिळवणारी पहिली व्यक्ती कोण होती?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsजंगल सफरीसाठी प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प कोणता?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते योग्यरीत्या जोडलेले नाही.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsपश्चिम महाराष्ट्राचे कोकण कशाला म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsमहाराष्ट्रातील राधानगरी वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsभारतातील पहिला हत्ती पार्क कोठे स्थापन करणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते युनेस्को जागतिक वारसा स्थळ नाही.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिला पर्यटन क्षेत्र तालुका कोणता?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsपुढील मालिका पूर्ण करा.
2,…..,28, 65, 126
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsडो.डो हा मुक्त पक्षी कोणत्या देशातील होता?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsमुंबई पोलिसांची ज्येष्ठ नागरिकांसाठी ची हेल्पलाइन कोणती?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsमहाराष्ट्र वन विभागाच्या ध्वजाचा रंग कोणता?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsगाणारा कुत्रा कोणत्या देशात आढळतो?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsभारतातील पहिली ब गट नदी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsखाली दिलेल्या सर्व पूर्ण वर्ग संख्यांपैकी कोणती संख्या ही समसंख्या चा वर्ग आहे?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsमहाराष्ट्रात आदिवासी साठी झाडे तोडण्याचा अधिकार कोणत्या वर्षी केला?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संख्या 13/4 मध्ये मिळवल्यास पूर्णांक संख्या मिळेल.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsजलसंधारणाच्या शिरपूर पर्यटनचे जनक कोण?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 points5,10 आणि 12 यांचा लसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsपक्षी सप्ताह साजरा करणारे पहिले राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsएका चौकोनाच्या बाजूची लांबी 11 सेमी आहे तर त्याची परिमिती काढा?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 points91+92+93+……..+100=?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 points3 व 5 निशेश जाणारी संख्या खालीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsशिरपूर पर्यटन कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsझाशीचा राजा गंगाधरराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव………
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsऊर्जा मापनाचे MKS पद्धती त एकक कोणते?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 points….. ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे,
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsपाण्याचे तापमान एक अंश सेल्सिअसने वाढण्यास जेवढी उष्णता लागते त्याला….. असे म्हणतात,
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संख्या सर्वात कमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsसंगमरवर हे रासायनिक दृष्ट्या….. असते.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsमहाभारतातील या धतराष्ट्र राज्याच्या पत्नीचे नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsमहाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळिंबाची जात कोणती?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 points‘कर्नाळा पक्षी अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsअफजल खानचा कोठे झाला?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsगौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsचले जाव चळवळ ची सुरुवात सण….. मध्ये झाली,
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsइतिहास प्रसिद्ध आगाखान पॅलेस कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsमुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली होती?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsगणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरू केली?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsआचार्य विनोबा भावे यांचे आश्रम कोठे आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...