Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 490
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 490
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsएक गाडी 15 मिनिटात 5.5 पाच किमी जाते तर तिचा ताशी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 points25 आणि 45 सी गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 points6 वाजून 15 मिनिटांनी घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 points7500 रुपये इतक्या रकमेचे दर साल दर शेकडा 4% व्याजदराने दोन वर्षासाठी चक्रवाढ व्याज किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsएका आगगाडीचा वेग ताशी 108 किमी इतका आहे तर त्या आगगाडीचा वेग किती मीटर प्रतिसेकंद असेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsपहिल्या पाच मूळ संख्यांची एकूण बेरीज किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points1672 या संख्येतून लहानात लहान कोणती संख्या वजा केली असता येणाऱ्या संख्येस 17 ने पूर्ण भाग जाईल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsएका परीक्षेमध्ये 700 पैकी 455 विद्यार्थी नापास झाले तर किती टक्के विद्यार्थी पास झाले?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsएका संख्येच्या सहा पट आणि दुप्पट यामध्ये चा फरक आहे तर संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 points4,93,039 चे घनमुळ किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points10 टेबलाची विक्री 15 टेबलाच्या खरेदी इतकी असेल तर शेकडा नफा केला?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsएका आयताचे क्षेत्रफळ 0.0288 चोसेंमीआहे.तर लांबी 1.6 सेमी असेल तर रुंदी किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsएका संख्येला 26 ने भागल्यास भागाकार 14 येतो व बाकी 14 उरते. तर त्या संख्येला 13 ने भागल्यास बाकी किती उरेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points8 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsएका का समसंख्या मध्ये त्याच संख्येचे 17 टक्के मिळविले असता 702 ही संख्या मिळवले तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsखालीलपैकी पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाण असणारे मूलद्रव्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsशुद्ध पाण्याचा सामू जवळपास….. असतो,
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsमहाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी……. येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsदेवगिरी चे नवीन नाव काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsमणिपूर राज्याची राजधानी….आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points….. या व्यक्तीच्या स्मृती प्रित्यर्थच ताजमहल बनविला गेला?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsपहिल्या 22 विषम संख्यांची सरासरी किती येईल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsताजुद्दीन बाबांचा दर्गा कुठल्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsभारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण…..
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsमेळघाट अभयारण्य…… राज्यात आहे,
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात खालीलपैकी कुठल्या शहरात आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsभगवद्गीतेत किती अध्याय आहेत?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsभारतीय बनावटीच्या सुपर कम्प्युटर चे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsमिशन 2020 ही संकल्पना कोणी मांडली?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsभारताचे पहिले गृहमंत्री……. होते,
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखांमधून पाऊस मिळतो?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsराज्य मगर प्रजनन कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsमानवी रोग आणि त्याचे कारण घटक यांची अयोग्य जोडी असणारा पर्याय कोणता?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsपुढील संख्या मालिका पूर्ण करा?
898,787,676,..,
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsजागतिक ग्रहण ग्राहक दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsपक्षाला…… नसते.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsअमरावती महसूल विभागाच्या ….. जिल्ह्यांचा समावेश आहे,
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsबीड जिल्हात कोणत्या ठिकाणी पेशवा व निजाम यांच्यात युद्ध झाले होते?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsअंबाजोगाई शहाला निजाम कालीन नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsनामाचे मुख्य किती प्रकार पडतात?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsअवतरणातील शब्दाचे लिंग ओळखा.
आंब्याची ‘बाग’ घराच्या वरच्या बाजूला आहे.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points99 पासून 1000 पर्यंतच्या संख्यांमध्ये अशा किती संख्या आहेत ज्यांच्या एकक स्थानी 8 असेल?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsस्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsविंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 points‘कंकण हाती बांधणे’ या म्हणीचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsएका संख्येची सातपट व चार पट यांची बेरीज 66 आहे तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsसध्या मराठी वर्णमालेत किती वर्ण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsतैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsएका संख्येचे वर्गमूळ 2 आहे तर त्या संख्येचा घन किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsअडीच वर्षानंतर पाच टक्के व्याज दराने मुद्दल सह एकूण 720 रुपये मिळतील तर मुद्दल किती?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsश,ष,स या वर्णांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsसव्वा बारा वाजता आणि सव्वा सहा वाजता घड्याळात मिनिट काटा व तास काटा यांच्यात होणाऱ्या कोणातील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsनुकत्याच जपानमध्ये टोकियो येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताला कोणत्या क्रीडा प्रकारात पदक मिळाले नाही?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsपाण्याची घनता …….तापमानाला उच्चतम असते.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsस्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11 : 16 होईल तर प्रीतीचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsभाषा हे …..चे माध्यम आहे.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsघड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 points‘अयाई’ हे कोणते अव्यय आहे?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsईशान्य मोसमी वारे हे ……..या कालावधीत वाहतात?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsबावन कशी सुबोध रत्नाकर. हा काव्यसंग्रह कोणाचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsपुढील वाक्याचा काळ ओळखा.
गणेश शाळेत जात होता.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsखालीलपैकी….. या चित्रपटात सन 2016 च्या ऑस्कर अवॉर्ड साठी नॉमिनेशन करण्यात आले आहे,
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsजिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजेच……..?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsएक हेक्टर बरोबर किती?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsनॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsसंत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsखडका मधील खनिजाचे विघटन होते या कोणत्या प्रकारचा अपक्षय आहे.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsखालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsलेखन नियमानुसार कोणी पैकी चुकीचा शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsन्यायमूर्ती शरद रवींद्र बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सर न्यायाधीश होते?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsपुढीलपैकी कोणास मुगल सत्तेचा संस्थापक मानली जाते?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsदेशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsपुढीलपैकी कोणास मराठी भाषेचा अध्यक्ष मानले जाते?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsभारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsबावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsविजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsमहाराष्ट्राचे आद्य कवी मुकुंदराज स्वामी यांचे समाधी स्थळ कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsनोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsसूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsमाडिया गौंड आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळून येत नाही?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsकोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsपुढील प्रश्नामधील विसंगत गट ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 points0.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणती संख्या असेल?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 points‘पोलिसांनी चोरास शोधून काढले.’ या वाक्याचा प्रयोग ओळख.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsचौरसाची बाजू 20% ने वाढवली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsभारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsअनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा ……हा एक मार्ग आहे?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsइतीश्री करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsनैसर्गिक रबर हा एक……… चा पॉलिमर आहे.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsभारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsहिमालयाची सावली हे कानिटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर आधारित आहे?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsबिड जिल्ह्यातुन कोणत्या जिल्ह्याच्या निर्मितीसाठी हालचाल सुरू आहे?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsराज्य प्रशासन लावादाचे अध्यक्ष ची नेमणूक कोण करत
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsपंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsभागाकार करा.
3.1639 / 0.013 =?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsएक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...