Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 486
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 486
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsकोणत्या अधिकाऱ्यास तालुका दंडाधिकारी म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsमहाराष्ट्रात खालीलपैकी कोठे पोलीस प्रशिक्षण विद्यालय आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsसमुहदर्शक शब्द ओळखा. जसा जहाजांचा काफिला तसा किल्ल्यांचा………
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsउमेश दक्षिण दिशेला तोंड करून उभा आहे. तो 90 अंश उजवीकडे वळतो. मग तो 45 अंश उजवीकडे वळतो. मग तो 180 अंश उजवीकडे वळतो. मग तो 90 अंश उजवीकडे वळतो, व शेवटी तो डावीकडे 45 अंश वळतो तर आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती मणिपूरची राजधानी आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points‘दोरखंड’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points‘कपोत’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsमहाराष्ट्रातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsकर्नाटक राज्याचा राज्य प्राणी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsसंत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsसंसदेच्या कनिष्ठ सभागृह मध्ये एकूण जागा……. आहेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsपुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा.
सभेत धीटपणे भाषण करणारा-
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsभारतात खनिज आणि पदार्थ तंत्रज्ञान संस्था कोठे स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsमालिकेतील रिकामी जागा भरा.
O,P,R,…..Y,D,J
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsस्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच हि घोषणा…….. यांनी दिली होती.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsखालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsखालील शब्दाचा समास ओळखा.
कूपमंडूक-
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या भौतिक शास्त्रज्ञाने प्रकाश वि कर्णाच्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक जिंकलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsमालिकेतील रिकामी जागा भरा.
B,…..D,F,G,H,J,K.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 points22 ,36 आणि 66 यांनी नि:शेष भाग जाणाऱ्या सर्वात लहान पूर्ण वर्ग निवडा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points546.749+253.698-500=..?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 points999×111=?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 points18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवितात. तेच काम वीस मजुरांना 36 दिवसात संपवायचे असल्यास रोज त्यांना किती तास काम करावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points‘मनकवडा’ या शब्दासाठी योग्य शब्द समूह असणारी अचूक वाक्यरचना कोणती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 points5:30::?:60
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 points7,663 संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किमतीत फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 points3 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsमाणसांचा जमाव तसे सैनिकांचे………
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsखालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsदेवनागरी लिपी लिहिण्याची बरोबर पद्धत ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 points7,663 येथील 6 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsउच्चार भेदानुसार य्, व्, र्,ल् या वर्णांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsदीड डझन दूरदर्शन संचाची किंमत 90.090 आहे तर प्रत्येक संचाची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points3 ने निशेष भाग जाणारी संख्या खालीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsविजोड पद ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 points2,5,11,20,32,47,?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 points100.81.64.49.?25
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsशक्तिमान मानवालाच दुसरे नाव काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsजमीन ,भूचर ,पाणी?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 points2021 ला ओलंपिक गेम कोणत्या शहरात झाले?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsअकोला जिल्ह्यामध्ये किती पोलीस ठाणे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsधोकादायकरीत्या वाहन चालविणे हे भा.द वि . च्या कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे,?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsपांढरे स्वच्छ दात मुखास अशोभा देतात. या वाक्यातील उद्देश ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsभारतरत्न पुरस्कार मिळविणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsअकोला जिल्ह्यातील महान धरण कोणत्या नदीवर आहे?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsसमानार्थी शब्द सांगा अवनी.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsपंचकोनाच्या सर्वांतर्गत कोणाची बेरीज…… अंश असते,
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 points0.125=?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsकपिल देव छान खेळत होता. काळ ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsराजू अभ्यास कर. वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsबोलणारा या शब्दातील मुळ धातु कोणता?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsग्रह: गुरु:तारा:?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsआमचे सरित सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. हे विधान कोणत्या वाक्य प्रकारात येते?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsकोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरात सापडला होता?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 points300 मीटर लांबीची आगगाडी एका खांबाला 24 सेकंदात ओलांडते तर तीच आघाडी 450 मीटर लांबीचा पूल किती वेळात ओलांडेल?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsसहलीस जाताना कराड जवळ उजाडले. प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsती मूळ धनराशी कोणती तिचे 6 टक्के वार्षिक दराप्रमाणे दोन वर्षाचे साधारण व्याज 900 रुपये होईल?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsमानवी शरीरात सर्वात जास्त प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points45000 रुपये रकमेची तीन वर्ष मुदतीत 13500 सरळव्याज होते तर व्याजदर किती?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsकोयना धरणातील जलाशय……… या नावाने ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsसहसंबंध ओळखा, 932:239:724:…..
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsडाटा कम्युनिकेशन रेट हा कसा मोजतात?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsज्या उद्योगधंद्यामध्ये यंत्रांची निर्मिती केली जाते. असे उद्योग………. उद्योग म्हणून ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 14405 असुन पैकी एक संख्या 68 आहे तर दुसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsखालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsदिल्ली येथे असणारा’ कुतुबमिनार’ कोणी बांधला?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 points‘चरक’ हा कोणाच्या दरबारातील वैद्य होता?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारी संख्या शोधा?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsसंगीतात किती स्वर असतात?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsविजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points40+12 =3×6-60=?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsपहिल्या भारतीय अंतराळवीराचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsसात क्रमवार विषम संख्यांची सरासरी 23 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsगटात न बसणारा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 points‘जय जवान जय किसान’ ही घोषणा कोणी दिली?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 points……….या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त चालू शकते म्हणून त्यास सर्व योग्य ग्राहक असे म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 points‘ग्रीनपीस’ ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsपाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsमहाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsखाण्याचा सोडा म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsअलीकडील काळात सार्क मध्ये समाविष्ट करण्यात आलेल देश कोणता?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsदहशतवादाशी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्याकरिता तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 points‘शेतकऱ्यांचा सूड’ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsपालघर जिल्ह्यातील चिकू उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsमानवी पेशी मध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsएक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsएका रांगेत उदय चा नंबर दोन्ही बाजूकडून सोळावा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsमहाराष्ट्र विधानसभेचे सदस्य संख्या किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsत्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsपुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsकॅनडाची राजधानी खालीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 points7 या संख्येचे विभाजक किती?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsपृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsखालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 points135 या संख्येचे विभाजक किती?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsपाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 660 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsबहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...