Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 484
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 484
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
तुमचे नाव आडनाव लिहा.
तुमचा ई-मेल आयडी टाका.
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
- Question 1 of 100
1. Question
1 pointsभारतामध्ये कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणते केमिकल फवारले जात आहे?
CorrectIncorrect - Question 2 of 100
2. Question
1 pointsतोक्ते चक्रीवादळ कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर जाऊन आदळ होते?
CorrectIncorrect - Question 3 of 100
3. Question
1 pointsएक घर बांधण्याचे काम 12 गवंडी 8दिवसात पूर्ण करतात जर 4 गवंडी वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
CorrectIncorrect - Question 4 of 100
4. Question
1 pointsखालीलपैकी शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा?
समाजाची सेवा करणारा,
CorrectIncorrect - Question 5 of 100
5. Question
1 pointsमृत्यूवर विजय मिळवणारा?
CorrectIncorrect - Question 6 of 100
6. Question
1 pointsआंध्रप्रदेश राज्याची नवनियुक्त राजधानी कोणती?
CorrectIncorrect - Question 7 of 100
7. Question
1 pointsमहाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे?
CorrectIncorrect - Question 8 of 100
8. Question
1 points0.16/4.8=?
CorrectIncorrect - Question 9 of 100
9. Question
1 points15+25+45+$ =115तर $=?
CorrectIncorrect - Question 10 of 100
10. Question
1 pointsराष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे?
CorrectIncorrect - Question 11 of 100
11. Question
1 pointsस्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात?
CorrectIncorrect - Question 12 of 100
12. Question
1 pointsहु वेअर दशुध्दराज हा ग्रंथ कोणी लिहिला?
CorrectIncorrect - Question 13 of 100
13. Question
1 pointsमुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
CorrectIncorrect - Question 14 of 100
14. Question
1 pointsशिवडी न्हावोशेवा हा सागरी पण कोणत्या दोन शहरांमध्ये जातो?
CorrectIncorrect - Question 15 of 100
15. Question
1 points2021 मध्ये भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला?
CorrectIncorrect - Question 16 of 100
16. Question
1 pointsहरी घरी कोण येऊन गेले सर्वनाम ओळखा.
CorrectIncorrect - Question 17 of 100
17. Question
1 pointsखालीलपैकी कशास वैश्विक द्रावण म्हणून ओळखतात?
CorrectIncorrect - Question 18 of 100
18. Question
1 pointsअफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती?
CorrectIncorrect - Question 19 of 100
19. Question
1 pointsभारतीय दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?
CorrectIncorrect - Question 20 of 100
20. Question
1 points10 रुपये डझन दराने खरेदी केलेल्या केळी प्रत्येकी सव्वा रुपये विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती होईल?
CorrectIncorrect - Question 21 of 100
21. Question
1 points‘ड्यूस’ ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
CorrectIncorrect - Question 22 of 100
22. Question
1 points‘जागतिक बीच स्वच्छता दिन’ कोणत्या दिवशी पाळला जातो?
CorrectIncorrect - Question 23 of 100
23. Question
1 pointsताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी 340 मी. लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते. तर त्या गाडीची लांबी किती?
CorrectIncorrect - Question 24 of 100
24. Question
1 pointsपाकिस्तानची राजधानी कोणती?
CorrectIncorrect - Question 25 of 100
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणता अवयव पचनसंस्थेत समाविष्ट नाही?
CorrectIncorrect - Question 26 of 100
26. Question
1 pointsहिमोग्लोबिन मध्ये प्रामुख्याने……. हे खनिज असते.
CorrectIncorrect - Question 27 of 100
27. Question
1 pointsसारनाथ कशासाठी प्रसिद्ध आहे?
CorrectIncorrect - Question 28 of 100
28. Question
1 points400 मीटर लांबीच्या आगगाडीचा ताशी वेग 72 किमी आहे तर एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?
CorrectIncorrect - Question 29 of 100
29. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्यात समुद्रकिनारा लाभलेला नाही?
CorrectIncorrect - Question 30 of 100
30. Question
1 pointsएका शेतात झाडाच्या जितक्या रांग आहेत तितकेच झाडे प्रत्येक रांगेत आहेत झाडाची संख्या 1089 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?
CorrectIncorrect - Question 31 of 100
31. Question
1 pointsचुकीची जोडी ओळखा.
CorrectIncorrect - Question 32 of 100
32. Question
1 pointsमहाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम कोणत्या साली पारित करण्यात आले?
CorrectIncorrect - Question 33 of 100
33. Question
1 pointsडोळ्यांचे संरक्षक निमेषक पटल ……….या प्राण्यात आढळते.
CorrectIncorrect - Question 34 of 100
34. Question
1 pointsतलाठ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते?
CorrectIncorrect - Question 35 of 100
35. Question
1 pointsपेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण खालीलपैकी कोणते होते?
CorrectIncorrect - Question 36 of 100
36. Question
1 points‘खजुराहो लेणी’ कोणत्या राज्यात आहे?
CorrectIncorrect - Question 37 of 100
37. Question
1 points‘हरिद्वार’ कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे?
CorrectIncorrect - Question 38 of 100
38. Question
1 pointsऔरंगाबाद जिल्ह्यातील………. या ठिकाणास दक्षिण काशी असे म्हणतात?
CorrectIncorrect - Question 39 of 100
39. Question
1 pointsपंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले?
CorrectIncorrect - Question 40 of 100
40. Question
1 pointsमानवी मेंदू व मज्जा संस्थेच्या अभ्यास करणाऱ्या शास्त्रात काय म्हणतात?
CorrectIncorrect - Question 41 of 100
41. Question
1 pointsविद्वान या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगा.
CorrectIncorrect - Question 42 of 100
42. Question
1 pointsपुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते?
CorrectIncorrect - Question 43 of 100
43. Question
1 pointsपुढील अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा.
परसातली भाजी :-
CorrectIncorrect - Question 44 of 100
44. Question
1 pointsपुढील शब्दांपैकी कोणते भाववाचक नामाचे उदाहरण नाही?
CorrectIncorrect - Question 45 of 100
45. Question
1 pointsखालीलपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य कोणते?
CorrectIncorrect - Question 46 of 100
46. Question
1 pointsखालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
विदूषकाने मुलांना हसविले.
CorrectIncorrect - Question 47 of 100
47. Question
1 pointsखालील वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?
मी थोडी विश्रांती घेऊ का?
CorrectIncorrect - Question 48 of 100
48. Question
1 pointsनिश्चितपणे एक वचनी असणारा शब्द ओळखा.
CorrectIncorrect - Question 49 of 100
49. Question
1 pointsखालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.
किती सुंदर देखावा आहे हा !
CorrectIncorrect - Question 50 of 100
50. Question
1 pointsखालील अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.
खूप द्रव्य मिळणे :-
CorrectIncorrect - Question 51 of 100
51. Question
1 pointsयोग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.
आरंभ *
CorrectIncorrect - Question 52 of 100
52. Question
1 points‘अर्धचंद्र देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
CorrectIncorrect - Question 53 of 100
53. Question
1 pointsपुढील वाक्यप्रचाराचा प्रकार ओळखा.
पाणउतारा करणे :-
CorrectIncorrect - Question 54 of 100
54. Question
1 points‘आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
CorrectIncorrect - Question 55 of 100
55. Question
1 pointsशुद्ध शब्द ओळखा.
CorrectIncorrect - Question 56 of 100
56. Question
1 pointsखालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.
CorrectIncorrect - Question 57 of 100
57. Question
1 points‘बोका’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा.
CorrectIncorrect - Question 58 of 100
58. Question
1 points‘तंबाखू’ हा शब्द मराठी भाषेत कोणत्या परभाषेतून आलेला आहे?
CorrectIncorrect - Question 59 of 100
59. Question
1 pointsजसे मेंढीचे कोकरू तसे शेळीचे…….?
CorrectIncorrect - Question 60 of 100
60. Question
1 points‘अभियोग’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
CorrectIncorrect - Question 61 of 100
61. Question
1 pointsजायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणते नावाने संबोधले जाते?
CorrectIncorrect - Question 62 of 100
62. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कोठे आहे?
CorrectIncorrect - Question 63 of 100
63. Question
1 pointsजगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सुरज कुंड मिळावा 2020 खालीलपैकी कोणत्या राज्यात झाला?
CorrectIncorrect - Question 64 of 100
64. Question
1 points…… ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे,
CorrectIncorrect - Question 65 of 100
65. Question
1 points5 जी सध्या खालीलपैकी कशाशी निगडित आहे?
CorrectIncorrect - Question 66 of 100
66. Question
1 pointsबावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
CorrectIncorrect - Question 67 of 100
67. Question
1 pointsApple ही कंपनी खालीलपैकी कशाशी निर्मिती करते?
CorrectIncorrect - Question 68 of 100
68. Question
1 pointsभारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक…. मध्ये पार पडली,
CorrectIncorrect - Question 69 of 100
69. Question
1 pointsरिझर्व बँक ऑफ इंडिया ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
CorrectIncorrect - Question 70 of 100
70. Question
1 pointsवनरपट्टा राष्ट्रीय उद्यान…. राज्यात आहे.
CorrectIncorrect - Question 71 of 100
71. Question
1 pointsकेंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे?
CorrectIncorrect - Question 72 of 100
72. Question
1 pointsनर्नाळा किल्ला…. जिल्ह्यामध्ये आहे,
CorrectIncorrect - Question 73 of 100
73. Question
1 pointsनॅशनल केमिकल लिबर्टी… या ठिकाणी आहे,
CorrectIncorrect - Question 74 of 100
74. Question
1 pointsभारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत?
CorrectIncorrect - Question 75 of 100
75. Question
1 pointsश्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर आहे?
CorrectIncorrect - Question 76 of 100
76. Question
1 pointsशिवसमुद्र जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
CorrectIncorrect - Question 77 of 100
77. Question
1 pointsगुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
CorrectIncorrect - Question 78 of 100
78. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही?
CorrectIncorrect - Question 79 of 100
79. Question
1 pointsखालीलपैकी कोणता देश सार्क या संघटनेचा सदस्य नाही?
CorrectIncorrect - Question 80 of 100
80. Question
1 points520चे 13% =?
CorrectIncorrect - Question 81 of 100
81. Question
1 pointsसर्व प्रकारच्या आर्थिक विकासात….. हा केंद्रबिंदू असतो,
CorrectIncorrect - Question 82 of 100
82. Question
1 pointsसर्वात जास्त शिलालेख….. यांचे प्राप्त झाले आहेत,
CorrectIncorrect - Question 83 of 100
83. Question
1 pointsमहावीर वर्धमान जैन हे धर्मीयांचे…… तीर्थकार होत.
CorrectIncorrect - Question 84 of 100
84. Question
1 pointsमोहम्मद पैगंबर यांचे जन्मस्थान….
CorrectIncorrect - Question 85 of 100
85. Question
1 pointsमांजरा पठार कुठल्या भागात आहे?
CorrectIncorrect - Question 86 of 100
86. Question
1 pointsकोयना धरणातील जलाशय…… या नावाने ओळखला जातो.
CorrectIncorrect - Question 87 of 100
87. Question
1 pointsआरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे?
CorrectIncorrect - Question 88 of 100
88. Question
1 pointsचिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
CorrectIncorrect - Question 89 of 100
89. Question
1 pointsविसंगत घटक ओळखा?
CorrectIncorrect - Question 90 of 100
90. Question
1 pointsशब्दांच्या एकूण किती जाती अविकारी आहे?
CorrectIncorrect - Question 91 of 100
91. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा?
CorrectIncorrect - Question 92 of 100
92. Question
1 pointsकोणत्या नामाचे वचन बदलत नाही?
CorrectIncorrect - Question 93 of 100
93. Question
1 pointsजगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
CorrectIncorrect - Question 94 of 100
94. Question
1 pointsआपल्या देशाच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्राचा रंग कोणता आहे?
CorrectIncorrect - Question 95 of 100
95. Question
1 pointsसुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
CorrectIncorrect - Question 96 of 100
96. Question
1 pointsनाशिक रोड येथे…. चा कारखाना आहे,
CorrectIncorrect - Question 97 of 100
97. Question
1 pointsनाशिक जिल्ह्याचा….. भाग डोंगराळ आहे,
CorrectIncorrect - Question 98 of 100
98. Question
1 pointsगंगापूर धरण कशासाठी प्रसिद्ध आहे?
CorrectIncorrect - Question 99 of 100
99. Question
1 pointsसरळ व्याज अनुसार कोणत्या दराने एका रकमेचे दाम दुप्पट दहा वर्षात होईल?
CorrectIncorrect - Question 100 of 100
100. Question
1 pointsकर्नाळा हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
CorrectIncorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...